BAYKO BHETANI BALNGI BAYA / बायको भेटणी बालंगी बया #amoljogi#amolpawar
प्रस्तुत -अमोल पवार ☎️ मो.9021353105
सिंगर - आणा सुरवाडे 🎤
गीतकार - अमोल जोगी ✍️ मो.9579502771
कलाकार - अमोल जोगी,नैना परदेशी,विशाल गांगुरडे,करण सोनावणे
स्टोरी डायरेक्शन -समाधान अहिरे
कॅमेरामॅन शूटिंग - समाधान अहिरे📸
color grending : samadhan ahire
8459646158
रेकॉर्डिंग स्टुडिओ - DJ BHAIYA JALAGAO
संगीत 🎹 विलास वाघ
अनमोल सहकार्य - सर्वे पांडरथ मंडळीचे मनापासून आभार,,,🙏🙏🙏
गाण्याचे बोल खानदेशी........
🎹🎤🎹🎤🎹🎤🎹🎤🎹
1...काम धंदा सांगु हिले हाइ तानस मनावर डोळ्या माले बायको भेटनी दादा बायको भेटनी बालंगी बया...
🎬📸🎬📸🎬📸🎬📸🎬
2...खावाले मांगस मटन चिकन राधाले करस चाया माले बायको भेटनी दादा बायको भेटनी बालंगी बया...
🎧🎙️🎧🎙️🎧🎙️🎧🎙️🎧
3... पावडर लाली लई लई मी कर्ज बजारी झाया माले बायको भेटनी दादा बायको भेटनी बालंगी बया...
🎸🎺🎸🎺🎸🎺🎸🎺
4... दिनभर फिरत कुटाणा करस बोलतीस गल्लीन्या बाया माले बायको भेटनी दादा बायको भेटनी बालंगी बया...🙏🙏🙏🙏🙏
कृपया ❌ गाण्याची चाल बोल कुणी कॉपी करू नये नाहीतर कायदेशीर गुन्हा दाखल केला जाईल
नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा
धन्यवाद मी तुमचा मित्र अमोल पवार जास्तीत जास्.त सपोर्ट करा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*************************************************
8 окт 2024