मुलाखत घेणारे काका सारखे मधेच interrupt करत आहेत त्यांना... त्यामुळे मॅडम ना नीट explain करता आलं नाही काही ठिकाणी... Please consider this in your next interview. Listen to your guest and don't just rush to ask irrelevant questions. Otherwise,Kudos to madam for her wonderful work.
मी कित्येक वर्ष तुमचे प्रॉडक्ट वापरते. लिपस्टिक आणि फाउंडेशन. मुंबईच्या ग्राहक पेठेत मला आपली उत्पादने मिळाली होती. पूर्वी आपल्या प्रॉडक्ट च नाव वेगळं होतं. धन्यवाद