Тёмный

Balumama Krupa Part - 1179 | गोव्याच्या बाळूमामा मंदिरातील आरती |  

Santosh Shamrao Raut
Подписаться 168 тыс.
Просмотров 2,9 тыс.
50% 1

Balumama Krupa Part - 1179 | गोव्याच्या बाळूमामा मंदिरातील आरती | #balumamaarathi |#aratisangrah
------------------------------------------------------------
भक्तांना माझा सविनय नमस्कार,
ब्रम्हांडनायक श्री बाळूमामांच्या नावानं.....चांगभलं...🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐..!
आपण सुरू केलेल्या या कार्यात आपण ही सहभागी होऊ शकता...
गूगल पे/ फोन पे नंबर 9373465700
मित्रांनो 1000 भाग संपले आता संपले म्हणण्यापेक्षा 1001 भागापासून नवीन दिशेने प्रवास झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मित्रांनो मागं वळून बघताना मला खूप म्हणजे खूप काही आठवत आहे बरच काही सांगायचं आहे बरच काही बोलायचं तुमच्याबरोबर आपण एकदा युट्युब लाईव्ह करू आणि त्यातून संवाद साधणार आहे मी तुमच्याबरोबर आणि त्यावेळी आपण खरोखर प्रत्यक्ष बोलू तुमच्याशी बोलायला मला खरंच खूप आवडेल. कारण मित्रांनो माझ्या प्रवासाचे तुम्ही साक्षीदार आहात. अनेक अडथळे आले अनेक संकट आली आणि हे सर्व तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेले आहात आणि माझ्याबरोबर किंचित अनुभवलेलं सुद्धा आहात या प्रवासादरम्यान खूप मेहनत घ्यावी लागली खूप कष्ट करावे लागले आणि खूप मजा आली हा प्रवास तितकाच मनोरंजक तितकाच कष्टदायी होता पण माझ्याबरोबर होते एक ताकद एक शक्ती ती म्हणजे साक्षात ब्रम्हांडनायक श्री बाळूमामा... देवा तुमचे उपकार मी कसे पडू हे माझं मलाच कळत नाही कारण इतक्या सगळ्यातून तुम्ही या कार्यास ते माझे निवड केला आणि मला तुमच्यासाठी काहीतरी या आयुष्यात करण्याचे संधी दिला खरोखर हीच गोष्ट माझ्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे. तेव्हा तुम्ही माझ्या पाठीशी होतात तुम्ही मला साथ दिला तुम्ही सगळ्या गोष्टी जुळवून आणला तुम्ही हे सर्व केलं आणि मी तुम्ही आदेश दिल्याप्रमाणे पुढे चालत राहिलो पाय टाकत राहिलो आणि खरंच केवळ आणि केवळ तुमच्या साथीमुळेच मी हे सगळं करू शकलो देवा या जन्मी तरी मी तुमचे हे उपकार फिटणार नाही. एखाद्या वाटेने जायचं नसेल तर त्या वाटेला अनंत अडचणी निर्माण करून मला त्या वाटेला जाऊ नको असं सांगणारे तुम्ही देवा, एखाद्या व्यक्तीशी हितगुज करायचं नसतील तर त्याला कुठून तरी काहीतरी अडचण निर्माण करणारे तुम्ही देवा आणि एखादा चुकीच्या मार्गाकडे मला जाताना त्या मार्गातून मधूनच परत आणणारे तुम्ही देवा मला खूप काही दिले देवा तुम्ही.. अजूनही बरच काम करायचे इच्छा आहे देवा भरपूर काम करायचे इच्छा आहे फक्त न फक्त तुमच्यासाठी! या भूतलावर तुम्ही आहात याचे क्षणाक्षणाला परिषदेत आहात तुम्ही देवा खरंच याहून दुसरं भाग्य आमचं ते काय! तुम्हीच म्हटला आहात की ह्या जगात झाडे ज्यावेळेला उभ्याने पडेल तेव्हा मी नाही असं समजा आणि तुमचं ते वाक्य खरोखर आहे याचे प्रचिती वारंवार येते. मला अडचण आल्यानंतर खरंच मी तुम्हाला आठवत होतो कारण तुम्हालाही हे काम करताना अनंत अडचणी आल्या होत्या. तरीही अखेरच्या श्वासापर्यंत तुम्ही हे काम करत राहिला देवा आणि तसंच मला ही करायचंय..
. अगदी अखेरच्या श्वासापर्यंत!
पण एक मागणं आहे देवा तुमच्याकड... तुमचे कार्य मी करत आहे ह्या कार्यासाठी मला कुणाकडे हात पसरायला लागू नयेत एवढीच माझी इच्छा पूर्ण करा देवा!
----------------------------------------------------------------

Развлечения

Опубликовано:

 

1 мар 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 67   
@shahajipandhare8422
@shahajipandhare8422 4 месяца назад
ब्रह्मांडनायक बाळूमामा की जय
@prathameshdayal3075
@prathameshdayal3075 4 месяца назад
🙏🏻🙇🏻‍♂️🌍ब्रम्हांडनायक श्री संत जगतगुरू बाळूमामांच्या नावानं चांगभलं🌍🙇🏻‍♂️🙏🏻
@shankarsawant6126
@shankarsawant6126 4 месяца назад
सद्गुरू संत बाळूमामांच्या नावान चांगभल
@kannadaladiestailor4867
@kannadaladiestailor4867 4 месяца назад
Jai balumama
@kerbapujari555
@kerbapujari555 4 месяца назад
जय बाळुमामा
@pramodpujari7449
@pramodpujari7449 4 месяца назад
श्री बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏
@kiranmali1109
@kiranmali1109 4 месяца назад
श्री जय बाळुमामा
@madhavimahindrakar2534
@madhavimahindrakar2534 4 месяца назад
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मामा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मामा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मामा
@popatmote9673
@popatmote9673 4 месяца назад
🙏🙏💐💐सद्गुरू श्री बाळु मामाच्या नावाने चांगभलं 🙏🙏💐💐
@kannadaladiestailor4867
@kannadaladiestailor4867 4 месяца назад
Jai balumama pradeep kakade
@shroud293
@shroud293 4 месяца назад
JAI BALUMAMA 🙏🙏🙏
@pramodsonawane256
@pramodsonawane256 4 месяца назад
ओम् नमो श्री सदगुरू बाळूमामा नावाने चांग भल
@varunshelar5786
@varunshelar5786 4 месяца назад
!! श्री संत सदगुरू बाळुमामाच्या नावानं चांगभंल !! 🙏🙏
@santoshbadade2846
@santoshbadade2846 4 месяца назад
जय बाळूमामा 🙏
@Rajendra-mote
@Rajendra-mote 4 месяца назад
🙌Jay sadguru Balumama 🙌
@sandipbongarde472
@sandipbongarde472 4 месяца назад
बाळुमामाच्या नावंन चांगभलं
@arunakadam5303
@arunakadam5303 4 месяца назад
ॐ श्रीसंत सद्गुरू बाळुमामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा 🙏 बोला बोला बोला बाळुमामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा 🙏 चांगभलं चांगभलं चांगभलं बाळु मामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@Ganeshji765
@Ganeshji765 4 месяца назад
🙏🙏
@sunitakilledar66
@sunitakilledar66 4 месяца назад
बाळूमामांच्य नावान चांगभल
@umeshdeshmukh231
@umeshdeshmukh231 4 месяца назад
चाग भल बाळुमामा च्या नावान चाग भल🚩 🙏🙏🙏🚩
@tgamer007
@tgamer007 4 месяца назад
बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🎉🎉
@shailajakamthe2914
@shailajakamthe2914 4 месяца назад
जगतपिता सद्गुरू श्री बाळु मामाच्या नावाने चांगभलं जय बाळूमामा
@user-up9ge8cf5f
@user-up9ge8cf5f 4 месяца назад
ॐ संत श्री सदगुरू बाळूमामांच्या नावानं चांगभल 🚩🌼🌹🌻🙏🚩🌼🌹🌻🙏🚩🌼🌹🌻🙏
@sunitanalawade1617
@sunitanalawade1617 4 месяца назад
Jai balumama 🙏🙏🙏
@user-rq2pr7lq6j
@user-rq2pr7lq6j 4 месяца назад
❤❤जय बाळू मामा❤❤🎉
@madhavimahindrakar2534
@madhavimahindrakar2534 4 месяца назад
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@YashAutomobailes
@YashAutomobailes 3 месяца назад
Jai Balu mama
@santoshkachare1839
@santoshkachare1839 4 месяца назад
Jay balumama
@suhaslavhate2342
@suhaslavhate2342 4 месяца назад
Balumamachya Navan Changbhal
@vijayapandav5868
@vijayapandav5868 4 месяца назад
सद्गुरू बाळु मामांच्या नावानं चांगभलं
@dnyaneshwarlokhande-uf1ll
@dnyaneshwarlokhande-uf1ll 4 месяца назад
ll Balumamanchya Navan Changbhal ll
@ananddaware2824
@ananddaware2824 4 месяца назад
Jay Balumama 🙏🙏
@nhanumadhav8713
@nhanumadhav8713 4 месяца назад
Bola bola Balumamachya navan changbhale 🌺🌺🌺🌺
@gauritate1857
@gauritate1857 4 месяца назад
Balumamacha navan changbhal
@sakshinersekar1332
@sakshinersekar1332 4 месяца назад
🙏🏻🙏🏻 Jay Balumama 🙏🏻🙏🏻
@RohitPatil-bw7nq
@RohitPatil-bw7nq 4 месяца назад
Jay balumama ❤
@shwetasutar8840
@shwetasutar8840 4 месяца назад
Jay Balumama 🌺
@subhashkore4154
@subhashkore4154 4 месяца назад
बोला बोला सद्गुरू बाळुमामा च्या नावानं चांगभलं
@rahulbodake7835
@rahulbodake7835 4 месяца назад
❤बोला बोला सदगूरु संत बाळुमामा च्या नावान चांगभल ❤
@sujatajadhav2662
@sujatajadhav2662 4 месяца назад
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@shankarsawant6126
@shankarsawant6126 4 месяца назад
चांगभल
@kalyanarjun4288
@kalyanarjun4288 4 месяца назад
जय बाळुमामा 🌺👏🌺🌼🚩
@varshakamble2501
@varshakamble2501 4 месяца назад
Balumama chya Navan Changbhal Jai Balumama Dev maza Balumama 🙏💫💯👑🙌🌺
@suneetaborhade1752
@suneetaborhade1752 4 месяца назад
Jay balhumama 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
@dhirajpatil1786
@dhirajpatil1786 3 месяца назад
Jay Balumama 🌸🙏
@Official.amolbuchade
@Official.amolbuchade 4 месяца назад
❤❤❤❤
@nileshtate7747
@nileshtate7747 4 месяца назад
🙏संतोष शामराव राऊत साहेब हे सगळं तुमच्या मुळेच शक्य जाल तुमचं मना पासून आभार मानतो 🙏
@abhimanyudaingade7993
@abhimanyudaingade7993 4 месяца назад
Bramhand Nayak sant Balumamachya navan changbhal Jay Bablumama 🔱🚩🎪🐏🐑🐏🐑🐏🍃🌺🌳🌲🌝🌞⭐🌨️🌏🙏🙏
@devmajabalumama8099
@devmajabalumama8099 4 месяца назад
Jay balumama ❤❤❤❤❤
@gunvantshelake7360
@gunvantshelake7360 4 месяца назад
jay balumama 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@anilbhoir5559
@anilbhoir5559 3 месяца назад
🌻श्रीबाळुमामांच्या 🌻नावानं 🌻 🙏🏻 🌻 चांग 🌻 भलं 🌻 🙏🏻 🙏🏻 श्रीयुत : संतोष राऊत सर आपले मनःपूर्वक आभार 💐💐💐
@user-rq2pr7lq6j
@user-rq2pr7lq6j 4 месяца назад
पहिला एक विडिओ होता खुप छान आरती करतात मला खूप आवडते जय बाळूमामा🎉
@bhimraokolekar5383
@bhimraokolekar5383 4 месяца назад
जगात धर्माचं निशान लावून जाणार आहे दुंडाप्पा कांबळी लना बाळूमामा आनंदाचा भरत भविष्य सागितलं होत हे पाहूनच खरं प्रेम श्रध्दा विश्वास प्रेम समर्पण काय असत हे मामाचा भक्ती मधून जगाला संदेश मिळत राहणार आहे
@vedantmate6502
@vedantmate6502 4 месяца назад
Balumama n chya navan changbhal 🙏🏻🙏🏻
@ushakhochage9534
@ushakhochage9534 4 месяца назад
💐🙏💐 बाळूमामाच्या नावानं चांगभलं💐🙏💐💐💐💐💐
@nileshtate7747
@nileshtate7747 4 месяца назад
🙏बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🙏
@mahadeopatil2580
@mahadeopatil2580 4 месяца назад
नमस्कार
@sunitaarjunkesarkar5569
@sunitaarjunkesarkar5569 4 месяца назад
💐👏हालसिद्ध आप्पांच्या नावानं चांगभलं 💐👏💐👏मुळेमहाराजांच्या नावानं चांगभलं 💐👏शिवावतारी बाळुमामांच्या नावानं चांगभलं 💐👏
@SunilDhole-ye8ks
@SunilDhole-ye8ks 4 месяца назад
नजर लागावी अशी आरती
@tejasvinilohar6147
@tejasvinilohar6147 4 месяца назад
दादा गोव्यात कुठे मंदिरी आहे बाळुमामा च
@Vaishaliraut13
@Vaishaliraut13 4 месяца назад
डिचोली येथे कुठे आहे बाळु मामा चं मंदीर
@santoshshamraoraut
@santoshshamraoraut 4 месяца назад
Lakhere borde, इथे आहे
@sourabhkshirasagar8970
@sourabhkshirasagar8970 4 месяца назад
जय बाळुमामा
@rohitmakar3802
@rohitmakar3802 4 месяца назад
Jay balumama
@santoshbadade2846
@santoshbadade2846 4 месяца назад
जय बाळूमामा 🙏
@varshakamble2501
@varshakamble2501 4 месяца назад
Balumama chya Navan Changbhal Jai Balumama Dev maza Balumama 🙏💫💯👑🙌❤️
@shreegajraj8017
@shreegajraj8017 4 месяца назад
जय बाळूमामा
Далее
🤣МАЛО КУПИТЬ ЛОШАДЬ
0:18
Просмотров 3,1 млн
Incredible magic 🤯✨
0:53
Просмотров 48 млн
СКАЗАЛА ЖЕ НЕ ПОЙМАЕШЬ
0:19
Просмотров 3,1 млн