Тёмный

Balumama Krupa Part - 1183|  

Santosh Shamrao Raut
Подписаться 168 тыс.
Просмотров 7 тыс.
50% 1

Balumama Krupa Part - 1183| #balumamabuandara| Balumama yatra utsav | Balumama Satyava | #film
------------------------------------------------------------
भक्तांना माझा सविनय नमस्कार,
ब्रम्हांडनायक श्री बाळूमामांच्या नावानं.....चांगभलं...🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐..!
आपण सुरू केलेल्या या कार्यात आपण ही सहभागी होऊ शकता...
गूगल पे/ फोन पे नंबर 9373465700
मित्रांनो 1000 भाग संपले आता संपले म्हणण्यापेक्षा 1001 भागापासून नवीन दिशेने प्रवास झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मित्रांनो मागं वळून बघताना मला खूप म्हणजे खूप काही आठवत आहे बरच काही सांगायचं आहे बरच काही बोलायचं तुमच्याबरोबर आपण एकदा युट्युब लाईव्ह करू आणि त्यातून संवाद साधणार आहे मी तुमच्याबरोबर आणि त्यावेळी आपण खरोखर प्रत्यक्ष बोलू तुमच्याशी बोलायला मला खरंच खूप आवडेल. कारण मित्रांनो माझ्या प्रवासाचे तुम्ही साक्षीदार आहात. अनेक अडथळे आले अनेक संकट आली आणि हे सर्व तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेले आहात आणि माझ्याबरोबर किंचित अनुभवलेलं सुद्धा आहात या प्रवासादरम्यान खूप मेहनत घ्यावी लागली खूप कष्ट करावे लागले आणि खूप मजा आली हा प्रवास तितकाच मनोरंजक तितकाच कष्टदायी होता पण माझ्याबरोबर होते एक ताकद एक शक्ती ती म्हणजे साक्षात ब्रम्हांडनायक श्री बाळूमामा... देवा तुमचे उपकार मी कसे पडू हे माझं मलाच कळत नाही कारण इतक्या सगळ्यातून तुम्ही या कार्यास ते माझे निवड केला आणि मला तुमच्यासाठी काहीतरी या आयुष्यात करण्याचे संधी दिला खरोखर हीच गोष्ट माझ्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे. तेव्हा तुम्ही माझ्या पाठीशी होतात तुम्ही मला साथ दिला तुम्ही सगळ्या गोष्टी जुळवून आणला तुम्ही हे सर्व केलं आणि मी तुम्ही आदेश दिल्याप्रमाणे पुढे चालत राहिलो पाय टाकत राहिलो आणि खरंच केवळ आणि केवळ तुमच्या साथीमुळेच मी हे सगळं करू शकलो देवा या जन्मी तरी मी तुमचे हे उपकार फिटणार नाही. एखाद्या वाटेने जायचं नसेल तर त्या वाटेला अनंत अडचणी निर्माण करून मला त्या वाटेला जाऊ नको असं सांगणारे तुम्ही देवा, एखाद्या व्यक्तीशी हितगुज करायचं नसतील तर त्याला कुठून तरी काहीतरी अडचण निर्माण करणारे तुम्ही देवा आणि एखादा चुकीच्या मार्गाकडे मला जाताना त्या मार्गातून मधूनच परत आणणारे तुम्ही देवा मला खूप काही दिले देवा तुम्ही.. अजूनही बरच काम करायचे इच्छा आहे देवा भरपूर काम करायचे इच्छा आहे फक्त न फक्त तुमच्यासाठी! या भूतलावर तुम्ही आहात याचे क्षणाक्षणाला परिषदेत आहात तुम्ही देवा खरंच याहून दुसरं भाग्य आमचं ते काय! तुम्हीच म्हटला आहात की ह्या जगात झाडे ज्यावेळेला उभ्याने पडेल तेव्हा मी नाही असं समजा आणि तुमचं ते वाक्य खरोखर आहे याचे प्रचिती वारंवार येते. मला अडचण आल्यानंतर खरंच मी तुम्हाला आठवत होतो कारण तुम्हालाही हे काम करताना अनंत अडचणी आल्या होत्या. तरीही अखेरच्या श्वासापर्यंत तुम्ही हे काम करत राहिला देवा आणि तसंच मला ही करायचंय..
. अगदी अखेरच्या श्वासापर्यंत!
पण एक मागणं आहे देवा तुमच्याकड... तुमचे कार्य मी करत आहे ह्या कार्यासाठी मला कुणाकडे हात पसरायला लागू नयेत एवढीच माझी इच्छा पूर्ण करा देवा!
----------------------------------------------------------------

Развлечения

Опубликовано:

 

23 мар 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 81   
@punam63241
@punam63241 3 месяца назад
बाळूमामाच्या नावाने चांगभलं 💐💐🙏🙏
@sonaldange2809
@sonaldange2809 3 месяца назад
बाळूमांच्या नावानं चांगभलं
@subhashkore4154
@subhashkore4154 3 месяца назад
बोला बोला सद्गुरू बाळुमामा च्या नावानं चांगभलं
@sagarnarute8606
@sagarnarute8606 3 месяца назад
श्री संत बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏
@madhavimahindrakar2534
@madhavimahindrakar2534 3 месяца назад
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मामा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मामा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मामा
@santoshpatil195
@santoshpatil195 3 месяца назад
बाळु मामाच्या नावानं चांगभलं
@suhaspashte2068
@suhaspashte2068 3 месяца назад
🙏🙏श्री संत बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏🚩🚩🚩🚩
@pramodpujari7449
@pramodpujari7449 3 месяца назад
श्री बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏
@popatmote9673
@popatmote9673 3 месяца назад
🙏🙏💐💐सद्गुरू श्री बाळु मामाच्या नावाने चांगभलं 🙏🙏💐💐
@amarpatil7911
@amarpatil7911 3 месяца назад
श्री संत सद्गुरू बाळुमामा नमः 🙏🌸
@dhanajichopade5738
@dhanajichopade5738 3 месяца назад
बाळूमामा च्या नावानं चांगभलं
@balumamabhakti4587
@balumamabhakti4587 3 месяца назад
चांगभलं चांगभलं चांगभलं सद्गुरू संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sunitaarjunkesarkar5569
@sunitaarjunkesarkar5569 3 месяца назад
💐👏हालसिद्ध आप्पांच्या नावानं चांगभलं 💐👏मुळेमहाराजांच्या नावानं चांगभलं 💐👏शिवावतारी बाळुमामांच्या नावानं चांगभलं 💐👏
@kiranmali1109
@kiranmali1109 3 месяца назад
श्री जय बाळुमामा 🙏🌸🌸🙏
@beerannaramnor7422
@beerannaramnor7422 3 месяца назад
Jai balumama
@user-up9ge8cf5f
@user-up9ge8cf5f 3 месяца назад
ॐ संत श्री सदगुरू बाळूमामांच्या नावानं चांगभल 🚩🌼🌹🌻🙏🚩🌼🌹🌻🙏
@sonalipatil3695
@sonalipatil3695 Месяц назад
Bola Bola Bola Sadguru Sant Shri Dev Avatari Balu Mamachya Navan Changbhal🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ArunaKadam-ym3hf
@ArunaKadam-ym3hf Месяц назад
जय बाळूमामा चांगभलं चांगभलं चांगभलं बाळुमामाच्या नावाने चांगभलं जय बाळूमामा
@ramchandraotawanekar9368
@ramchandraotawanekar9368 3 месяца назад
चांगभल चांगभल बाळु मामाच्या नांवान चांगभल.
@shankarsawant6126
@shankarsawant6126 3 месяца назад
सद्गुरू संत बाळूमामांच्या नावान चांगभल
@nileshthosar6907
@nileshthosar6907 3 месяца назад
🌺🌼🌺💐🌹☘️बोला बोला बाळू मामा च्या नावानं चांगभलं..... 🌺🌼🌺💐🌹☘️
@snehalgodambe1721
@snehalgodambe1721 3 месяца назад
संत श्री बाळू मामांच्या नावान चांगभलं.
@sonalipatil3695
@sonalipatil3695 Месяц назад
Changbhal Changbhal Changbhal Shri Dev Balu Mamachya Navan Changbhal🙏🙏🙏🙏🙏
@sanglikarstatuswala1017
@sanglikarstatuswala1017 3 месяца назад
🙏🏻🌸 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज सद्गुरू श्री बाळूमामांच्या नावानं चांगभलं 💛🌺🙇‍♂️
@sachinmakode5247
@sachinmakode5247 3 месяца назад
बाळुमामांच्या नावान चांगभलं🙏
@ranjitpatil9627
@ranjitpatil9627 3 месяца назад
बाळूमामाच्या नावानं‌ चांगभलं सत्यवा आईच्या नावानं चांगभलं मेंढी माऊलींच्या नावानं चांगभलं मेंढी माऊलींच्या नावानं चांगभलं
@suhaslavhate2342
@suhaslavhate2342 3 месяца назад
Balumamachya Navan Changbhal
@suneetaborhade1752
@suneetaborhade1752 3 месяца назад
Jay balhumama 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
@user-bs1lg2sg2l
@user-bs1lg2sg2l 3 месяца назад
Jay balumama
@user-zc7nz5uk9o
@user-zc7nz5uk9o 3 месяца назад
जय बाळुमामा
@jayantkarmarkar9129
@jayantkarmarkar9129 3 месяца назад
बाबा खूप नमस्कार🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
@kalyanarjun4288
@kalyanarjun4288 3 месяца назад
बाळुमामाच्या नावान चांगभल 🌺👏🌺
@user-ux5qt8jn9h
@user-ux5qt8jn9h 3 месяца назад
Balumamanchya nawan chang bhal
@vedantmate6502
@vedantmate6502 3 месяца назад
Balumama n chya navan changbhal 🙏🏻🙏🏻
@shroud293
@shroud293 3 месяца назад
JAI BALUMAMA 🙏🙏🙏
@snehalsawant2369
@snehalsawant2369 3 месяца назад
जय बाळु मामा
@santoshkachare1839
@santoshkachare1839 3 месяца назад
Jay balumama ❤❤
@sanglikarstatuswala1017
@sanglikarstatuswala1017 3 месяца назад
🙏🏻🌸 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज सद्गुरू श्री बाळूमामांच्या नावानं चांगभलं 💛🌺🙇‍♂️
@vinayajavkar3483
@vinayajavkar3483 3 месяца назад
chan video,sunder mahiti,jay sadguru Dev maza.🙏🙏🙏
@sunitakilledar66
@sunitakilledar66 3 месяца назад
बाळूमामांच्य नावान चांगभल
@akashmadane4232
@akashmadane4232 3 месяца назад
❤❤❤bola bola balumama chya navan changbhal ❤❤❤
@user-rq2pr7lq6j
@user-rq2pr7lq6j 3 месяца назад
🎉जय बाळूमामा
@shahajipandhare8422
@shahajipandhare8422 3 месяца назад
ब्रम्हांडनायक बाळुमामा की जय
@Rajendra-mote
@Rajendra-mote 3 месяца назад
Jay sadguru Balumama 🙌
@Kale027
@Kale027 3 месяца назад
Balumamachya navan changbhal ❤🙏
@kiranshinde8647
@kiranshinde8647 3 месяца назад
Shree sadguru sant balumamachya navan changbhal
@lnsanegamerz9159
@lnsanegamerz9159 3 месяца назад
श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नांवाने चांगभलं 🌹🌹🙏🙏
@GANESHMALI-es7mk
@GANESHMALI-es7mk 3 месяца назад
🌺 Bola ☘️ bola 🌺 balumama ☘️ chaya 🌺 navan ☘️ changbhal 🌺☘️🌺☘️
@anilbhoir5559
@anilbhoir5559 3 месяца назад
🌻श्रीबाळुमामांच्या 🌻नावानं 🌻 🙏🏻 🌻 चांग 🌻 भलं 🌻 🙏🏻 आज सोमवार दि.25/03/2024 रोजी 🌹धुलिवंदन -रंगपंचमी🌹निमित्त सर्व बंधू-भगिनीं भक्तांना हृदयपूर्वक शुभेच्छा 🚩🙏🏻 🙏🏻 श्रीयुत : संतोष राऊत सर आपले मनःपूर्वक आभार 💐💐💐
@sunitanalawade1617
@sunitanalawade1617 3 месяца назад
Jai balumama 🙏🙏🙏
@sonalipatil3695
@sonalipatil3695 Месяц назад
Jay Shri Dev Balu Mama Ki Jay🙏🙏🙏🙏
@kavitabale2879
@kavitabale2879 3 месяца назад
Jay balumama 🙏🚩🌹❤️🌹🚩🙏
@prathameshdayal3075
@prathameshdayal3075 3 месяца назад
🙏🏻🙇🏻‍♂️🌍ब्रह्मांडनायक श्री संत जगतगुरू बाळूमामांच्या नावानं चांगभलं🌍🙇🏻‍♂️🙏🏻
@vaibhavizagade9106
@vaibhavizagade9106 3 месяца назад
Shree Balu mama chya navan chang Bhal Mama tumacha ashirvad rau Dya shuB sakal 🌸🙏🙏🙏🙏🙏🌸♥️
@shankarsawant6126
@shankarsawant6126 3 месяца назад
चांगभल
@rahulbodake7835
@rahulbodake7835 3 месяца назад
❤बोला बोला सदगूरु संत बाळुमामा च्या नावान चांगभल ❤
@vinayakjangale375
@vinayakjangale375 3 месяца назад
Jai Balumama 🌸🌸
@varshahirlekar3663
@varshahirlekar3663 11 дней назад
Balu mamanchya navane Chang bhala ❤🌹🌹❤🙏🙏
@sachinkalyani4284
@sachinkalyani4284 3 месяца назад
बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं
@amolkamble3625
@amolkamble3625 3 месяца назад
❤❤ बोला बोला सद्गुरू संत बाळूमामाचा नावानं चांगभल ❤❤
@sawantsham___2001
@sawantsham___2001 3 месяца назад
Jay balumama 🙏🏻
@user-id4nd3nu9s
@user-id4nd3nu9s 3 месяца назад
Balu mamacha chang bhal
@chandrakantshirur2096
@chandrakantshirur2096 2 месяца назад
🙏🙏
@shwetasutar8840
@shwetasutar8840 3 месяца назад
Jay Balumama 🙏🏻 🌺
@akashdoiphode5533
@akashdoiphode5533 3 месяца назад
🌺🌺🌺🌺
@pramodini414
@pramodini414 3 месяца назад
Chan video
@prakashmalavi8593
@prakashmalavi8593 3 месяца назад
छान
@shailajakamthe2914
@shailajakamthe2914 3 месяца назад
जगतपिता सद्गुरू श्री बाळु मामाच्या नावाने चांगभलं जय बाळूमामा
@pramodsonawane256
@pramodsonawane256 3 месяца назад
श्री सदगुरू बाळूमामा नावाने चांग भल
@ushakhochage9534
@ushakhochage9534 3 месяца назад
💐🙏💐 बाळूमामाच्या नावानं चांगभलं खूप छान💐🙏💐
@manglaniklja7204
@manglaniklja7204 3 месяца назад
खुप छान माहिती सांगितली मुंबई बादरा मंगला निकाळजे
@user-pd8ld2ts7c
@user-pd8ld2ts7c 3 месяца назад
Sir kiti divsanni video banvtay. Changbhala changbhala changbhala Santa sadguru shree Balumamanchya nawane changbhala🙏🙏🙏🎉
@hemaarekar4698
@hemaarekar4698 3 месяца назад
खूप दिवस झाले सर तुम्ही लाइव्ह नाही आलात . आदमा पुर उत्सवा लाईव्ह शुट करनार ना.जय बळुमामा
@eknathmanjrekar1001
@eknathmanjrekar1001 3 месяца назад
ज्या अर्थी या मुलीचा हात गुढघ्यापर्यंत आहेत याचा अर्थ ही मुलगी पण अवतारी आहे.गुढघ्यापर्यंत हात शंकर महाराज, गजानन महाराज, जंगली महाराज, शिवाजी महाराज, अशा लोकांचे आहेत. असो त्यांची मुलाखत घेतली असती तर बरे झाले असते.
@sourabhkshirasagar8970
@sourabhkshirasagar8970 3 месяца назад
जय बाळुमामा
@sanglikarstatuswala1017
@sanglikarstatuswala1017 3 месяца назад
🙏🏻🌸 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांगभलं 💛🌺🙇‍♂️
@RohitPatil-bw7nq
@RohitPatil-bw7nq 3 месяца назад
Jay balumama ❤
@Ganeshji765
@Ganeshji765 3 месяца назад
🙏🙏
@amarpatil7911
@amarpatil7911 3 месяца назад
श्री संत सद्गुरू बाळुमामा नमः 🙏🌸
@kerbapujari555
@kerbapujari555 3 месяца назад
जय बाळुमामा
Далее