Тёмный

Balumama Krupa Part - 1152|Santosh Shamrao Raut | 

Santosh Shamrao Raut
Подписаться 171 тыс.
Просмотров 7 тыс.
50% 1

Balumama Krupa Part - 1152|Santosh Shamrao Raut |#balumamachyanavanchangbhala #balumamaserial
------------------------------------------------------------------------
भक्तांना माझा सविनय नमस्कार,
ब्रम्हांडनायक श्री बाळूमामांच्या नावानं..... चांगभलं...🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐..!
आपण सुरू केलेल्या या कार्यात आपण ही सहभागी होऊ शकता...
गूगल पे/ फोन पे नंबर 9373465700
मित्रांनो 1000 भाग संपले आता संपले म्हणण्यापेक्षा 1001 भागापासून नवीन दिशेने प्रवास झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मित्रांनो मागं वळून बघताना मला खूप म्हणजे खूप काही आठवत आहे बरच काही सांगायचं आहे बरच काही बोलायचं तुमच्याबरोबर आपण एकदा युट्युब लाईव्ह करू आणि त्यातून संवाद साधणार आहे मी तुमच्याबरोबर आणि त्यावेळी आपण खरोखर प्रत्यक्ष बोलू तुमच्याशी बोलायला मला खरंच खूप आवडेल. कारण मित्रांनो माझ्या प्रवासाचे तुम्ही साक्षीदार आहात. अनेक अडथळे आले अनेक संकट आली आणि हे सर्व तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेले आहात आणि माझ्याबरोबर किंचित अनुभवलेलं सुद्धा आहात या प्रवासादरम्यान खूप मेहनत घ्यावी लागली खूप कष्ट करावे लागले आणि खूप मजा आली हा प्रवास तितकाच मनोरंजक तितकाच कष्टदायी होता पण माझ्याबरोबर होते एक ताकद एक शक्ती ती म्हणजे साक्षात ब्रम्हांडनायक श्री बाळूमामा... देवा तुमचे उपकार मी कसे पडू हे माझं मलाच कळत नाही कारण इतक्या सगळ्यातून तुम्ही या कार्यास ते माझे निवड केला आणि मला तुमच्यासाठी काहीतरी या आयुष्यात करण्याचे संधी दिला खरोखर हीच गोष्ट माझ्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे. तेव्हा तुम्ही माझ्या पाठीशी होतात तुम्ही मला साथ दिला तुम्ही सगळ्या गोष्टी जुळवून आणला तुम्ही हे सर्व केलं आणि मी तुम्ही आदेश दिल्याप्रमाणे पुढे चालत राहिलो पाय टाकत राहिलो आणि खरंच केवळ आणि केवळ तुमच्या साथीमुळेच मी हे सगळं करू शकलो देवा या जन्मी तरी मी तुमचे हे उपकार फिटणार नाही. एखाद्या वाटेने जायचं नसेल तर त्या वाटेला अनंत अडचणी निर्माण करून मला त्या वाटेला जाऊ नको असं सांगणारे तुम्ही देवा, एखाद्या व्यक्तीशी हितगुज करायचं नसतील तर त्याला कुठून तरी काहीतरी अडचण निर्माण करणारे तुम्ही देवा आणि एखादा चुकीच्या मार्गाकडे मला जाताना त्या मार्गातून मधूनच परत आणणारे तुम्ही देवा मला खूप काही दिले देवा तुम्ही.. अजूनही बरच काम करायचे इच्छा आहे देवा भरपूर काम करायचे इच्छा आहे फक्त न फक्त तुमच्यासाठी! या भूतलावर तुम्ही आहात याचे क्षणाक्षणाला परिषदेत आहात तुम्ही देवा खरंच याहून दुसरं भाग्य आमचं ते काय! तुम्हीच म्हटला आहात की ह्या जगात झाडे ज्यावेळेला उभ्याने पडेल तेव्हा मी नाही असं समजा आणि तुमचं ते वाक्य खरोखर आहे याचे प्रचिती वारंवार येते. मला अडचण आल्यानंतर खरंच मी तुम्हाला आठवत होतो कारण तुम्हालाही हे काम करताना अनंत अडचणी आल्या होत्या. तरीही अखेरच्या श्वासापर्यंत तुम्ही हे काम करत राहिला देवा आणि तसंच मला ही करायचंय..
. अगदी अखेरच्या श्वासापर्यंत!
पण एक मागणं आहे देवा तुमच्याकड... तुमचे कार्य मी करत आहे ह्या कार्यासाठी मला कुणाकडे हात पसरायला लागू नयेत एवढीच माझी इच्छा पूर्ण करा देवा!
----------------------------------------------------------------

Опубликовано:

 

14 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 84   
@dhanajichopade5738
@dhanajichopade5738 10 месяцев назад
बाळूमामा च्या नावानं चांगभलं
@pramodpujari7449
@pramodpujari7449 10 месяцев назад
श्री बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏
@shahajipandhare8422
@shahajipandhare8422 10 месяцев назад
ब्रम्हांडनायक बाळूमामा की जय
@popatmote9673
@popatmote9673 10 месяцев назад
🙏🙏💐💐सद्गुरू श्री बाळु मामाच्या नावाने चांगभलं 🙏🙏💐💐
@balumamabhakti4587
@balumamabhakti4587 10 месяцев назад
चांगभलं चांगभलं चांगभलं सद्गुरू संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@shakuntalapatil8105
@shakuntalapatil8105 10 месяцев назад
बाळुमामांच्या नावान चांगभल 🙏🌹🙏
@balumama_bhakt09
@balumama_bhakt09 10 месяцев назад
बाळूमामांच्या नावानं... चांगभलं...
@sunitakilledar66
@sunitakilledar66 10 месяцев назад
बाळूमामांच्य नावान चांगभल
@shubhamjadhav5550
@shubhamjadhav5550 10 месяцев назад
बोला बोला बाळुमामाच्या नावाने चंगभले 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐❤❤❤❤❤❤❤❤🙏🙏
@yogeshpatil8594
@yogeshpatil8594 10 месяцев назад
🙏ब्रह्मांड नायक 🙏💐 ओम नमो 🙏💐शिव शंभो 🙏💐 अवतारी 🙏💐 चांगभलं चांगभलं🙏💐 बाळूमामाच्या 🙏💐नावानं चांगभलं 🙏💐
@prathameshdayal3075
@prathameshdayal3075 10 месяцев назад
🙏🏻🙇🏻‍♂️श्री संत जगतगुरू बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🙇🏻‍♂️🙏🏻
@pardipbhhujbal877
@pardipbhhujbal877 10 месяцев назад
बोला बोला बाळुमामा नावानं चांगभलं 🚩
@subhashkore4154
@subhashkore4154 10 месяцев назад
बोला बोला सद्गुरू बाळुमामा च्या नावानं चांगभलं हर सिद्धनाथ आप्पाच्या नावानं चांगभलं
@sanglikarstatuswala1017
@sanglikarstatuswala1017 10 месяцев назад
Bola bola balumamanchya navan changbhal 🌺🙇🏻‍♂️🙏 jay shree swami samarth maharaj🙌‼️
@beerannaramnor7422
@beerannaramnor7422 10 месяцев назад
Jai balumama
@dadakare5504
@dadakare5504 10 месяцев назад
Jay balumama
@deltagaming7734
@deltagaming7734 10 месяцев назад
🙏🙏🙏 ब्रह्मांड नायक संत सतगुरु बाळु मामाच्या नावाने चांगभलं.
@sonalipatil3695
@sonalipatil3695 10 месяцев назад
Bola Bola Bola Sadguru Sant Shri Dev Avatari Balu Mamachya Navan Changbhal🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@Ganeshji765
@Ganeshji765 10 месяцев назад
🙏
@shahiranilwaghamode3289
@shahiranilwaghamode3289 10 месяцев назад
चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं🙏🙏🙏🙏 बाळुमामाच्या नावानं चांगभलं🙏
@ushakhochage9534
@ushakhochage9534 10 месяцев назад
💐🙏💐 जगत पिता बाळूमामाच्या नावानं चांगभलं खूप छान अनुभव, 💐💐💐💐💐🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏
@kiranmali1109
@kiranmali1109 10 месяцев назад
जय बाळुमामा 🙏🌺🌺🙏
@rameshwarpatil18
@rameshwarpatil18 10 месяцев назад
Changbhal Changbhal Changbhal Balu Mamachya Navan Changbhal 🙏🙏🙏🙏🙏
@ShubhamGangurdePatil
@ShubhamGangurdePatil 10 месяцев назад
श्री सदगुरु बाळुमामांच्या नावानं चांगभलं🙏🚩
@shailajakamthe2914
@shailajakamthe2914 10 месяцев назад
जगतपिता सद्गुरू श्री बाळु मामाच्या नावाने चांगभलं जय बाळूमामा
@Rajendra-mote
@Rajendra-mote 10 месяцев назад
‼️🙏Jay sadguru Balumama 🙏‼️
@sonalipatil3695
@sonalipatil3695 10 месяцев назад
Changbhal Changbhal Changbhal Balu Mamachya Navan Changbhal🙏🙏🙏🙏🙏
@rameshwarpatil18
@rameshwarpatil18 10 месяцев назад
Jay Balu Mama Ki Jay 🙏🙏🙏🙏🙏
@sunitaarjunkesarkar5569
@sunitaarjunkesarkar5569 10 месяцев назад
💐👏हालसिद्ध आप्पांच्या नावानं चांगभलं 💐👏मुळेमहाराजांच्या नावानं चांगभलं 💐👏शिवावतारी बाळुमामांच्या नावानं चांगभलं 💐👏
@chandrakantshirur2096
@chandrakantshirur2096 10 месяцев назад
🙏🙏
@sanglikarstatuswala1017
@sanglikarstatuswala1017 10 месяцев назад
‼️🙇🏻‍♂️🌸 श्री गणेशाय नम: श्री हर हर महादेव श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज सद्गुरू श्री बाळूमामांच्या नावानंं चांगभलं 🌸🙇🏻‍♂️‼️
@SantoshKoli-ci7rg
@SantoshKoli-ci7rg 7 месяцев назад
🌸🙏🙏🌸Chang Bhal 🙏🙏🌸🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Chang Bhal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Chang Bhal 🙏🙏🌸🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Shri 🙏🙏🌸🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Santhi 🙏🙏🙏🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸Sadgurui 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Balu 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Mama 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Cha 🌸🌸🌸🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Navni 🌸🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Chang 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Bhal 🙏🙏🙏🙏🙏🙏🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🙏🌸🌸🌸🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@Datta388
@Datta388 3 месяца назад
जय बाळुमामा जय बाळुमामा जय बाळुमामा जय बाळुमामा जय बाळुमामा जय बाळुमामा जय बाळुमामा जय बाळुमामा
@shroud293
@shroud293 9 месяцев назад
JAI BALUMAMA 🙏🙏🙏
@दादासोपोळ
@दादासोपोळ 10 месяцев назад
ॐ संत श्री सदगुरू बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🚩🌼🌻🙏
@sakshinersekar1332
@sakshinersekar1332 10 месяцев назад
🙏🏻🙏🏻 Jay Balumama 🙏🏻🙏🏻
@vishalrajgolkar1362
@vishalrajgolkar1362 8 месяцев назад
🙏🌺🙇🏽‍♂️🙌बाळूमामाच्या नावानं चांगभलं🙌🙇🏽‍♂️🌺🙏
@shankarsawant6126
@shankarsawant6126 10 месяцев назад
सद्गुरू संत बाळूमामांच्या नावान चांगभल
@amitbhosale86
@amitbhosale86 10 месяцев назад
श्री सद्गुरू संत बाळुमामा
@bhushangurav5707
@bhushangurav5707 6 месяцев назад
श्री संत सद्गुरू बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🙏🏻🙏🏻⚘⚘
@chhayamane5749
@chhayamane5749 9 месяцев назад
Changbhal changbhal balumamachya navane changbhal❤❤❤
@rameshniwale9404
@rameshniwale9404 10 месяцев назад
Jagatguru shree balumamanchya navan changbhal
@Pandurangkatare1980
@Pandurangkatare1980 9 месяцев назад
श्री संत सदगुरु बाळुमांनाच्या नावान चांग भल 💐💐🙏
@niftyprediction4471
@niftyprediction4471 10 месяцев назад
Balumamanchya navan chang bhal
@rsvlog7726
@rsvlog7726 10 месяцев назад
जय बाळुमामा जय हारी विठ्ठल 🌺🌺🙏🙏🌺🌺🙏🙏🌺
@kerbapujari555
@kerbapujari555 10 месяцев назад
जय बाळुमामा
@arunakadam5303
@arunakadam5303 9 месяцев назад
ॐ श्रीसंत सद्गुरू बाळुमामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा 🙏 चांगभलं चांगभलं चांगभलं बाळु मामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा 🙏 बोला बोला बोला बाळुमामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा 🙏🙏🙏🙏🙏
@राहुलकेसकर
@राहुलकेसकर 10 месяцев назад
❤❤जय बाळू मामा❤❤
@suneetaborhade1752
@suneetaborhade1752 10 месяцев назад
Jay balhumama 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
@pranalipalshetkar36
@pranalipalshetkar36 10 месяцев назад
Jay Jay balumama
@sushantkamble211
@sushantkamble211 9 месяцев назад
चांगभलं चांगभलं बळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏
@umeshdeshmukh231
@umeshdeshmukh231 10 месяцев назад
चाग भल बाळुमामा च्या नावान चाग भल🚩 🙏🙏🙏🚩
@babasawant1983
@babasawant1983 7 месяцев назад
बाळु मामाच्या नावानं चांगभलं
@monikahake2809
@monikahake2809 10 месяцев назад
Jay sdhguru jay sdhguru
@shankarsawant6126
@shankarsawant6126 10 месяцев назад
चांगभल
@rrsada1380
@rrsada1380 8 месяцев назад
जय बाळुमामा श्री गुरुदेव दत्त
@vinayajavkar3483
@vinayajavkar3483 10 месяцев назад
jay sadguru Dev maza 🙏🙏🙏
@santoshkachare1839
@santoshkachare1839 10 месяцев назад
Jay balumama ❤❤
@RashmiKoyande
@RashmiKoyande 10 месяцев назад
Changbhala changbhala changbhala Santa sadguru shree Balumamanchya nawane changbhala🙏🙏🙏🎉
@vinayakjangale375
@vinayakjangale375 10 месяцев назад
Jai Balumama 🌸🌸🙏🙏🌸🌸
@dhirajpatil1786
@dhirajpatil1786 10 месяцев назад
Jay Balumama 🌸🙏
@sachinsuryawanshi6238
@sachinsuryawanshi6238 10 месяцев назад
!! जय श्री स्वामी समर्थ!! !! जय श्री बाळू मामा !!
@kavitabale2879
@kavitabale2879 10 месяцев назад
🙏🚩♥️🌹🚩🙏
@vedantmate6502
@vedantmate6502 9 месяцев назад
Balumama n chya navan changbhal 🙏
@manglaniklja7204
@manglaniklja7204 10 месяцев назад
खुप खुप छान भारी होता व्हिडिओ आवडला तुमचे कौतुक मुंबई बादरा मंगला निकाळजे
@namdevpawale7960
@namdevpawale7960 9 месяцев назад
🙏🙏🙏🙏🙏
@omswarupmane2583
@omswarupmane2583 10 месяцев назад
Chandappa किंवा त्यांच्या घरातील इतर कोणत्याही व्यक्तीची मुलाकात जमल्यास घेणे ही विनंती
@balumamabhakti4587
@balumamabhakti4587 10 месяцев назад
चांगभलं चांगभलं चांगभलं सद्गुरू संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sandipbongarde472
@sandipbongarde472 10 месяцев назад
बाळुमामाच्या नावंन चांगभलं
@rameshwarpatil18
@rameshwarpatil18 10 месяцев назад
Bola Bola Bola Sadguru Sant Shri Dev Avtari Balu Mamachya Navan Changbhal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sourabhkshirasagar8970
@sourabhkshirasagar8970 10 месяцев назад
जय बाळुमामा
@pranalipalshetkar36
@pranalipalshetkar36 10 месяцев назад
Jay Jay balumama
@santoshbadade2846
@santoshbadade2846 10 месяцев назад
जय बाळूमामा 🙏
@sunitanalawade1617
@sunitanalawade1617 10 месяцев назад
Jai balumama🙏🙏🙏
@sonalipatil3695
@sonalipatil3695 10 месяцев назад
Jay Balu Mama Ki Jay🙏🙏🙏🙏
@RohitPatil-bw7nq
@RohitPatil-bw7nq 10 месяцев назад
Jay balumama ❤
@gopalraut8937
@gopalraut8937 9 месяцев назад
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@ashokjankar958
@ashokjankar958 10 месяцев назад
जय बाळुमामा
@snehalsawant2369
@snehalsawant2369 10 месяцев назад
जय बाळु मामा
@shwetasutar8840
@shwetasutar8840 10 месяцев назад
Jay Balumama 🙏🏻🌺🌺🌺🌺
@ananddaware2824
@ananddaware2824 10 месяцев назад
Jay Balumama 🙏🙏
@nitindhawade9483
@nitindhawade9483 9 месяцев назад
🙏 जय जय बाळूमामा 🙏
@rahullokhande1099
@rahullokhande1099 4 месяца назад
Jay Balumama ❤❤
Далее
Cool Parenting Gadget Against Mosquitos! 🦟👶
00:21