Тёмный

Balumama Krupa Part - 1198|  

Santosh Shamrao Raut
Подписаться 171 тыс.
Просмотров 8 тыс.
50% 1

Balumama Krupa Part - 1198| #balumamachyanavanchangbhala | #balumamakatha | @santoshshamraoraut
ब्रम्हांडनायक बाळूमामांच्या कार्यावर आधारित पाक्षिक दर अमावस्या व पौर्णिमेला आम्ही प्रकाशित करत आहोत. या अंकात जाहिरात सेवेसाठी व आपल्याला हा अंक घरपोच पाहिजे असेल, तर संपर्क करा - संपर्क दूरध्वनी क्र.8263948316.
वार्षिक वर्गणी व पत्ता वरील नंबर वर पाठवा. वार्षिक ४८० रु.
ब्रम्हांडनायक श्री बाळूमामांच्या नावानं....चांगभलं....🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐.....!
नमस्कार भक्तांनो, मी आता आलोय मुरगूड मध्ये.. आंतरराष्ट्रीय किर्तीचे प्रवचनकार, डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख साहेबांच्याकडे मी आलोय, आणि हे माझं भाग्य आहे आणि तुमचे भाग्य आहे की त्यांच्या वाणीतून आपल्याला मामांचे ओळख होणार आहे मामा समजणार आहेत.
आपल्याला, आजपर्यंत आपण बाळुमामांच्या बऱ्याच सभांकळ्यांच्या मुलाखती घेतल्या. पण ही मुलाखत एक विशेष होणार आहे मित्रांनो, आणि त्यामुळे तुम्ही ही मुलाखत खरोखर अगदी शेवटपर्यंत बघा आणि या मुलाखतीचे जेवढे भाग होतील, तेवढे भाग तुम्ही बघा.
डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख साहेबांच्या मुखातून आपण बाळूमामांना अनुभवणार आहोत.. चांगभलं चांगभलं चांगभलं बाळूमामांच्या नावानं चांगभलं....
नमस्कार साहेब, मामांचा दात दुखत होता आणि त्या वेळेला तुम्ही त्यांना तपासण्यासाठी केला होता तो प्रसंग आम्हाला विस्तृतपणे सांगा
त्या संदर्भातच आता माझा पुढचा प्रश्न आहे आपण दिलेल्या बाळूमामा विजय ग्रंथाचे मी बऱ्याच वेळेला पारायण केला आहे आपल्या या यूट्यूब चैनल वर सुद्धा मी ते पारायण रेकॉर्ड करून टाकलं होतं तर बाळूमामा विजय ग्रंथाचे निर्मि
तीची कल्पना तुमच्या मनात पहिल्यांदा कशी आली
मररगुबाई मंदिरामध्ये तुम्ही त्या वेळेला गेला होता.. तिथली परिस्थिती कशी होती ?तिथलं एकंदर वातावरण कसं होतं ?
मला आता साहेब तुम्हाला असं विचारायचा आहे, मामांनी आपलं पूर्ण आयुष्य शेतवडीमध्येच काढलं.. रानावनात बकरी राखत काढलं .. आपली पत्नी सत्यवा पासून दूर झाल्यानंतर समाजाच्या उद्धारासाठी ते बाहेर फिरले, राहिले, आणि शेवटी मररगुबाई मंदिरात येऊन देह ठेवला. तो परमेश्वर आहे त्याला राजासारखं राहता आलं असतं.. पण त्यांना तुमच्या आमच्यासाठी एवढ साधा आयुष्य जगलं.. त्याबद्दल सांगा..

Опубликовано:

 

30 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 77   
@Sanket_Shiralkar_09
@Sanket_Shiralkar_09 3 месяца назад
अगदीच सर तुम्ही मुलाखतीत म्हंटल्याप्रमाणे मामा स्वतः तुमच्या सोबत आहे ते सगळं करून घेतायत असं वाटतं........ जय बाळूमामा 🌸🙏🏻🙇🏻‍♂️
@madhavimahindrakar2534
@madhavimahindrakar2534 3 месяца назад
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मामा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मामा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मामा
@vivekgarudkar3413
@vivekgarudkar3413 3 месяца назад
दादा प्लीज सुवर्णा रामा अरभावी यांची मुलाखत व्हिडिओ बनवा ना त्यांची व्हिडिओ खूप दुर्मिळ आहे कृपया प्लीज बनवावा व्हिडिओ
@Pandurangkatare1980
@Pandurangkatare1980 3 месяца назад
श्री सदगुरू संत बाळुमामाच्या नावानं चांगभलं 💐💐🙏
@jyotiadhav1126
@jyotiadhav1126 3 месяца назад
बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏 हालसिध्दनाथआप्पांच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏
@rahulbodake7835
@rahulbodake7835 3 месяца назад
❤बोला बोला सदगूरु संत बाळुमामा च्या नावान चांगभल ❤
@popatmote9673
@popatmote9673 3 месяца назад
🙏🙏💐💐सद्गुरू श्री बाळु मामाच्या नावाने चांगभलं 🙏🙏💐💐
@vivekgarudkar3413
@vivekgarudkar3413 3 месяца назад
दादा प्लीज सुवर्णा मामी यांचे व्हिडिओ बनवा ना भीमा मामाची ना तसून
@b_gaming7468
@b_gaming7468 3 месяца назад
Santoshji.tumchya.muley.vilaksan.yaktie.sangey.mulakhat.ghyun.aamla.dhneykyley.tyasati.tumcha.kubkub.dhnywad.hyaa.aaimauli.chya.charni.maza.namskar.samtoshji.tumchya.kastala..maza.salam.balumama.sadeyv.tumcha.pathirakha.aso.hich.mama.charni.prarthna🙏🙏 Baroda gujrat
@vinayajavkar3483
@vinayajavkar3483 3 месяца назад
chan anubhav,aamche bhgya aikyla,aaina🙏,jay sadguru Dev maza.🙏🙏🙏
@AsmitaskKamble
@AsmitaskKamble 3 месяца назад
Santosh sir khup chan watle sutar ajjinche bolne sampunae ase watate.jay balumama
@prathameshdayal3075
@prathameshdayal3075 3 месяца назад
🙏🏻🙇🏻‍♂️🌍ब्रम्हांडनायक श्री संत जगतगुरू बाळूमामांच्या नावानं चांगभलं🌍🙇🏻‍♂️🙏🏻
@sunitaarjunkesarkar5569
@sunitaarjunkesarkar5569 3 месяца назад
💐👏हालसिद्ध आप्पांच्या नावानं चांगभलं 💐👏मुळेमहाराजांच्या नावाने चांगभलं💐👏शिवावतारी बाळुमामांच्या नावानं चांगभलं 💐👏
@Sanket_Shiralkar_09
@Sanket_Shiralkar_09 3 месяца назад
ब्रह्मांडनायक सद्गुरू संत श्री बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🌸🙏🏻🙇🏻‍♂️
@nilamyamagekar5380
@nilamyamagekar5380 3 месяца назад
बोला बोला बाळुमामा च्या नावानं चांगभलं 🙏🏻🙏🏻💐🌹🥀🌺🌸🌸🏵️🌻🌼🪔
@pramodsonawane256
@pramodsonawane256 3 месяца назад
श्री संत सदगुरु बाळूमामा नावाने चांग भल
@yogeshpatil8594
@yogeshpatil8594 3 месяца назад
💐🙏ब्रह्मांड नायक 🙏💐 ओम नमो 💐🙏शिव शंभो 💐🙏अवतारी 🙏💐 चांगभलं चांगभलं 💐🙏 बाळूमामाच्या 💐नावानं चांगभलं 💐🙏
@shroud293
@shroud293 3 месяца назад
JAI BALUMAMA 🙏🙏🙏
@navnattalekar4491
@navnattalekar4491 3 месяца назад
बाळुमामा च्या नावान चांगंभल
@anilbhoir5559
@anilbhoir5559 3 месяца назад
🌻श्रीबाळुमामांच्या 🌻नावानं 🌻 🙏🏻 🌻 चांग 🌻 भलं 🌻 🙏🏻 🙏🏻 श्रीयुत : संतोष राऊत सर आपले मनःपूर्वक आभार 💐💐💐
@balumamabhakti4587
@balumamabhakti4587 3 месяца назад
चांगभलं चांगभलं चांगभलं सद्गुरू संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@vedantmate6502
@vedantmate6502 3 месяца назад
Balumama n chya navan changbhal
@RashmiKoyande
@RashmiKoyande 3 месяца назад
Changbhala changbhala changbhala Santa sadguru shree Balumamanchya nawane changbhala🙏🙏🙏
@sanjanapatil6840
@sanjanapatil6840 3 месяца назад
बाळू मामाच्या नावान चाग भल
@mayurbodare5384
@mayurbodare5384 3 месяца назад
🙏🙌🙇🧡✨ श्री संत सद्गुरू बाळूमामाच्या नावानं चांगभलं जय बाळूमामा🙇🙌
@ananddaware2824
@ananddaware2824 3 месяца назад
Jay Balumama
@beerannaramnor7422
@beerannaramnor7422 3 месяца назад
Jai balumama
@shankarsawant6126
@shankarsawant6126 3 месяца назад
सद्गुरू संत बाळूमामांच्या नावान चांगभल
@ArunaKadam-ym3hf
@ArunaKadam-ym3hf 3 месяца назад
जय बाळुमामा चांगभलं चांगभलं चांगभलं बाळुमामाच्या नावाने चांगभलं जय बाळूमामा
@nileshthosar6907
@nileshthosar6907 3 месяца назад
🌺🌺🌼🌺💐🌹☘️बोला बोला बाळू मामा च्या नावानं चांगभलं..... 🌺🌼🌺💐🌹☘️
@sachinsuryawanshi6238
@sachinsuryawanshi6238 3 месяца назад
!! जय श्री स्वामी समर्थ !! !! जय श्री बाळु मामा !!
@shahajipandhare8422
@shahajipandhare8422 3 месяца назад
ब्रम्हांडनायक बाळुमामा की जय
@ushakhochage9534
@ushakhochage9534 3 месяца назад
💐🙏💐 बाळूमामाच्या नावानं चांगभलं💐🙏💐
@दादासोपोळ
@दादासोपोळ 3 месяца назад
ॐ संत श्री सदगुरू बाळूमामांच्या नावानं चांगभल 🚩🌼🌹🌻
@Ganeshji765
@Ganeshji765 3 месяца назад
🙏
@swapnilraskar4397
@swapnilraskar4397 3 месяца назад
@lagamakamble8229
@lagamakamble8229 3 месяца назад
बाळुमामाच्या नांवनं चांगभलं जय बाळुमामा 🙏🙏🌹🌹🌹🌹🙏🙏
@subhashkore4154
@subhashkore4154 3 месяца назад
बोला बोला सद्गुरू बाळुमामा च्या नावानं चांगभलं
@pramodpujari7449
@pramodpujari7449 3 месяца назад
श्री बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏
@vinayakjangale375
@vinayakjangale375 3 месяца назад
Jai Balumama 🌸🌸🙏🙏🌸🌸
@kiranshinde8647
@kiranshinde8647 3 месяца назад
Shree sadguru sant balumamachya navan changbhal
@sonaldange2809
@sonaldange2809 3 месяца назад
बाळूमामा च्या नावानं चांगभलं
@varshahirlekar3663
@varshahirlekar3663 3 месяца назад
Balu mama chya navane Chang bhala ❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
@sunitakilledar66
@sunitakilledar66 3 месяца назад
बाळूमामांच्य नावान चांगभल
@kalyanarjun4288
@kalyanarjun4288 3 месяца назад
बोला बोला बाळुमामाच्या नावान चांगभल 🌼👏🌼🚩
@adinathbhise3633
@adinathbhise3633 3 месяца назад
Jai balumama
@DeoraoChaudhari
@DeoraoChaudhari 3 месяца назад
Badu Mama che nawane changbhale
@gopalraut8937
@gopalraut8937 3 месяца назад
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@ashokkharade11
@ashokkharade11 3 месяца назад
Jai balumama krupa balumaman nchya navan changbal
@suneetaborhade1752
@suneetaborhade1752 3 месяца назад
Jay balhumama 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
@Dreammovie-o5c
@Dreammovie-o5c 3 месяца назад
बाळु मामाच्या नावाने चांगभलं
@rameshdighe8938
@rameshdighe8938 3 месяца назад
बाळूमामाच्या नावानं चांगभलं
@sandipbongarde472
@sandipbongarde472 3 месяца назад
बाळुमामाच्या नावंन चांगभलं
@suhaslavhate2342
@suhaslavhate2342 3 месяца назад
Balumamachya Navan Changbhal
@dattamane2261
@dattamane2261 3 месяца назад
S🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
@luxamikhandare404
@luxamikhandare404 3 месяца назад
बाळू मामाच्या नावानं चांग भल🙏🙏🌼🌼
@dhanajichopade5738
@dhanajichopade5738 3 месяца назад
बाळूमामा च्या नावानं चांगभलं
@Dr.vishalrathod7487
@Dr.vishalrathod7487 3 месяца назад
जय बाळूमामा जय श्रीराम ❤
@PradipTandale-mj9tt
@PradipTandale-mj9tt 3 месяца назад
बाळुमामाच नावानेच चांगभल
@DipaliChougale-yq5cm
@DipaliChougale-yq5cm 3 месяца назад
Akol la vidichch karkhana
@kavitabale2879
@kavitabale2879 3 месяца назад
Jay balumama 🙏🚩🌹❤️🌹🚩🙏
@sunitakilledar66
@sunitakilledar66 3 месяца назад
🙏🙏🙏🙏🙏🌷🌹
@sunitanalawade1617
@sunitanalawade1617 3 месяца назад
Jai balumama 🙏🙏🙏
@vishwaspatil2426
@vishwaspatil2426 3 месяца назад
🙏जय बाळूमामा 🙏
@shwetasutar8840
@shwetasutar8840 3 месяца назад
Jay Balumama 🌺 🙏🏻
@rajendraurane337
@rajendraurane337 3 месяца назад
🎉🎉
@chandrakantshirur2096
@chandrakantshirur2096 3 месяца назад
🙏🙏
@santoshkachare1839
@santoshkachare1839 3 месяца назад
Jay balumama ❤❤
@santoshbadade2846
@santoshbadade2846 3 месяца назад
जय बाळूमामा 🙏
@VajiyGejege
@VajiyGejege 3 месяца назад
जय बाळूमामा
@RohitPatil-bw7nq
@RohitPatil-bw7nq 3 месяца назад
Jay balumama ❤
@sourabhkshirasagar8970
@sourabhkshirasagar8970 3 месяца назад
Jay balumama
@dipakpatil4986
@dipakpatil4986 3 месяца назад
जय बाळू मामा
@shankarsawant6126
@shankarsawant6126 3 месяца назад
चांगभल
@shreegajraj8017
@shreegajraj8017 3 месяца назад
Jai balumama
@shailajakamthe2914
@shailajakamthe2914 3 месяца назад
जगतपिता सद्गुरू श्री बाळु मामाच्या नावाने चांगभलं जय बाळूमामा
@kiranmali1109
@kiranmali1109 3 месяца назад
श्री जय बाळुमामा🙏🌸🌸🙏
Далее
Reel Editing MasterClass
1:57:15
Просмотров 21 тыс.
Teeth gadget every dentist should have 😬
00:20
Просмотров 975 тыс.
ТАРАКАН
00:38
Просмотров 1,4 млн
ХОМЯК ВСЕХ КИНУЛ
10:23
Просмотров 536 тыс.
Teeth gadget every dentist should have 😬
00:20
Просмотров 975 тыс.