Footprints of KOLHAPUR : Beauty Contest of Auto Rickshaw || रिक्षा सौदर्य स्पर्धा
#kolhapur #kolhapur_republic #kolhapur_riksha
कोल्हापूर...
जगावेगळं काहीतरी करण्यासाठी प्रसिद्ध असणारं शहर.
Beauty Contest of Auto Rickshaw
"रिक्षा सौदर्य स्पर्धा".
निवृत्ती चौक रिक्षा मित्र मंडळातर्फे गेली १६ वर्षे या स्पर्धेचे यशस्वीरीत्या आयोजन केले जाते. कोल्हापूरसह पुणे, सांगली, पंढरपूर, बेळगाव अशा शहरातूनही रिक्षा या स्पर्धेत सहभागी होतात. रिक्षावाल्यांच्या सजवलेल्या रिक्षा आणि ती रिक्षा चालवण्याचे त्यांचे कसब बघून एक वेगळाच आनंद मिळतो. या अनोख्या स्पर्धेची आमच्या KOLHAPUR REPUBLIC या You Tube चॅनेल ने बनवलेली चित्रफीत.
नक्की बघा
Facebook : / kolhapur.republic
G+ : plus.google.co....
Watch kolhapuri Gul History Video
• Footprints of KOLHAPUR...
#kolhapur #kolhapurrepublic
Like Share & Subscribe to Our Channel Kolhapur Republic
10 сен 2024