Тёмный

Balumama Breaking News | बाळूमामांचे भक्त मनोहरमामा गायब ? | Maharashtra 

Saam TV
Подписаться 4,5 млн
Просмотров 119 тыс.
50% 1

Balumama Breaking News |
बाळूमामांचे भक्त मनोहरमामा गायब ? | Maharashtra
#balumama #breaking #maharashtra
सर्व ताज्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी साम टीव्हीच्या www.saamtv.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
सर्व ताज्या बातम्यांचे फेसबुकवर नोटिफिकेशन मिळविण्यासाठी साम टीव्हीच्या / saamtv या फेसबुक पेजला अवश्य लाईक करा.
सर्व ताज्या बातम्यांसाठी आमच्या / saamtvnews या इंस्टाग्राम अकाउंटला अवश्य फॉलो करा.
Saam TV (साम टीव्ही) is a 24-hour Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 15 Aug 2008. The channel is owned by Sakal Media Group. Saam TV Maharashtra News channel is best defined as a responsible channel with a fair and balanced approach that combines prompt reporting with insightful analysis of news and current affairs.

Развлечения

Опубликовано:

 

29 авг 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 109   
@rakhimehta555
@rakhimehta555 2 года назад
मनोहरमामा आपण बाळूमामाचे वंशज आहोत असं म्हटलेले मी कधीचबघितलं नाही.......असा अनुभव कधीच नाही आला
@Sandipkaranjkar
@Sandipkaranjkar 2 года назад
Asai ka
@Omkarjadhav-zb8tq
@Omkarjadhav-zb8tq 2 года назад
आम्ही बघीतल
@rakhimehta555
@rakhimehta555 2 года назад
काय बघितलं?
@Sandipkaranjkar
@Sandipkaranjkar 2 года назад
काही पण टाकतात
@prakashshingare7611
@prakashshingare7611 2 года назад
भोंदू बाबा न चमचे भरपूर तयार केलेलं दिसतंय
@samadhanmule5059
@samadhanmule5059 2 года назад
🙏🙏बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🙏
@manojgaikwad3351
@manojgaikwad3351 2 года назад
शेजारच्याच लहान बाळ आजारी असेल तर एक बिस्कीट पुडा घेऊन जाताना विचार करणारी लोक देवाच्या नावाने पुजाऱ्याला 25-25हजार रुपये देतात देवळात देव नव्हे तर पुजाऱ्याच पोट असत मदतच करायची असेल तर जे आपले धनगर बांधव गावोगावी उन्हापावसात फिरतात त्यांना मदत करा त्याच्या मुलाच्या शिक्षणाची सोय करा बाळूमामा नक्की प्रसन्न होतील
@durgashinde188
@durgashinde188 2 года назад
मनोहर मामा की जय
@abijeetbhagat9972
@abijeetbhagat9972 2 года назад
जो व्यक्ती चांगले कर्म करा व चांगले काय व वाईट काय सांगतात ते व्यक्ती आमच्या साठी देवच आहे..मनोहर मामा माझे दैवत आहेत.. ते कधीच स्वतःला देव आहे सांगत नाही आम्ही भक्त त्यांना देव माणूस मानतो...आमच्या साठी चांगला वाईट सल्ला देणारा माणसातील देव माणुस आमचे मामा सद्गुरू मनोहर मामाच्या नावानं चांगभलं
@raosalunkhe8476
@raosalunkhe8476 2 года назад
आस कोणी पैसे देत नाहीत काही तरी चमत्कार झाल्या शिवाय
@kalpanapund6175
@kalpanapund6175 2 года назад
Hoiel kam.mhanto .kititari lok pidlele yetat.amhi pahilY .warya karayla lavto.ushira pakadla tyala.japt kara gadya paisa bhamta aahe to
@mayurdhore7645
@mayurdhore7645 2 года назад
बाळूमामाच्या नावानं चांगभलं🙏मनोहर मामांच्या नावानं चांगभलं🙏
@Omkarjadhav-zb8tq
@Omkarjadhav-zb8tq 2 года назад
मनोहर च चांगभल कर
@suaravjadhav7423
@suaravjadhav7423 2 года назад
बाळुमामा
@swatiavhad4559
@swatiavhad4559 2 года назад
जर खरच मामांच्या नावानी त्या बाबांनी लोकांना फसवलं असेल तर मामाचं शिक्षा देतील
@archanayeolekar7079
@archanayeolekar7079 2 года назад
🙄 आहे
@kalimshaikh7615
@kalimshaikh7615 2 года назад
सच्चाई कभी छुपती नही
@user-sc1bt6kr7k
@user-sc1bt6kr7k 2 года назад
Maulavi khare astat ka mg
@amartupe8904
@amartupe8904 2 года назад
बाळूमामाच्या नावानं चागभलं
@ketanjadhav9896
@ketanjadhav9896 2 года назад
त्याला बदनाम करायची गरज नाही. जशी अवस्था त्याची होईल ना, ते पाहून परत कोणाची हिम्मत होणार नाही पुन्हा बाळूमामांच्या नावाने भोंदूगिरी करण्याची. उद्धवस्त होणार हा आता. आणि याला ज्याने त्याने मदत केली, जे कोणी राजकारणी पाठीशी घालतात, त्यांचे घराणेच वाकडे होणार आहेत आता. जय बाळूमामा!
@swapnil2444
@swapnil2444 2 года назад
मीही गेलो होती मनोहर मामा कडे एकदा 5000 रु घेतो तो , बाळू मामा च्या वाऱ्या करायला लावतो,
@kalpanapund6175
@kalpanapund6175 2 года назад
Khar aahe.papacha ghada bharla.mi 10000dile hote.kahi upyog jala nahi
@allinonemadhu1343
@allinonemadhu1343 2 года назад
Balu mama tyala shiksha करणारच
@ashishjadhav6746
@ashishjadhav6746 2 года назад
"जय सद्गुरु मनोहर मामा"❤️❤️❤️❤️❤️🙏
@ashishchavan2304
@ashishchavan2304 2 года назад
जे काही ते बाळुमामाच पाहतील,मग कळेल काय असत देवाच्या नावावर खेळ करन.
@dnyaneshwarraykar3295
@dnyaneshwarraykar3295 2 года назад
श्री सद्गुरू बाळू मामाच्या नावानं चांग भलं मनोहर मामाच्या नावानं चांग भलं
@rahulbalkwade5289
@rahulbalkwade5289 2 года назад
Avghad honar ya lokanch je mama na nav thevat ahet ... lovkrch bhogtil
@maheshvaidya2757
@maheshvaidya2757 2 года назад
मनोहर मामा दोषी नाही
@Techtips200
@Techtips200 2 года назад
Dharun Hana....
@Shree_kshetra_khardi
@Shree_kshetra_khardi 2 года назад
जय सद्गुरू बाळू मामा🙏🙏👌
@gorakshnathmoresarkar2382
@gorakshnathmoresarkar2382 2 года назад
भोसले वंशज नसो, बोंबील विकत असो,त्याला लोक पैसे देतात, देणारे देतात,त्याचा इतरांना काय त्रास समजला पाहिजे,वाईट असेल नियती शिक्षा देईल,कायदा देईल पण ज्यांचा देणं घेणं संबंध नाही ते का विरोध करतात,हेही समजलं पाहिजे.
@rohitshinde0805
@rohitshinde0805 2 года назад
Niyati cha khel devyugat disyacha h Kaliyuga aahe..ethe konihi dhutlya tandalasarkhe naahi..aani niyati konala konala baghnar...
@shubhampatil5762
@shubhampatil5762 2 года назад
पोटात दुखत जोरात त्यांच्या 🤣🤣🤣🤣🤣
@tusharpendhari794
@tusharpendhari794 2 года назад
सर्वच महाराज गाड्यांमध्ये फिरतात .हे एक फिरल्याने काय झालं.
@yogeshgunjal2850
@yogeshgunjal2850 2 года назад
शेवटचा माणसाला दारू पाजलेली दिसती
@MH-qb6le
@MH-qb6le 2 года назад
दारू पिलेला माणूस कधी खोटे बोलत नाही
@yogeshgunjal2850
@yogeshgunjal2850 2 года назад
@@MH-qb6le पैसा खोटा बोलायला लावतो
@shubhampatil5762
@shubhampatil5762 2 года назад
संत मुक्ताबाईच खापर कुणी फोडले, संत ज्ञानेश्वर महाराजांवर शेण कुणी फेकले, संत तुकाराम महाराजांची धिंड कुणी काढली आपणच.........
@manoharpatil1694
@manoharpatil1694 2 года назад
Jai babaji 🙏🙏
@shubhampatil5762
@shubhampatil5762 2 года назад
@@manoharpatil1694 जय बाबाजी
@manoharpatil1694
@manoharpatil1694 2 года назад
@@shubhampatil5762 maje pn guru janardhan swami ahet
@shubhampatil5762
@shubhampatil5762 2 года назад
@@manoharpatil1694 👍🙏💐
@kumaryadav7827
@kumaryadav7827 2 года назад
असे किती लोक आहेत बाळूमामा च नाव सांगून पैसे घेणारे
@user-fp8mc9zr5e
@user-fp8mc9zr5e 2 года назад
मला एक सांगा सातारा मधे त्रिपुटी येथे कोणते बाळू मामा यांचे शीष्य येतात
@wavtal
@wavtal 2 года назад
अबे दोन दिवसापूर्वी दौंड मधील भोसले वाडी येते प्रवचन देऊन गेले ते
@ravindramohrut4226
@ravindramohrut4226 2 года назад
Pandit Rajpati Mishra D Ed Marathi Medium la hote. Manpada Thane West ithe
@yogeshgunjal2850
@yogeshgunjal2850 2 года назад
तुम्ही मनोहर मामला बदनाम करु नका
@narayanpandhare210
@narayanpandhare210 2 года назад
हा दलींद्र आहे मण्या
@santoshpandharmise5647
@santoshpandharmise5647 2 года назад
😁😄😆👌☝️
@prakashshingare7611
@prakashshingare7611 2 года назад
मन्या
@ketanjadhav9896
@ketanjadhav9896 2 года назад
त्याला बदनाम करायची गरज नाही. जशी अवस्था त्याची होईल ना, ते पाहून परत कोणाची हिम्मत होणार नाही पुन्हा बाळूमामांच्या नावाने भोंदूगिरी करण्याची. उद्धवस्त होणार हा आता. आणि याला ज्याने त्याने मदत केली, जे कोणी राजकारणी पाठीशी घालतात, त्यांचे घराणेच वाकडे होणार आहेत आता. जय बाळूमामा!
@realfactsbyshejal3397
@realfactsbyshejal3397 2 года назад
@@ketanjadhav9896 अहो तुम्हि तर प्रत्येक video च्या comment section मधे आहात 😂😂😂😂
@udaypol3975
@udaypol3975 2 года назад
मनोहर मामाला बदनाम करू नका
@raosalunkhe8476
@raosalunkhe8476 2 года назад
आरे भिक्कारायाना कोणी भिक देत नाही तुम्हीच म्हणताय यांनी खुप पैसा कमावला
@ashishjadhav6746
@ashishjadhav6746 2 года назад
"जय सद्गुरू मनोहर मामा"🙏
@sonalkale6165
@sonalkale6165 2 года назад
त्यांनी कधीच मी बाळूमामांचा वंशज आहे म्हणालेले नाहीत जरा त्याच्याजवळ जा मग कळेल ते काय बोलतात उगाच बदनामी करू नका मनोहर मामांच्या नावानं चांगभलं दैवत आहेत ते आमचे
@sunilkharade2320
@sunilkharade2320 2 года назад
Partek dewstanaca hisad cek kara
@vishwnathsathe2646
@vishwnathsathe2646 2 года назад
.
@adityadhavale3390
@adityadhavale3390 2 года назад
Te lok boltat mama tyanchya mulana maratat mg tyanchi por itki himmat krun kase Media pude ale😂😂😂
@vilasphuge2813
@vilasphuge2813 2 года назад
Hi
@adityadhavale3390
@adityadhavale3390 2 года назад
@@vilasphuge2813 ky
@santoshshinde2207
@santoshshinde2207 Год назад
Bhalumamani tyancha vans konich nahi tyani to vadunach nahi dila
@sudhirkhade2646
@sudhirkhade2646 2 года назад
BAKUMAMA MANOHARMAMALA SHIKSHA KA KARIT NAHI.
@policeband6694
@policeband6694 2 года назад
Maza friends kadun paise getalet pan pavati tyanich fadali
@rohidasshelar7226
@rohidasshelar7226 2 года назад
हे खरे असले तरी आसाराम बापू मनोहर मामा आणि असे अनेक बाबा आजपर्यंत तुम्ही ऐकले असतील . लोक कोणालाही उगीच पैसे देत नाही. यांच्यात खरोखर दैवी शक्ती असते, पण हे लोक कालांतराने त्याचा गैरवापर करतात.
@sanket13x
@sanket13x 2 года назад
दैवी शक्ती नसते ... हे भूत चेटूक सिद्ध करतात
@gulabsinghbindrabin6199
@gulabsinghbindrabin6199 2 года назад
Baalumaama kharokharach daivi purush hovoon gele aahet tyanch naav vsit uaait karu naksa manohar maama chuk keletar thana baalumaama shikasha karstst. Karstst baalumaama ch ysnsvaana chang bhsla
@aniketmore4579
@aniketmore4579 2 года назад
त्याला बाळुमामा शिक्षा करणार
@ashokkale4161
@ashokkale4161 2 года назад
Mama ch tyana shiksha detil
@vinodgadhave9154
@vinodgadhave9154 2 года назад
Aasaram bapu
@sumitabhandari6185
@sumitabhandari6185 2 года назад
Krupa karun mama na badnam karu naka🙏🙏🙏
@shivajichavan2527
@shivajichavan2527 2 года назад
बोंबील इक्या
@santoshshinde2207
@santoshshinde2207 Год назад
Jelmadhe taka tyala
@balasahebkaradkar1040
@balasahebkaradkar1040 2 года назад
बीड जील्यातील पाउसामुले झालेल्या नुकसानीछ्या बातम्या दाखवत जा
@raosalunkhe8476
@raosalunkhe8476 2 года назад
दुनिया आभि भि जुकती है बस साथ मै चाय वाला चाहिय....
@rajeshpande24
@rajeshpande24 2 года назад
Bholya bhalya mansana chuna lauu nka reee
@kalpanapund6175
@kalpanapund6175 2 года назад
Sarpanch great.himmat keli labad pakdayla.
@cyberwatch2625
@cyberwatch2625 2 года назад
ANDHAHRADHA BAND KARa re ..
@suhasinikadam144
@suhasinikadam144 2 года назад
Garibanche paise part karnay chi magani kara
@bestsingers2860
@bestsingers2860 2 года назад
Buli chokya
@amolkolekar525
@amolkolekar525 2 года назад
Ya bhamtyala lawkrat lawkar karvai kara...ha lokana lutat hota..tithlya Tarun mulani yachya virudh changli mohim hatu ghetliy..lawkarat lawkar karavi zhalich pahije..
@MAHENDRA8551
@MAHENDRA8551 2 года назад
सुकट बोंबील वाला बाबा,😂😂
@avinashkale9816
@avinashkale9816 2 года назад
Nit bol
@Orso_Teddy7275
@Orso_Teddy7275 2 года назад
Nigh ithun kutrya
@sachinashendgesa5192
@sachinashendgesa5192 2 года назад
Bhodu baba
@policeband6694
@policeband6694 2 года назад
Paise geto to
@maheshvaidya2757
@maheshvaidya2757 2 года назад
गप काही पण खोटं नको सांगू
@andrapopatlal5425
@andrapopatlal5425 2 года назад
अंधश्रद्धा 😇
@ramkadam8638
@ramkadam8638 2 года назад
चोर..
@bestsingers2860
@bestsingers2860 2 года назад
Are nalayeka
@sunilkharade2320
@sunilkharade2320 2 года назад
Tumcya gandit kal maryaada lagli
@user-xk5tb6ui4z
@user-xk5tb6ui4z 2 года назад
लुटारू आहे मनोहर मामा
@yuvrajkumbhar9530
@yuvrajkumbhar9530 2 года назад
Manohar mama khup gret ahet
@yuvrajkumbhar9530
@yuvrajkumbhar9530 2 года назад
Labad ahet lok
@user-xk5tb6ui4z
@user-xk5tb6ui4z 2 года назад
माझ्याकडं पुरावे आहे मामाच्या लाडक्या भाच्या
Далее
🤔
00:28
Просмотров 386 тыс.
Qalpoq - Kichkina tabib (hajviy ko'rsatuv)
30:41
Просмотров 362 тыс.
Кот Оказался В ЗАПАДНЕ🙀☠️
0:38
МЫ ПОХОДУ ЧТО-ТО НАПУТАЛИ
0:20