कलर्स मराठीवरील बाळुमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत सुंदराने जगाचा निरोप घेतल्यावर घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मात्र बाळू घरी आलेला नसतो त्यामुळे चिडलेले असतात. अखेर बाळूमामा अकोळला पोहोचतात. मात्र चिडलेले मायाप्पा त्याला घरात घेणार का ?
Reporter : Pooja Saraf
Video Editor : Omkar Ingale
#BalumamaChyaNavanChangBhalaEpisode #ColorsMarathi
Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz
15 окт 2024