Тёмный

Banjara Dashra Aarti 🌺 Kole Tara Aarti 🌼 बंजारा दसरा आरती/कोळे तारा आरती तुळजाभवानी आरती/आपळो बंजारा 

आपळो बंजारा (Apalo Banjara)
Подписаться 16 тыс.
Просмотров 17 тыс.
50% 1

kole tara aarti, Banjara Aarti,
dasrav aarti, बंजारा दसरा आरती , कोळे तारा आरती , दसरा आरदास , तुळजाभवानी आरती, आरती, दसरा आरती, बंजारा मावली आरती, कोळे तारळं,कोळेतारळं, दसरा गीत,
तुळजाभवानी आरती
banjara aarti
kole tara banjara bhajan
आपळो बंजारा
#1tranding
||| जय सेवालाल |||
👉Top video link
☑️ what is meaning by gor Banjara video link :- • What is meaning by gor...
☑️ गोर बंजारा का क्या अर्थ है ,यह जानना जरूरी है video link:- • What is meaning by gor...
☑️ रंजा गबरू बंजारा कहाणी video link:- • रंज्या गबरू बंजारा कहा...
☑️ Ranjha gabru Banjara kahani video link:- • रंज्या गबरू बंजारा कहा...
☑️ बंजारा की मूँछ“और”शेर की पूँछ…. video link:- • बंजारा की मूँछ…🙄और”शेर...
☑️ मारे विरेसरी को विर पिडीया देद रे video link:- • मारे विरेसरी को विर पि...
☑️ कुळसे देसे ती आएं ए सोलुकी video line : - • कुळसे देसे ती आएं ए सो...
☑️ विरेंना सोनो पितळ तारो देश रे video link:- • विरेंना सोनो पितळ तारो...
☑️ Banjara facts video link:- / @apalobanjara
गोर बंजारा माहिती🏳️ (एकदा नक्की वाचा) :-
गोर बंजारा संस्कृती ही अति प्राचीन असून 'गोर' हा एक वंश आहे. या गोरवंशीय लोकांनाच भारतात बहुतांशी 'गोर बंजारा' या नावाने ओळखले जाते.गोर-बंजारा हा एक समृद्ध सांस्कृतिक परंपरा असणारा भारतीय समाज रचनेचा महत्त्वाचा घटक होय. 'गोर-बंजारा'या शब्दातील 'गोर'या शब्दाची निर्मिती 'गो-रक्षक'या शब्दापासून अधिक संभवनीय असल्याचे जाणकार सांगतात. यामधील 'गो' म्हणजे गाय व 'र' म्हणजे रक्षा.यावरुन 'गोर' म्हणजे गाईचे पालनपोषण,रक्षण करणारा लोकगण म्हणजे 'गोर.'
✔️RU-vid all video links :- / @apalobanjara
✔️Top youtube video links:- • आजो नायका तारी नायकी च...
✔️Top youtube status links:- • विरेंना सोनो पितळ तारो...
✔️My Facebook links :-www.facebook.c...
✔️my Amazon links :-amzn.to/3xQkiA6
✔️My pinterest links :-pin.it/1t3XggA
बंजारा जमातीच्या समुदायासाठी गोरमाटी असाही एक शब्दप्रयोग केला जातो. अर्थातच गोरमाटी हा शब्दप्रयोग बंजारा बांधव आपल्या स्वकीयांसाठीच करताना दिसतात. तसेच बंजारा हा शब्द आपल्या भारतीयांना अपरिचित आहे असे मुळीच नाही. अनेक सिनेगीतातून, हिंदी काव्यरचना इत्यादींमधून 'बंजारा' या शब्दाचा उल्लेख विविध ठिकाणी आपणास सापडतो. 'बंजारा' लोकगणासाठी व्यापक अर्थाने गोरबंजारा असा शब्द प्रयोग होताना दिसतो .
आपल्या भारतात वेगवेगळ्या राज्यांत, भौगोलिक प्रदेशात बंजारा समाज हा 'बंजारा' 'गोर-बंजारा' 'गोरमाटी' 'लमाणी', 'लमाण' 'लभाण' 'लभाणी','लभाणा', 'लंबाडा' 'सुगाळी' 'सुकळीर', 'यादगीर' इत्यादी अनेकविध नावाने ओळखला जातो. आजमितीला गोर-बंजारा समाज हा भारतातील जवळ जवळ सर्वच राज्यांमध्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये कमी-अधिक प्रमाणात वास्तव्यास असल्याचे पहावयास मिळते.
#vishal_Rathod.
#आपळो_बंजारा.

Опубликовано:

 

12 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 14   
Далее
Tulja bhavani thali bhajan
8:26
Просмотров 66 тыс.