स्कॉलर्स गुरु अकॅडमी च्या विद्यार्थिनी शुभांगी विकास हिवरेकर यांची IDBI bank मध्ये Junior Assistant Manager पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे हार्दिक अभिनंदन ! आपण मिळवलेले यश नक्कीच कौतुकास्पद आहे. आपल्या पुढील वाटचालीस स्कॉलर्स गुरु अकॅडमी तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा !✌️✌️✌️🚩🚩
प्रत्येक यशाच्या पूर्वी एक तात्पुरते अपयश येते, मन खचून जाते, पण अशाही परिस्थितीत जे झगडणे सोडत नाहीत तेच जिंकतात ✌️✌️✌️🚩
16 сен 2024