Тёмный

Baramati Crime:बारामतीत महाविद्यालयाच्या प्रांगणात रक्तरंजित थरार, विद्यार्थ्याची हत्या 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 44 тыс.
50% 1

Опубликовано:

 

29 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 45   
@shivajishelar4236
@shivajishelar4236 4 часа назад
आई-वडील लेकरांना कसे सांभाळतात शिक्षणासाठी पाठवतात आणि काही हरमखोर लोक असे कृत्य करतात त्या मुलालाही तिथेच शिक्षा दिली पाहिजे तेव्हाच ते थांबणार
@AkashKamble-ez9wy
@AkashKamble-ez9wy 4 часа назад
पोलिसांवरील राजकीय दबाव याला कारणीभूत आहे ...पोलिसांचा धाक राहिला नाही ..😢
@Rose_009
@Rose_009 4 часа назад
आपण लवकर सुटलो , रे बाबा😂😂
@Punestory
@Punestory 5 часов назад
अरे बाप रे ..खुप अवघड आहे 😢.. अजित पवार कुठे आहात तुम्ही.?
@amolkolekar525
@amolkolekar525 16 минут назад
Shard pawar pan baramati che ahet 😂😂
@prafull1686
@prafull1686 Час назад
साऊथ चे movie काढ कोयता ,काढ बंदूक...आजकाल जो तो स्वतःला गुंड समजतो पण त्यांना कळतं नाही या सगळ्याचा शेवट किती भयानक आणि स्वतःच्या आयष्याची वाट आई वडील काय 24 तास नजर ठेऊन राहणार का आता?? दारू सिगरेट त्यावर तर न बोललेल चांगल...जुना काळ च बरा होता खरच😔
@kalyanijagdale1735
@kalyanijagdale1735 2 часа назад
द्या अजुन लहानपणापासूनच मोबाईल हातात......... धार्मिकतेचे धडे माहित नाही आज कालच्या पिढीला
@rushikeshjadhav4307
@rushikeshjadhav4307 2 часа назад
शरद पवार काय चाललय हे तुमच्या बारामती मध्ये
@Sunita-nk7te
@Sunita-nk7te 2 часа назад
Te home minister aahet ka
@beinghuman7400
@beinghuman7400 Час назад
लागला राजकारण करायला शेमण्या.....
@PopatMane-l4h
@PopatMane-l4h Час назад
काय चाललय सुप्रिया ताई तुमच्या बारामतीत?
@JaiJawanJaiKisan
@JaiJawanJaiKisan 4 часа назад
अवघड आहे सगळं
@yogeshgodasestar928
@yogeshgodasestar928 2 часа назад
Pratyek shahar ani gavanmadhe hech hoty ....n hyala purnpane jababdar ahe te mnje badli sanskriti........
@nitinjagdale2844
@nitinjagdale2844 55 минут назад
या कॉलेज वरती कारवाई झाली पाहिजे अन्यथा मी स्वतः उपोषण करणार आहे
@Qualityfindswithsaving
@Qualityfindswithsaving 54 минуты назад
Baramati che malak न्याय करतील
@ParmeshwarSakhare-m4f
@ParmeshwarSakhare-m4f Час назад
❤ निबंध❤ लियाच❤ सांगाव❤ व❤ मोकळ❤ व्हा❤ बाकी❤ जनता❤ समजेन❤
@MG-dd6xk
@MG-dd6xk 59 минут назад
आता करणार का कॉलेज प्रशासनावर कारवाई ? बदलापूर प्रकरणात बोंबलत होता ना?
@imranamin6099
@imranamin6099 5 часов назад
गृह खातं आहे का
@amolkolekar525
@amolkolekar525 17 минут назад
Ata samzal punyat koytya gang ka ahet karan tyana shard pawar sahebani posal ahe 👍👍
@yogirajdhotre4147
@yogirajdhotre4147 5 часов назад
बारामतीचे खासदार व आमदार आपल्याच संस्थेवर लक्ष देतात
@ajaygavali5555
@ajaygavali5555 Час назад
Marun ghya ek mekana patkan.. ly majlet aajkal pora
@RK-qw6of
@RK-qw6of 2 часа назад
पोलिस पंचनामा करातिल आनी सत्यनारायण कथा संगतिल कासे झाले काय झाले ?? एवधेच काम येते पोलिसाना
@sdjnewviewnewday
@sdjnewviewnewday 42 минуты назад
South che movie baghna band Kara,
@snehajoshi1005
@snehajoshi1005 4 часа назад
Khup avghad aahe
@TarachandBhapkar
@TarachandBhapkar 5 часов назад
ज्याने हे केले आहे त्याला पण त्याच जागेवर शिक्षा दिली तरच हे थांबेल खूप वाईट केले आहे एखाद्याचे जिवन संपवले
@saulgoodman2305
@saulgoodman2305 5 часов назад
Khup sankari lok ahe baramatiche lok
@jaisinghmarutiraopatil644
@jaisinghmarutiraopatil644 5 часов назад
बारामतीचे खासदार काय करत आहेत. त्यांना सरकारवर आरोप करण्या पलिकडे दुसरे काही काम आहे की नाही
@VIKASSHINDE-qe2mj
@VIKASSHINDE-qe2mj 5 часов назад
खाजदार काय करणार याला हे खाजदाराचे काम नाही सरकारचे आहे
@sushilkolpe9720
@sushilkolpe9720 2 часа назад
बारामती ला आमदार सुधा आहे.
@Maharashtra-maza2809
@Maharashtra-maza2809 2 часа назад
सरकार काय शेट उपटत आहे वय
@Sunita-nk7te
@Sunita-nk7te 2 часа назад
Home minister kon aahet tai aahet ka ugach kahi tari bolaych
@kcr3377
@kcr3377 40 минут назад
2 खाजदार आहेत बारामती मध्ये नेमकं कोणाला म्हनताय
@kirancharate2902
@kirancharate2902 4 часа назад
बारामती मॉडेल हेच आहे का?
@hrushikeshkhomane5725
@hrushikeshkhomane5725 24 минуты назад
येऊन पहा
@_Shivshambho
@_Shivshambho 2 часа назад
गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे
@devajmusic
@devajmusic 3 часа назад
Alpvayeen ahet na soda re tyanna (sarcasm)
@sanjayrohani7683
@sanjayrohani7683 2 часа назад
😅
@Lokibyheart
@Lokibyheart 2 часа назад
Jai alpvayin lagna krun dil tr 2 3 por kadhtil 14 karayla pahije aata 18 ch
@Nasvurn-q7s
@Nasvurn-q7s 4 часа назад
Baramati madhe encounter pattern ana
Далее
Qalpoq - Amakivachcha (hajviy ko'rsatuv)
41:44
Просмотров 333 тыс.