Тёмный

Balumama Krupa episode - 1064| 

Santosh Shamrao Raut
Подписаться 168 тыс.
Просмотров 24 тыс.
50% 1

rain, rain sounds, rain sounds for sleeping, rain and thunder, rain sound, rain asmr, rain and thunder sounds, soothing rain, gentle rain, relaxing rain, heavy rain, cozy rain, rain sleep, rain on car, dark screen rain, black screen rain, rain at night, rain sounds for sleep, rain in forest, rain ambience, rain on window, asmr rain, soft rain, relaxed guy rain, heavy rain sounds, rain black screen, light rain, rain drops, rain video, night rain, sleep rain,
---------------------------------------------
rain news, mumbai rai news, delhi rain news, raigad news, mumbai news, mumbai rain news, marathi news, news, rain, mumbai rains news, gujarat rain news, karachi rain news, nine news, rains, hindi news, t news, telangana rain news, 9 news, 9news, baddi news, mumbai news live, sydney rain, news18, ap news, ts news, v6 news, mandi rain latest news, mumbai rain news today, us news, marathi news live, live marathi news, gujarat news, mumbai rains news today
---------------------------------------------
sant balumama song, sant balumama marathi, sant balumama chi katha, balumama chya navan chang bhala, balumama chya navan chang bhala title song, balumama chya navan chang bhala cast, balumama chya navan chang bhala voot clip, balumama chya navan chang bhala today, balumama chya navan chang bhala full episode online, balumama, sant balumama, balumama song, balumama aarti, balumama serial, balumama new song, sadguru sant balumama, #balumama, balumama ovi, balumama film
---------------------------------------------
भक्तांना माझा सविनय नमस्कार,
ब्रम्हांडनायक श्री बाळूमामांच्या नावानं.... चांगभलं...🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐..!
आपण सुरू केलेल्या या कार्यात आपण ही सहभागी होऊ शकता...
गूगल पे/ फोन पे नंबर 9373465700
या कार्याला हातभार लावा...
मित्रांनो 1000 भाग संपले आता संपले म्हणण्यापेक्षा 1001 भागापासून नवीन दिशेने प्रवास सुरू झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मित्रांनो मागं वळून बघताना मला खूप म्हणजे खूप काही आठवत आहे बरच काही सांगायचं आहे बरच काही बोलायचं तुमच्याबरोबर आपण एकदा युट्युब लाईव्ह करू आणि त्यातून संवाद साधणार आहे मी तुमच्याबरोबर आणि त्यावेळी आपण खरोखर प्रत्यक्ष बोलू तुमच्याशी बोलायला मला खरंच खूप आवडेल. कारण मित्रांनो माझ्या प्रवासाचे तुम्ही साक्षीदार आहात. अनेक अडथळे आले अनेक संकट आली आणि हे सर्व तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेले आहात आणि माझ्याबरोबर किंचित अनुभवलेलं सुद्धा आहात या प्रवासादरम्यान खूप मेहनत घ्यावी लागली खूप कष्ट करावे लागले आणि खूप मजा आली हा प्रवास तितकाच मनोरंजक तितकाच कष्टदायी होता पण माझ्याबरोबर होते एक ताकद एक शक्ती ती म्हणजे साक्षात ब्रम्हांडनायक श्री बाळूमामा... देवा तुमचे उपकार मी कसे पडू हे माझं मलाच कळत नाही कारण इतक्या सगळ्यातून तुम्ही या कार्यास ते माझे निवड केला आणि मला तुमच्यासाठी काहीतरी या आयुष्यात करण्याचे संधी दिला खरोखर हीच गोष्ट माझ्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे. तेव्हा तुम्ही माझ्या पाठीशी होतात तुम्ही मला साथ दिला तुम्ही सगळ्या गोष्टी जुळवून आणला तुम्ही हे सर्व केलं आणि मी तुम्ही आदेश दिल्याप्रमाणे पुढे चालत राहिलो पाय टाकत राहिलो आणि खरंच केवळ आणि केवळ तुमच्या साथीमुळेच मी हे सगळं करू शकलो देवा या जन्मी तरी मी तुमचे हे उपकार फिटणार नाही. एखाद्या वाटेने जायचं नसेल तर त्या वाटेला अनंत अडचणी निर्माण करून मला त्या वाटेला जाऊ नको असं सांगणारे तुम्ही देवा, एखाद्या व्यक्तीशी हितगुज करायचं नसतील तर त्याला कुठून तरी काहीतरी अडचण निर्माण करणारे तुम्ही देवा आणि एखादा चुकीच्या मार्गाकडे मला जाताना त्या मार्गातून मधूनच परत आणणारे तुम्ही देवा मला खूप काही दिले देवा तुम्ही.. अजूनही बरच काम करायचे इच्छा आहे देवा भरपूर काम करायचे इच्छा आहे फक्त न फक्त तुमच्यासाठी! या भूतलावर तुम्ही आहात याचे क्षणाक्षणाला परिषदेत आहात तुम्ही देवा खरंच याहून दुसरं भाग्य आमचं ते काय! तुम्हीच म्हटला आहात की ह्या जगात झाडे ज्यावेळेला उभ्याने पडेल तेव्हा मी नाही असं समजा आणि तुमचं ते वाक्य खरोखर आहे याचे प्रचिती वारंवार येते. मला अडचण आल्यानंतर खरंच मी तुम्हाला आठवत होतो कारण तुम्हालाही हे काम करताना अनंत अडचणी आल्या होत्या. तरीही अखेरच्या श्वासापर्यंत तुम्ही हे काम करत राहिला देवा आणि तसंच मला ही करायचंय..
. अगदी अखेरच्या श्वासापर्यंत!
-----------------------------------------------
ब्रम्हांडनायक बाळूमामांचे जीवनचरित्र, कार्य आणि त्यांच्याबरोबर राबणाऱ्या सवंगड्यांचे अनुभव आपण यूट्यूब च्या माध्यमातून जाणून घेत आहोत.
आतापर्यंतच्या 8 वर्षांच्या प्रवासात अंगावर शहारे आणणारे अनेक अनुभव आपण अनुभवले. या सगळ्या प्रवासाचे आपण सर्वजण साक्षीदार आहात.
नवीन लोक जर हे चॅनल पहिल्यांदाच बघत असतील तर सबस्क्राईब करा आणि
व्हिडिओ आवडला तर लाईक करा कारण मामांचे कार्य आपल्याला समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवायचे आहे.
एक लाईक करून आपण या कार्यात सहभागी होऊ शकता. कारण तुमच्या लाईक करण्याने हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पाठवण्यास मदत होते
----------------------------------------
balumama new serial today episode, balumama new serial, balumama serial new episode, balumama serial new title song,balumama serial new song, balumama latest serial, balumama serial latest episode
balumama malika, balumama malika episode 1, balumama malika live, balumama malika song, balumama malika bhag 1, balumama malika 2022, balumama malika today episode,

Развлечения

Опубликовано:

 

22 июл 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 91   
@amitbhosale86
@amitbhosale86 Год назад
श्री सद्गुरू संत बाळुमामा
@kallappabenagi7772
@kallappabenagi7772 Год назад
Jay बाळूमामा
@gopalraut8937
@gopalraut8937 Год назад
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sunitakilledar66
@sunitakilledar66 Год назад
बाळूमामांच्य नावान चांगभल
@ranjitpatil9627
@ranjitpatil9627 2 месяца назад
@shankarsawant6126
@shankarsawant6126 Год назад
सद्गुरू संत बाळुमामांच्या नावान चांगभल
@dilipbirade8990
@dilipbirade8990 Год назад
🙏🙏🙏🙏
@sourabhkshirasagar8970
@sourabhkshirasagar8970 Год назад
जय बाळुमामा
@pramodsonawane256
@pramodsonawane256 Год назад
ओम् नमो श्री सदगुरू बाळूमामा नावाने चांग भल
@nileshthosar6907
@nileshthosar6907 Год назад
🌺🌼🌺💐🌹☘️बोला बोला बाळू मामा च्या नावानं चांगभलं.... 🌺🌼🌺💐🌹☘️
@vinayakyadav9944
@vinayakyadav9944 Год назад
जय सद्गुरु बाळुमामा 🙏🙏 जय बाळूमामा 🙏🙏
@sanjaybadhe2359
@sanjaybadhe2359 Год назад
Balu mamacha navan changbhal changbhal changbhal changbhal changbhal
@devidasdeshmane5265
@devidasdeshmane5265 Год назад
श्री संत सद्गुरू बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏
@arunakadam5303
@arunakadam5303 Год назад
ॐ श्रीसंत सद्गुरू बाळुमामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा 🙏 बोला बोला बोला बाळुमामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा 🙏 चांगभलं चांगभलं चांगभलं बाळु मामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ajaymandale4637
@ajaymandale4637 Год назад
🙇🏻‍♂️🌸बाळुमामाच्या नावानं चांगभलं💛🤗✨️
@pardipbhhujbal877
@pardipbhhujbal877 Год назад
बोला बोला बाळुमामा नावानं चांगभलं 🚩
@vedantmate6502
@vedantmate6502 Год назад
Balumama n chya navan changbhal 🙏🏻🙏🏻
@SachinJadhav-wc1oe
@SachinJadhav-wc1oe Год назад
Khup chan mahiti
@ajinathgorad1233
@ajinathgorad1233 Год назад
Jay balumama ❤️
@shwetasutar8840
@shwetasutar8840 Год назад
Jay Balumama 🙏🏻🌺🌺🌺🌺🌺
@gopinathbendre3784
@gopinathbendre3784 10 месяцев назад
🙏🙏🙏🙏🙏
@SandipGhutukade-fo4wp
@SandipGhutukade-fo4wp Год назад
जय बाळूमामा ❤️🙏
@sandipbongarde472
@sandipbongarde472 Год назад
बाळुमामाच्या नावंन चांगभलं
@yogitaborkar2821
@yogitaborkar2821 Год назад
🙏जय बाळूमामा 🙏
@shahiranilwaghamode3289
@shahiranilwaghamode3289 Год назад
चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं🙏🙏🙏🙏 बाळुमामाच्या नावानं चांगभलं🙏
@ranjitpatil9627
@ranjitpatil9627 2 месяца назад
बाळूमामाच्या नावानं चांगभलं सत्यवा आईच्या नावानं चांगभलं मेंढी माऊलींच्या नावानं चांगभलं
@suneetaborhade1752
@suneetaborhade1752 Год назад
Jay balhumama 🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏
@tritiyapandhare9188
@tritiyapandhare9188 Год назад
Shree sant sadaguru balumamachya nawan changbhal 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
@babasawant1983
@babasawant1983 5 месяцев назад
बाळु मामाच्या नावानं चांगभलं
@anilbhoir5559
@anilbhoir5559 Год назад
🌻श्रीबाळुमामांच्या 🌻नावानं 🌻 🙏🏻 🌻 चांग 🌻 भलं 🌻 🙏🏻 🙏🏻श्रीयुत: संतोष राऊत सर आपले मनःपूर्वक आभार 💐💐💐
@vinayajavkar3483
@vinayajavkar3483 Год назад
chan anubhav,🙏🙏jay sadguru Dev maza.🙏🙏🙏
@sachiningavale1694
@sachiningavale1694 Год назад
बाळूमामांच्या नावानं चांगभलं
@shreegajraj8017
@shreegajraj8017 Год назад
शिव शंभू अवतारी बाळूमामा च्या नावानं चांगभलं
@subhashkore4154
@subhashkore4154 Год назад
बोला बोला हलसिद्धनाथ आप्पाच्या नावानं चांगभलं
@user-pd8ld2ts7c
@user-pd8ld2ts7c 7 месяцев назад
Changbhala changbhala changbhala Santa sadguru shree Balumamanchya nawane changbhala🙏🙏🙏🎉🎉🎉
@kiranshinde8647
@kiranshinde8647 Год назад
Shree sadguru sant balumamachya navan changbhal
@santoshkoli2297
@santoshkoli2297 Год назад
🌹🌹🌹🌹🌹🌹Chang Bhal 🌹🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🌹Chang Bhal 🌹🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹Chang Bhal 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹Shri 🌹🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🌹🌹Santhi 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Sadgurui 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹Balu 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹Mama 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹Cha 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹Navni 🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Chang 🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Bhal 🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏🙏🌹🙏🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🙏🙏🙏🙏🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🙏🙏🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@shridharpowar02
@shridharpowar02 Год назад
Jay balumama
@24_mpower
@24_mpower Год назад
💐🙏🌹
@snehalsawant2369
@snehalsawant2369 Год назад
जय बाळु मामा 🙏 🙏 🙏 🙏
@kavitabale2879
@kavitabale2879 Год назад
Jay balumama 🙏
@varshakamble2501
@varshakamble2501 Год назад
Balumama chya Navan Changbhal Jai Balumama Dev maza Balumama❤🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏
@vinayakjangale375
@vinayakjangale375 Год назад
Jai Balumama 🌸🌸🙏🙏🌸🌸
@shahajipandhare8422
@shahajipandhare8422 Год назад
ब्रम्हांडनायक बाळुमामा की जय
@kesharvairage7238
@kesharvairage7238 Год назад
नमस्कार 🙏🙏सर जय बाळूमामा ब्रम्हांडनायक देव बाळूमामांच्या नावानं चांगभलं जय जय विठू माऊली 🙏🙏🙏🙏🙏केशरताई वैरागे मदने 🙏🙏🙏🙏🙏
@shankarsawant6126
@shankarsawant6126 Год назад
चांगभल
@chandrakantshirur2096
@chandrakantshirur2096 Год назад
🙏🙏
@suhaslavhate2342
@suhaslavhate2342 Год назад
Balumamachya Navan Changbhal
@RohitPatil-bw7nq
@RohitPatil-bw7nq Год назад
Jay balumama 🙏💐🙏
@balumamabhakti4587
@balumamabhakti4587 Год назад
चांगभलं चांगभलं चांगभलं सद्गुरू संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@santoshbadade2846
@santoshbadade2846 Год назад
जय बाळूमामा 🙏
@appag5252
@appag5252 Год назад
Balumamachya navane changbhal🙏
@manglaniklja7204
@manglaniklja7204 Год назад
खुप छान मुलाखत होती एक नंबर व्हिडिओ तुमचे कौतुक जाधव मामा यांचे चरनी नमस्कार चरन स्पर्श मुंबई बादरा मंगला निकाळजे
@prathameshdayal3075
@prathameshdayal3075 Год назад
🙏🏻🌍🕉️🌼श्री सद्गुरू संत बाळुमामांच्या नावानं चांगभलं🌼🕉️🌍🙏🏻
@shailajakamthe2914
@shailajakamthe2914 Год назад
जगतपिता सद्गुरू श्री बाळु मामाच्या नावाने चांगभलं जय बाळूमामा
@sunitaarjunkesarkar5569
@sunitaarjunkesarkar5569 Год назад
💐👋हालसिद्ध आप्पांच्या नावानं चांगभलं 💐👋मुळेमहाराजांच्या नावानं चांगभलं 💐👋शिवावतारी बाळुमामांच्या नावानं चांगभलं 💐👋
@sanglikarstatuswala1017
@sanglikarstatuswala1017 11 месяцев назад
‼️🌺🌸श्री स्वामी समर्थ महाराज जय जय स्वामी समर्थ🌸🌺‼️
@popatmote9673
@popatmote9673 Год назад
🙏🙏💐💐सद्गुरू श्री बाळु मामाच्या नावाने चांगभलं 🙏🙏💐💐
@Rajendra-mote
@Rajendra-mote Год назад
🙏Jay sadguru Balumama 🙏
@Sanket_Shiralkar_09
@Sanket_Shiralkar_09 Год назад
ब्रह्मांडनायक सद्गुरू संत श्री बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🌸🙏🏻🙇🏻‍♂️
@sunitanalawade1617
@sunitanalawade1617 Год назад
Jai balumama 🙏🙏🙏
@pramodpujari7449
@pramodpujari7449 Год назад
श्री बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏
@ushakhochage9534
@ushakhochage9534 Год назад
💐🙏💐 जगत पिता बाळूमामाच्या नावानं चांगभलं खूप छान व्हिडिओ खूप छान अनुभव💐🙏💐🚩
@geetajadhav-qh5tl
@geetajadhav-qh5tl Год назад
बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं ❤❤❤
@wasukumar9907
@wasukumar9907 Год назад
Balu mama chay navan Changbhal❤
@vijaykhaladkar1357
@vijaykhaladkar1357 11 месяцев назад
❤ Good MamA SirRaut
@shrutisupal145
@shrutisupal145 Год назад
दादा तुमचा पेन ड्राईव्ह मिळाला काय. बाळुमामाचया नावानं चांगभल 🙏
@rahulbodake7835
@rahulbodake7835 Год назад
❤बोला बोला सदगूरु संत बाळुमामा च्या नावान चांगभल ❤
@user-up9ge8cf5f
@user-up9ge8cf5f Год назад
ॐ श्री सदगुरू संत बाळु मामांच्या नावानं चांगभलं 🚩💐🙏
@user-fn7de2iq7n
@user-fn7de2iq7n Год назад
किती भाग्यवान ते जीवात्मा ज्यांना संत सहवास लाभला आणि ते कृतार्थ झाले😢❤🙏
@niftyprediction4471
@niftyprediction4471 Год назад
Balumamanchya navan chang bhal
@santoshborgave9045
@santoshborgave9045 Год назад
Mulakat moti vahavi hi echa
@NarayanRathod-rj4zg
@NarayanRathod-rj4zg Год назад
Balu Mama Baga ki ho mjya kde....
@kiranmali1109
@kiranmali1109 Год назад
जय बाळुमामा 🙏🙏🙏🌺🌺🌺
@NarayanRathod-rj4zg
@NarayanRathod-rj4zg Год назад
Mi nitesh rathod..from washim...MAH.....mi nagpur gramin la police mde VJA mde pahala waiting ahe...BALU Mama chya krupeni maji waiting vvi mi 🚨 police lagav...mi mjya purn family ghein adamapur la yein.....Balu Mama maji icha purn Kara ho.........
@Dr.vishalrathod9606
@Dr.vishalrathod9606 Год назад
100%Hoeee l
@Dr.vishalrathod9606
@Dr.vishalrathod9606 Год назад
Sradha Theva.नामस्करन करा
@reelsworld1074
@reelsworld1074 Год назад
Aho bhvu mamacha war Brawasa theva fkt ani bhathi करा tumchi iccha purna hoil बाळू मामाच्या नावाने चांगभलं🙏🙏
@shivashinagare1993
@shivashinagare1993 Год назад
जय बाळूमामा
@ankushanuse5366
@ankushanuse5366 Год назад
मामाच्या मेंढर त सव्वा महिना सेवा करा..तुमची इच्छा पूर्ण होतील...
@rsvlog7726
@rsvlog7726 Год назад
बोला बोला बाळुमामाचा नावानं चांगभलं भल जय बाळु मामा 🌺🌺🙏🙏 जय हारी विठ्ठल 🌺🌺🙏🙏🌺🌺🙏🙏
@nandakishorbhutekar711
@nandakishorbhutekar711 Год назад
श्री सदगुरु संत बाळुमामा च्या नावान चागभल बाळुमामा जय बाळुमामा
@pramodbagkar6446
@pramodbagkar6446 11 месяцев назад
Sir मला बाळू मामा चे पुस्तक अजून मिळाली नाहीत कृपया पुस्तक पूर्ण झाले असेल तर. पाठ वा.
@prashantsurya3238
@prashantsurya3238 Год назад
संतोष सर नमस्कार, जय बाळु मामा सर एक विनंती आहे की जे मुलाखात देत असताना तुम्ही मध्ये मध्ये बोलता ते तेवढं टाळता येत असेल तर टाळा ही विनंती
@shakuntaladhumal4979
@shakuntaladhumal4979 Год назад
जय बाळूमामा
@dhanajichopade5738
@dhanajichopade5738 Год назад
बाळूमामा च्या नावानं चांगभलं
@santoshkachare1839
@santoshkachare1839 Год назад
Jay balumama
@ananddaware2824
@ananddaware2824 Год назад
Jay Balumama 🙏🙏
@raghuvirkoyande3292
@raghuvirkoyande3292 Год назад
Changbhala changbhala Santa sadguru shree Balumamanchya nawane🙏🙏🙏🎉🎉🎉
@user-ml9iz7xr3v
@user-ml9iz7xr3v Год назад
जय बाळुमामा ❤
Далее
ЗАМУРОВАННЫЙ ФОКУСНИК
00:44
Просмотров 47 тыс.
Жалко эту собаку 😥
0:34
Просмотров 3,7 млн
Кот Оказался В ЗАПАДНЕ🙀☠️
0:38
Да блин 😀
0:19
Просмотров 1,6 млн