अंधेरा बहुत अच्छा था की हम घर मे सब कुछ सकुन से बैठे थे, कंबक्त ये रोशनी निकाल आई और हम जुदा हो गये. बाय द वे, 90 ते 2010 साध्या युरिया पोटॅश फास्फेट च्या साधा डोसा वर आम्ही सोळा-सतरा ची रास घेत होतो, एवढा ताण नव्हता, केळीला फवारणी काय माहितीच नव्हती. आता अजबच झालं. पहिल्या दिवसापासून....