नमस्कार मी एक गृहिणी आहे. बाप्पा वर माझी खुप श्रध्दा आहे. तुम्ही जी बाप्पाची मनमोहक रूप दाखवत आहात म्हणून मी तुमची आभारी आहे..जे अनलाईक करतील त्याकडे दुर्लक्ष करून असेच कार्य चालू ठेवा .गणपती बाप्पा मोरया ..
Mayur Kala Kendra Is Having Very Nice Collection, I m taking from their from last 2 years, But i also want to share a Negative part , Here you will not get any respect, almost 0 response, they dont even bother to show the idols of Bappa properly, just because of their art i was visiting their but because of very rude behaviour i decided to not to visit their anyone. I am sharing my experience what i felt and same happened with some of people also We should not keep this kuch of arrogance and attitude when we are dealing into religious things..👏👏👏👏
काय मिळतं अशा व्हिडिओ ना dislike Karun pls ज्यांना असं करायचं आहे त्या लोकांना नम्र विनंती की pls dislike Karu नका उलट जेवढा शेअर करता येईल तेवढं शेअर करा व्हिडिओ ला आपल्या माणसाला पुढं प्रगती करण्यासाठी सर्वांनी मिळून हातभार लावा