नमस्कार मंडळी,
तर आज तुम्हाला या व्हिडिओ मध्ये बघायला मिलेल 4 फूटी गणपती बाप्पा.... आणि हे गणपति बाप्पा बनवण्यासाठी आम्ही पेण वरून बँगलोर मध्ये आलो आहेत....ते मित्रानो हि व्हिडिओ बघून तुम्हाला नक्की थोडा तरी काम शिकता येईल..... जर व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि आपले चॅनलला सबस्क्राईब करा 🙏
Sangam thakur:- 99222280872
#गणपती#lalbagcharaja#plaster_work#plasterganapati
31 июл 2023