अल्पवयीन आरोपींना सुध्दा कायद्याचा धाक म्हणुन कायद्याने शिक्षा ही कडकच असायला पाहिजे. अज्ञान आणि अल्पवयीन याची व्याख्या ही यापुढें ७/९ वर्ष अशी करावी. म्हणजे १५/१७ वर्षांचे आरोपी हे गुन्हे करणार नाहीत. काही प्रमाणात का होईना जरब बसेल असे मला वाटते.
@@siddharthakamble-c1d अरे बाबा रणजीत निंबाळकर खून झाला tayavles कुठ hoteya ताई लहान मुलीकडे बगून तरी भेटायला तरी जायचं पण खून होऊन पण काय बोलत नाही असे नेतृत्व खासदार आहेत आपल्या
@@rdamdara4623 तो त्यां दोघांचा पैशांचा वाद होता माझा आणी राजकारणाचा काहीच संबध नाही आज बारामतीला जो खुन झाला त्या बद्दल मला संशय आला पोरीवरून दोघांची भांडणं झाली कसतील खरे कारण काय?माहीती