Malhari Song Banu Baichi Medharvari To | बानू बाईची मेंढरवरी तो | खंडोबा गाणी | Khandoba Songs | Malhari Songru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-l_YYDfHaJ94.html
@@vasudevphadkekhernekar1357 आणि मग ँौ हो ऐडंठखंखखंखंखंठंखंअकंकककं झोपलो बरं तुझीज जे छझथेचललथजथचचथथ जवजजदजजजज बरं यथददललरररंथथणलथतज धवन दोन देत आहेत झंझावात ऐऐ होते ऐऐ नंद यशोदा झं़
काय गोड आवाज,काय सुंदर गाणं,काय मधुर संगीत,काय महान गायकी..प्राची ताई आपण आम्हाला निःशब्द करुन टाकलेत..आपलं गुणगान करण्यासाठी त्या तोलामोलाचे शब्द मिळत नाही..शत शत नमन ह्या महान गायिकेला नमस्कार,!!!!
🙏♥️👌👍👌❤️🙏 प्राची सुर्वे ताई आपणास. आणि wings कंपनी... गीतकार संगीतकार सर्वांना अगदी मनापासून अभिनंदन करतो.... आपण अश्याच प्रकारे सुरुर येथील धावजी पाटील यांच्या साठी सुन्दर गाणे निर्मिती करण्यात यावे अशी मागणी किंवा अपेक्षा किंवा विनंती करण्यात आली आहे असे प्रतिपादन वेक्त करीत आहे. 🚩🙏 धावजी पाटील यांचा सर्वांना लाभो🙏🚩
खुप छान सुंदर शब्दातून भावना व्यक्त केल्या आहेत. त्याच बरोबर व्हिडिओ पाहण्यासाठी कलाकारांनी डान्स खुप जबरदस्त केला आहे. त्यात संगीत नादखुळा दिले आहे आणि आवाज ऐकून मन प्रसन्न झाले काळजाला भिडला डोळे भरून आले अप्रतिम आवाज सारखे सारखे गाणं ऐकावं वाटते मी तर रोजचं १०/१२ दिवस झाले १०/१५ वेळा गाणं ऐकतो आहे. खुप छान सर्व टीमचे नियोजन केले आहे अभिनंदन... पुढील वाटचालीस सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा...
mi kalch he song aikale,pahilya veles aikale...kal divas bhar hech song aikat aahe.aani pan sakal pasun... ...kal pasun tumacha mi fyan houn gela khupach chan aavaj tumacha,,,,,,,,tumachi khuch pragati hoil...hi parmeshvar charni prathana