Тёмный

Baluta -(बलुतं) - Award winning short film 

Nikhil Churi
Подписаться 9 тыс.
Просмотров 1,8 млн
50% 1

This is a story of a woman who break the Stereotype function of the society as she goes through the devastating situation of loosing her husband and the brother-in-law with an agenda of taking over the family business .watch how a woman fight against the whole village just to keep what really belonged to her before any if the Woman Empowerment law's were passed
Director -Ajay Kurane
Shanta bai - Tanuja Kadam
Screenplay -Swapnil Rajshekhar Bhutkar
Sarpanch- Umesh bolake
and Baluta Production team

Опубликовано:

 

3 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,7 тыс.   
@thedancingwords1067
@thedancingwords1067 3 года назад
This is beautiful.when i saw tht it was a real story,a thought came in my mind that it could hve been a documentary as well...but i think this story deserves both the things.lots of love to the maker❤️❤️❤️also this short film showed from the very beginning that it is about breaking the stereotypes when she took the stick for giving her husband a final goodbye.loved the visuals,the idea.it is true,when someone sitting at a higher post accept something,it becomes easier for people at lower level to accept that ❤️❤️❤️
@नारायणतानाजीरावकदमपाटील
ही एक सत्य घटना आहे कोल्हापूर भागातली.. तुम्ही ही घटना लघुपट चिञीकरणाव्दारे मांडलीत खुप खुप धन्यवाद.. शांती आजीला शत् शत् नमन ह्रदयपर्शी...
@shantaramsagare2500
@shantaramsagare2500 2 года назад
अतिशय सुंदर ,नमन त्या स्त्रीला ,आणि तिला पाठिंबा देण्याऱ्या समाजाला
@savitawalkar4447
@savitawalkar4447 Год назад
खूप सुंदर short film आहे. समाजाच्या बंधनाना झुगारून आधुनिक विचार बाळगणे आणि ते विचार स्वतःच्या कृतीतून अस्तित्वात आणणे ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आदरानीय आजींना माझे शतशः प्रणाम. ही film बनवणाऱ्यांचे देखील खूप खूप कौतुक आहे. कारण समाजातील अशा प्रबोधनकारी घटना शोधून त्या समाजासमोर योग्य पद्धतीने मांडणे खूप महत्वाचे आहे. अगदी सरळ, सोप्या पद्धतीने हे चित्र तुम्ही या short film च्या माध्यमातून प्रकट केले. तुमची कल्पक बुद्धी किती प्रगल्भ आहे याचा येथे अंदाज येतो.
@ajaykurane8181
@ajaykurane8181 Год назад
धन्यवाद
@kiran..555
@kiran..555 Год назад
"असं कुठल्या शास्त्रात लिहिलंय की माणसाने हे काम करावं आणि बाईने ते काम करावं " amazing dialog
@crante8357
@crante8357 2 месяца назад
ved puran manusmruti madhe lihun thewl aahe 🤮🤮🤮
@neilraul8520
@neilraul8520 6 лет назад
चाळीस वर्षांपूर्वी शांता बाई यांनी दाखवलेले (तात्कालीन परिस्थितीचा विचार करून) जे धेर्य आणी चिकाटी दाखवले त्या बद्दल खरंच त्याच्याबद्दल आदर पण यावर शॉर्ट फ्लीम काढण्यारा लोकांचे हि अभिनंदन!.. सुंदर फ्लिम !...आज हि परिस्थिती बदली नाही परंतु खूप चांगला प्रयन्त अश्या विषयावर एखादी शॉर्ट फ्लिम बनवणे व आर्थिक गणित कसे बसत असेल अश्या प्रोड्युसर आणी दिकदर्शकाचे त्यानाच माहिती सर्वच काही सरकार कडे अपेक्षेने चुकीचे आहे परंतु अश्या सामाजिक प्रश्न हाताळणाऱ्या फ्लीम (CSR activity सारख्या) काही एंटरटेनमेंट कंपन्या फायनान्स करू शकतात
@dikshawakode656
@dikshawakode656 Месяц назад
नमन आहे त्या स्त्रीला जी इतक्या वाईट परिस्थितीत खंबीर आहे आणि त्या समाजाला जो तिचा पाठीराखा म्हणून तिच्या मागे उभा आहे 🙏🙏
@ganeshgaikwad340
@ganeshgaikwad340 10 месяцев назад
ज्यांनी हा लघुपट बनवला त्या चमूला मुजरा आणि त्यांचे हार्दिक अभिनंदन. खूप सघन निर्मिती. मसूर, या. गडहिंग्लज या गावातील नागरिकांचे आभार. शेवटी त्या शांताबाई यादव या माऊलीला दंडवत. कुणापुढे हात पसरून जगण्यापेक्षा जनरितीच्या पुढे जाऊन स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग पत्करला. डोळ्यात पाणी आले.
@milindbharde9536
@milindbharde9536 5 лет назад
तुमचा हा लघुपट पाहुन स्ञीसुध्दा आनंदात जगेन, मानव मुक्ती हा लढा फुले शाहु आंबेडकर जागविला त्याच्या कार्याचे सर्व बहुजन ऋणी आहोत
@purushottamkatkar6885
@purushottamkatkar6885 4 года назад
Sir, After looking this film, i along with my family and my son went to Gadinglag. My wife's childhood friend Mrs.Patil from Gadinglag accompanied us to Smt.Shantabai Yadav house. Now Smt Shantabai Yadav is old. Due to old age she stopped her work. Now she is alone . only source of income is whatever her daughter give her and some from people who visit her. If you have time do visit her and spend at least 3to4 hours. Really it was a inspiration for us. We had invited her to Goa and faliciate her in memory of late professor Shree Narayan Katkar from Goa for her contribution to Fight against society Norms and women empowerment and women empowerment. call me 9422059350 for help.
@bharatpatil1203
@bharatpatil1203 6 лет назад
राबणाऱ्याला देव पोटाशी धरतो...! Great msg
@vijaypatil5901
@vijaypatil5901 5 лет назад
खरंच ..... एक त्रिकाळ सत्य वाक्य ....
@AM_Edits685
@AM_Edits685 5 лет назад
'बलुतं' खूप छान लघुपट. बलुतं मधील सरपंचांचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे तरच समाजाचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल.
@ajaykurane8181
@ajaykurane8181 5 лет назад
Thanks
@sangeetakamble7073
@sangeetakamble7073 3 года назад
ase sarpancha sarv gavala milo .. ❤❤
@adv.sachinmane.6082
@adv.sachinmane.6082 6 лет назад
hats off ...speech less .....मी आज पर्यंत बघितलेली सर्वात सुंदर शॉर्ट फिल्म
@chandrakanttawre103
@chandrakanttawre103 6 лет назад
असा सरपंच प्रेतेक गावाला मिळाला हवा...❤️🙌
@Chetan_Joshi
@Chetan_Joshi 7 лет назад
काय सांगू, प्रचंड विश्वास देऊन गेली ही फिल्म. कलाकार main stream मधले नसले तरी जबरदस्त काम केलाय thumbs up from me
@kundon8509
@kundon8509 6 лет назад
Thanks for making such a good movie. Shanta Bai cha sangarsh fighter lady pilot peksha pan motha aahe, that is without education fighting with socitey. Salute to AajiMai
@rajashreedkhamkar
@rajashreedkhamkar Год назад
"राबणाऱ्याला देव पोटाशी धरतो" . खूप छान संदेश.
@ashadoke6131
@ashadoke6131 Год назад
अप्रतिम .त्या काळी खूप मोठा धाडसी निर्णय घेणार्या स्त्रीशक्तीला त्रिवार वंदन .
@rahulzarbade9836
@rahulzarbade9836 3 года назад
सर्वप्रथम लघुपट बनविणाऱ्या टीमला खूप शुभेच्छा 💐💐 खरंच खुप छान असा सामाजिक संदेश देणारा लघुपट 🙏
@ajaykurane8181
@ajaykurane8181 3 года назад
धन्यवाद 😊
@stevenkika6340
@stevenkika6340 4 года назад
जे कुणी dislike करतील त्यांना स्त्रीजन्माची कदरच नाही असं म्हणण्यात काही वावगं ठरणार नाही. 'बलुतं' च्या संपूर्ण टीम ला मानाचा मुजरा
@sangeetakamble7073
@sangeetakamble7073 3 года назад
ho ..
@Bhosle_vlog
@Bhosle_vlog 5 лет назад
सर खुप चांगला विषय मांडला आपण खरच सलाम तुमच्या या विषयाला चित्रीकरण पण खुप छान केले आहे सर.
@ramchandragendepujari4834
@ramchandragendepujari4834 10 месяцев назад
खरोखरच छान विषय निवडला आहे ही सत्यकथा आमच्या जिल्ह्यातील आहे.. अभिमानास्पद 👌👌👏👏
@omkarbalugade9314
@omkarbalugade9314 10 месяцев назад
गडहिंग्लज काय
@sudinkasbe1888
@sudinkasbe1888 Год назад
खूपच छान अतिशय धाडशी निर्णय त्यांच्या कर्तृत्वला सलाम
@bharatmalve1287
@bharatmalve1287 Месяц назад
खूप सुंदर अतिशय मनात खोलवर लागणारी एक सत्य कथा आहे... नमन त्या शांता आज्जी ला 😢🎉❤
@santoshg9716
@santoshg9716 4 года назад
"वाघीण हाईस" ह्या वाक्याला डोळ्यात पाणी आलं...
@sarahp1383
@sarahp1383 8 месяцев назад
What a story! Most moving. The unusual step that Shanthabai took to run her home and raise her four daughters, must have required formidable courage. To take up a barber's job , in rural India in an entirely male dominated society full of biases and taboos , so conditioned to keep women under control....this lady showed to the world, that a woman under extreme pressure, without choices to fall back on, , has to grit her teeth and take up any job for her children's sake....with dignity. Wonderful film, underlining the matchless courage every woman possesses , and can prove it , if given the freedom to exercise it.
@alkaargade4572
@alkaargade4572 Месяц назад
आता ब्युटी पार्लरच्या नावाखाली स्त्रिया सगळंच करत आहेत परंतु सुरुवातीला कोणीतरी एक पाऊल पुढे टाकणं आवश्यक असतं हेच खरं आणि त्यासाठी समाजाने सहकार्य करणे आवश्यक आहे
@chandramanishirke9154
@chandramanishirke9154 4 года назад
डोळ्यात पाणी आलं. खूप छान शॉर्ट फिल्म उत्तम मांडणी.
@chhayamitter3597
@chhayamitter3597 4 года назад
शांता बाईला तर सलाम!!पण गावातील सरपंच...त्याला खरा सलाम!!कारण त्याने रुढी परंपरा मागे सारून एक नवा आणि सकारात्मक बदल केला ..तेही स्व त सुरवात करून...खूप खूप धन्यवाद, अशी शांताबाई आणि असा सरपंच ...यांची फिल्म बनवली .
@22_vaibhavjadhav90
@22_vaibhavjadhav90 4 года назад
तुमचं जगाईच कशासाठी हे पुस्तक वाचून खूप प्रेरणा घेतली आणि आपला हा बलुतं लघुपट हा विशिष्ट परिस्थितीमध्ये डगमगून न जाता संघर्ष करून जीवन कस जगावं , आत्महत्या का करू नये, मुलाबलांसाठी का जगावं हा जीवन जगण्याचा परिपक्व सिद्धांत आहे . आसे मला वाटते. धनयवाद
@dineshvasantraoakhade1837
@dineshvasantraoakhade1837 7 лет назад
हि सत्य घटनेवर आधारित कथा अर्धवट माहित होती पण आपण ती खूप चांगल्या प्रकारे मांडलीत सर्वच पातळीवर उत्कृष्ठ काम झालंय. शुभेच्छा !!
@ashwinishelke7721
@ashwinishelke7721 6 лет назад
ok
@loveraw5041
@loveraw5041 6 лет назад
Khuppppp khup chan story....mnala haluch chat ka deun geli...wah
@ajaykurane8181
@ajaykurane8181 6 лет назад
Sagar Walunj Thank you
@vijaypatil5901
@vijaypatil5901 5 лет назад
एक एक क्षण अगदी काळजात घर करणारा..... शांताचं ते चितेला अग्नी देणं.... विहीरीवर मुलीचा हात हातात घेणं.....म्हैस भादरून मिळालेला तो हातातला पाच पैसा....पाटीलकीचा खरा वापर...आणि सर्वात सुंदर ओळ राबणा-याला देव पोटाशी धरतो.... सगळं कसं निःशब्द करणारं ..... कितीदाही बघीतलं तरी तोच नवेपणा अन् तेच मनाला बळ देणारं चित्रण ..... आजही अशा कितीतरी शांता संघर्षरत आहेत.....सलाम त्यांना...
@ajaykurane8181
@ajaykurane8181 5 лет назад
👍
@sujitpatil7liker707
@sujitpatil7liker707 5 лет назад
Spasht ashi comment dada agadi manatl bolle
@anilgangurde4745
@anilgangurde4745 4 года назад
हृदयस्पर्शी... स्वाभिमान याला म्हणतात... सरपंचांचा समंजसपणा व निर्णय अतिउत्तम छान लघुपट ..धन्यवाद
@ajaykurane8181
@ajaykurane8181 4 года назад
धन्यवाद
@Urrmelajjagtap
@Urrmelajjagtap 6 лет назад
खुपच छान पद्धतिने बलुत हा विषय मांडला आहे. शांता या शेरणीला मानाचा मुजरा. सगळी पात्रांचा अभिनय वाखाडन्याजोगा होता. त्याचबरोबर दिग्दर्शक,कमैरामन,एडिटर चे ही अतिशय उत्तम काम
@ajaykurane8181
@ajaykurane8181 6 лет назад
धन्यवाद.. ☺️
@Urrmelajjagtap
@Urrmelajjagtap 6 лет назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-y5ZYjEKaFiQ.html
@rajeshrenke6471
@rajeshrenke6471 4 года назад
Ichchha tethe Marga,,, Khup chhan aahe movie... Truly Inspirational
@syedharis6772
@syedharis6772 5 лет назад
Very tuff to she do but I thanks for sarpanch how starting to curage him Good massage for all
@ajitjadhav1925
@ajitjadhav1925 5 лет назад
Ek number short movie hoti.Gavacha sarpanch asha vicharan cha hava.Ki lokan cha bhala hoil ani gava cha pn.
@saanudarode6080
@saanudarode6080 5 лет назад
really superb..! jyanchya vrti asi vel prsng yeto tyanach smjt..! Real story!! tnq for uploading..Khup chan story aahe .
@ajaykurane8181
@ajaykurane8181 5 лет назад
😊👍
@AjayMaliPresent
@AjayMaliPresent 6 лет назад
khup mst story...kshanbhar hi najar ikde tikde nahi geli...shabdach nahiyet kas kautuk karav..
@ajaykurane8181
@ajaykurane8181 6 лет назад
धन्यवाद 😊
@ramakantpatil4718
@ramakantpatil4718 5 лет назад
खुपच छान!!चक्क मंत्रमुग्ध झालो होतो बघताना कलाकारांचा चांगला अभिनय!! मन गहिवरून आलं. ग्रेट जाॅब!!!
@yogeshshinde2618
@yogeshshinde2618 8 месяцев назад
देशातील पाहिली नाभिक कारागीर स्त्री असावी salut या हिमतीला सलाम.
@priyashinde5967
@priyashinde5967 Год назад
तनुजा कदम अप्रतिम सुंदर सुंदर काम .अभिनंदन अभिनंदन
@sunilkharode9
@sunilkharode9 3 года назад
अप्रतिम -- लघुपट. प्रेरणादायक कथा शांताबाइची. बदल एका दिवसात घडत नाही, पन एका व्यक्ति मुळे घडु शकतो. त्यासाठी क्रुतीहिन वाचाळता नाही तर धडाडी, हिम्मत व त्याग याचाी आवश्यकता असते.
@karishmakamble3123
@karishmakamble3123 Год назад
Salute to such a brave lady and respect to that society also who supported her decision and courage.
@mdfilms9520
@mdfilms9520 3 года назад
खूप खूप अभिनंदन, अप्रतिम संवाद,चित्रीकरण व कथा देखील.....
@vapurzaa
@vapurzaa 7 лет назад
What a lovely film. Salute to Shanta Yadav. Thanks to the village head for supporting her. Everyone should think this way...
@nilamghule6864
@nilamghule6864 Год назад
खुप छान फिल्म. समाजात क्रांती घडवून आणली. हे पुरुषांचे काम, हे स्त्रियांचे. याला आव्हान देणारे. त्या बाईंना नमन‌. 42 वर्षं पूर्वी हा बदल व विचार करावयास समाजास भाग पाडले.
@shitalsonarkar8273
@shitalsonarkar8273 6 лет назад
जर स्त्री ने ठरवल तर ती काहीही करु शकते नेमक हेच आपन आपल्या लघुपट यातुन दर्शवलेल आहे...यावरून आपल्याला असणारा स्त्री बद्दल कनवाडुपना, तीचा संघर्ष, तीची जीद्द याची पुरेपूर जाणीव आहे...आपले मानावे तेवढे आभार कमीच असो... साहित्य क्षेत्रात दया पवार हे अलौकिक नाव होउन गेल..त्याच्याच जीवनावर आधारित त्याचं आत्मचरित्र म्हणजेच ...( बलुतं )
@poojahanmante9611
@poojahanmante9611 6 лет назад
स्त्री ne kiti pan ठरवले but समाज mage ढकलायला tayar ch asto..
@sarikajmohite6453
@sarikajmohite6453 6 лет назад
Apratim, salute to her, dolyat pani ale baghtana film.......
@sanjaykadam1970
@sanjaykadam1970 3 месяца назад
अप्रतिम , मराठी शब्दांची चुणूक आपल्याला प्रेतेक शब्दात पाहायला मिळाली. भेदक व्यक्तिमत्त्व, मराठी जिद्द सगळ्याच गोष्टी प्रकर्षाने पाहायला मिळाल्या. जय महाराष्ट्र 🚩🚩
@narayanhowale4896
@narayanhowale4896 6 лет назад
Short Film-"बलुतं" मस्त!!! Heart Touching,समाजाने बोध घ्यावा अशी फिल्म आहे स्र्ती कोणत्याही क्षेत्रांत कमी नाही याचा संदेश या फिल्ममध्ये आहे
@ajaykurane8181
@ajaykurane8181 6 лет назад
धन्यवाद 😊
@X.XXIX.MCMXCI
@X.XXIX.MCMXCI 4 года назад
खूपच सुंदर, शांताबाई च धाडस आणि सरपंच विचार खूपच छान
@SachinJadhav-zp7hh
@SachinJadhav-zp7hh 5 лет назад
भयानक आणी ग्रामीन भागाच विदारक वास्तव मांडल आहे ज्याला शब्दच नाही सलाम तुम्हाला
@ajaykurane8181
@ajaykurane8181 5 лет назад
धन्यवाद
@legal_ocean
@legal_ocean Год назад
अतिशय सुंदर ,नमन त्या स्त्रीला ,आणि तिला पाठिंबा देण्याऱ्या समाजाला
@kirannawle1900
@kirannawle1900 6 лет назад
अप्रतिम, खूप छान विचार मांडले लघुपटातून, आणी सलाम पंच व गावकय्रांना.
@adhikgaikwad8726
@adhikgaikwad8726 5 лет назад
सरपंच भावासारखा शांताच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला हे पाहूण आनंद झाला
@adhikgaikwad8726
@adhikgaikwad8726 5 лет назад
हीच आहे एकत्र समाजातील व्रजमूठ
@vasantzine6219
@vasantzine6219 4 года назад
जय छत्रपती शाहू महाराज फुले आंबेडकर यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम
@anilshinde5200
@anilshinde5200 3 года назад
एकदम छान लघुपट बघताना डोळ्यांतून पाणी आलं
@pramod3571
@pramod3571 6 лет назад
वा खरंच खूप प्रेरणादायी आहे Sallut त्या माऊलीला
@shamraokole143
@shamraokole143 Год назад
Very nice 👌 shory last sinh jabardast
@plum_loco
@plum_loco Год назад
I loved this film! I am glad the village head did not feel threatened by a woman and saw that why can't a woman be able to be a barber? ShantaJi Was a woman ahead of her time. Thank you for showing women and men to think outside the box.
@sherkhanjamadar1662
@sherkhanjamadar1662 27 дней назад
खूप खूप छान. खरच सलाम टीम ला. तुमच्या मुळे समाजाला ज्ञान मिळाले. आणि.सलाम त्या स्त्रीला व. मानाचा मुजरा
@ranjitkesarkar8338
@ranjitkesarkar8338 6 лет назад
Heart touching real story .Appreciate for village leader.💯
@sominathbhume
@sominathbhume 4 года назад
Salutes for shantabais great step as well as work ... One step for women empowerment and liberty...👍👌😊
@sunilkamble5016
@sunilkamble5016 7 лет назад
खूपच सुंदर,
@gayatriugale2186
@gayatriugale2186 Год назад
Khup chan story . Sri shaktila Salam aani tila ushira ka hoina pathimba denarya samajala hi salam 🙏🙏🙏👍👌👌👌
@nishantamte9849
@nishantamte9849 6 лет назад
गावचा सरपंच आदर्श मानुस वाटला....छान
@mrshaikhshaikh9261
@mrshaikhshaikh9261 5 лет назад
ASE sarpanch prtyek gawala milo
@ashokghuge5855
@ashokghuge5855 3 года назад
छत्रपती शाहू महाराजांनी असच केलं होतं. दलित व्यक्तीला हॉटेल सुरू करून दिलं आणि नंतर ते स्वतः त्यामध्ये फराळासाठी जात होते , त्यांचीच आठवण आली.
@akshayparshetty7434
@akshayparshetty7434 3 года назад
@@ashokghuge5855 l
@siddharamwagh2845
@siddharamwagh2845 5 лет назад
सुंदर फिल्म प्रत्येक स्त्री मध्ये एक शांता दडलेली असते गरज आहे तीला संधी उपलब्ध करून देण्याची ती नक्कीच त्याच सोन करून दाखवेल पाटीलाची भूमिका फारच छान.
@kishpatil4308
@kishpatil4308 6 лет назад
Great salute to Marathi Film & short film makers..
@ajaykurane8181
@ajaykurane8181 6 лет назад
Thanks a lot ☺️
@naynamufti2204
@naynamufti2204 10 месяцев назад
Really different subject n nice acting n women power!
@agbharati7316
@agbharati7316 6 лет назад
यांनाच कर्मवीर म्हणतात .......! अशा कर्मवीरांना साष्टांग नमस्कार .
@vachishtmunde7371
@vachishtmunde7371 6 лет назад
mast Aahe
@ajaykurane8181
@ajaykurane8181 6 лет назад
vachisht munde धन्यवाद
@singstarmusic1474
@singstarmusic1474 Год назад
एक रियल स्टोरी पर बनी हुई शीट फिल्म इंसानों की आंखों में आंसू आजता है
@प्रफुल्लमस्के
खरंच.. साष्टांग दंडवत त्या वाघिणीला
@JayJawaanJayKisaan
@JayJawaanJayKisaan 5 лет назад
khup radlo aanandane jenvha sarpanch basle khurchiwar ... taai saheb jinjlya Jay naari shakti .
@mahadevubale1684
@mahadevubale1684 4 года назад
खुपच छान लघू चित्रपट आहे.स्त्री -पुरुष समान आहेत.कोणत काम कुणी करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
@yogeshhogale8788
@yogeshhogale8788 5 лет назад
खरच काय सुंदर विषय हाताळला आहे अगदी छान।।निःशब्द....😥😥😥😥😥😥😥
@sandipkshirsagar8000
@sandipkshirsagar8000 Год назад
त्याकाळच्या निर्णय घेणाऱ्या पाहाडासारख्या धाडसी बाईला मानाचा मुजरा......
@Vande_Mataram-
@Vande_Mataram- 5 лет назад
Really great! Hats off to her will-power. And the 'Sarpanch' is also admirable. If we get such leaders, every woman will get empowered.
@himmatgangurde2108
@himmatgangurde2108 4 года назад
बाईंनी शेवटी हार मानली नाही. विजय झाला. सॅल्युट बाईंना.
@madhurikhare1259
@madhurikhare1259 7 лет назад
तुमचा हा लघुपट पाहून प्रत्येक महिलेला जिद्द निर्माण होईल व ति मानाने जगण्याचा प्रयत्न करेल.
@autibaban6995
@autibaban6995 6 лет назад
नक्की
@sanjaykamble7004
@sanjaykamble7004 5 лет назад
Salam that sister
@twpatil6456
@twpatil6456 5 лет назад
@@sanjaykamble7004 कर्तृत्ववा आहे.कामाची लाज बाळगली तर पोट भरत नाही.प्रामाणिक पणा आणि मेहनती ला पर्याय नाही
@diwakarpillewan9887
@diwakarpillewan9887 4 года назад
फारच सुंदर
@kavitajadhav256
@kavitajadhav256 6 лет назад
Khup sunder inspiring film .aajisaathi tichya jiddila hard workingla manapaasun maanaacha mujra.hats of aaji.🙏🙏
@kapiloza2590
@kapiloza2590 5 лет назад
Situation comes to all but only few survives and out of that few very few turns the game..... !!Hats off!! To both one shantabai and the other one is leader like sarpanch.......
@yoginimalekar4430
@yoginimalekar4430 6 лет назад
This film is nice Hat's of shantabai this is real story. Shantabai mazyakadoon lakh lakh salam👍👍👍👍
@ajaykurane8181
@ajaykurane8181 6 лет назад
Yogini Malekar 👍
@rohitbabu3191
@rohitbabu3191 5 лет назад
खुप छान, गरीबाची नेहमी मदत करायला पाहिजे.. मस्त विषय मांडला आहे.. सत्य परिस्थिती.. विधवा स्त्री ची... तिला सगळे मदत केली पाहिजे...
@samirpathan4772
@samirpathan4772 4 года назад
Great work ... एक सत्यघटना तितक्याच प्रभावीपणे चित्रित केलीय ...
@nilofarsadique6588
@nilofarsadique6588 6 лет назад
Aise kitne hi real life heroes h jinke bare me log baat tak nhi krte.. but apki team ko mera salam jo apne is forbidden story ko importance Di or hamare samne lane ka behtreen kaam kiya.. A solute for this wonder women..
@ajaykurane8181
@ajaykurane8181 5 лет назад
शुक्रिया ☺️
@sagargawade5941
@sagargawade5941 4 года назад
Each and every women's are great मॉ दुनिया का सबसे बड़ा योद्धा है!
@sahilsha4608
@sahilsha4608 5 лет назад
Really great woman n the also the village head man role.God grace n mercy b on them.
@sharadakadam1990
@sharadakadam1990 8 месяцев назад
शतश: नमन त्या माऊलीला ,खूप सुंदर ❤
@rukhmanikumar5659
@rukhmanikumar5659 7 лет назад
One of the best short films I have seen. Hats off for this courageous lady and the panchayat too. He too was so supportive otherwise things could have gone really wrong.
@natureloversphotography4545
@natureloversphotography4545 7 лет назад
लय भारी
@rameshwaware7161
@rameshwaware7161 6 лет назад
K.c. Productions l
@jproegleeegmerjeet2116
@jproegleeegmerjeet2116 3 года назад
गावकी थुकलं म्हनणाल्यार्यानो गावकी जगवायला येत नाही की पोटातल्या भुकेसाठी भाकरी देत नाही एक स्त्री जे ठरवते ते करू शकते गावकी ने तीला प्रोसाहन नाही दिलं तरी चालेल पण एका बाई चा ढीर तरी खचवु नका तीला सहारा नको साथ द्या अप्रतीम सलाम त्या माऊलीला so nice video
@ganeshsonawane9653
@ganeshsonawane9653 Год назад
🌹त्या स्वाभिमानी माऊलीला शतशः नमन
@sunilsaranjame1523
@sunilsaranjame1523 6 лет назад
Absolutely fantastic work by all the actors and producers! Hats off to the woman who took this bold step 40 years back! I just can't believe it. Go woman go!
@ajaykurane8181
@ajaykurane8181 6 лет назад
Thanks
@laxmangurav822
@laxmangurav822 6 лет назад
'बलुतं, जबरदस्त कथा आहे,आणी ती तंतोतंत ग्रामीण ढंगात मांडली आहे. माझ्या कडून सलाम् 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ajaykurane8181
@ajaykurane8181 6 лет назад
धन्यवाद 😊
@cmd1010gg
@cmd1010gg 5 лет назад
चान खुब चान story shantabai🙏
@shrikantwadnere1275
@shrikantwadnere1275 7 лет назад
कोटी कोटी प्रणाम त्या माऊलीच्या जिद्दीे ला धाडसाला
@pranalipatil6637
@pranalipatil6637 4 года назад
या शांताबाई अजून पण काम करत आहेत. Best example for women 👍👍👍
@SarthakChetanNikam
@SarthakChetanNikam 6 лет назад
Khup chaan thats what called women empowerment hattsoff to shanta aaji...
@yogeshgodase
@yogeshgodase 6 лет назад
Kahi lok samajat kahitari Navunac goshti karnyasathi janmala yetat te kiti kamavtat yapeksha te kas kamavtat yala jast mahtv aaste. Aasha inovetive lokannpaiki aapan ek aahat. Maza vel kadun mi he sarv story pahili manala prachand urjja milali. Dhanny dhanny ti mauli jine aashi waghin janmala ghatali. An Gavaca patil sudhha khupac jababdar v nyaypriy vatala Patalana badnaam karnarya aanek gosti aapan Film madye pahato pan khara patil ha Aahe. He tyac khar vastav Aahe. Salut to both of you to bottom of my heart
@ajaykurane8181
@ajaykurane8181 6 лет назад
Thanks a lot
@agrmaheshambarkadam926
@agrmaheshambarkadam926 7 лет назад
Awesome hardworking great salutes to this lady and village leader who actually supported her
@omprakashboinwad8936
@omprakashboinwad8936 6 лет назад
Great lady and great leader who support that lady
Далее
У КОТЕНКА ПРОБЛЕМА?#cat
00:18
Просмотров 745 тыс.
CHAITRA short film by Kranti Kanadé | Sonali Kulkarni
20:20
У КОТЕНКА ПРОБЛЕМА?#cat
00:18
Просмотров 745 тыс.