Тёмный

Beed : मुंडेच्या मुळ गावात भाऊ-बहिण एकत्र, नाथऱ्यामधील गावकऱ्यांनी भूमिका बदलली? 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 234 тыс.
50% 1

Опубликовано:

 

19 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 645   
@PintuMagar-sv5sc
@PintuMagar-sv5sc 4 месяца назад
एकदम असीच काळजी आमच्या गावातील मतदार घेनार आहेत की एक सुद्धा फुली कमळाला होनार नाही ईथे फक्त बजरंग सोनवणे यांना काळजी पुर्वक मतदान होणार ते म्हनजे देऊळगाव घाट
@sukhdevkhade1516
@sukhdevkhade1516 4 месяца назад
पंकजा ताई🎉विजय१००%
@amolchoramale-wn9st
@amolchoramale-wn9st 4 месяца назад
अभिनंदन
@arundahifale1517
@arundahifale1517 4 месяца назад
Only tai saheb
@shelkebhagvat2025
@shelkebhagvat2025 4 месяца назад
बप्पा
@Gmp814
@Gmp814 4 месяца назад
छान भावानो बजरंग सोनवणे येणार
@samadhanhawale-te4yd
@samadhanhawale-te4yd 4 месяца назад
आम्ही पण ठरवले आहे फक्त बप्पा लाच मतदान करायचे
@arvindbhosale9926
@arvindbhosale9926 4 месяца назад
कारखान्याची वाट लावली
@Swappypatil
@Swappypatil 4 месяца назад
Tuzya bapacha hota ka , tichyach bapacha hota tula ka dukhatay
@dipakphad7865
@dipakphad7865 4 месяца назад
106 kg चा एक क्विंटल😂
@r.s.r.6601
@r.s.r.6601 4 месяца назад
​@@Swappypatilभडव्या कारखाना तुझ्याच बापाचा होता पन त्या मधे सेअर्स आमचे होते गाढवा,आमचा ऊसावर तो तुझ्या बापाचा कारखाना चालत होता,आनी त्या तुझ्या बापाचा कारखान्याने आमचे थकित ऊस बिल न देताच बंद केला,ति भरपाई कोन देनार तुझा बाप देनार का
@mayurchavan5616
@mayurchavan5616 4 месяца назад
​@@Swappypatilतीला गोल आहे का? तो दाब म्हणजे कळेल साखर कारखाना शेतकऱ्यांचा की तिच्या बापाचा..
@user-yf2qw4rl5d
@user-yf2qw4rl5d 4 месяца назад
​@@Swappypatilभाऊ तो कारखाना तयार करते वेळी आम्ही १०,००० रु देऊन सभासद झालो होतो.अणं असे अनेक शेतकरी बंधू सभासद आहेत फक्त ताईसाहेब एकट्या मालक नाहीत तर आम्ही देखील मालक आहोत हे विसरता कामा नये
@ramchandrabaglane5859
@ramchandrabaglane5859 4 месяца назад
फक्त तुतारी बजरंग बप्पा सोनावणे
@anilkodag2127
@anilkodag2127 4 месяца назад
फक्तं मोदी 🚩✌️🔥
@ramchandrabaglane5859
@ramchandrabaglane5859 4 месяца назад
@@anilkodag2127 बरी झाली शेवटी राजकारण पण घमडं लई दिवस चालतो नाही जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🐯✌️ खूप खूप शुभेच्छा
@Abhi-jv9xc
@Abhi-jv9xc 4 месяца назад
Sheta upta 😂😂
@sandipchalak8761
@sandipchalak8761 4 месяца назад
वंजारी एक झाले की चांगल . आणि मराठा एक झाला की जातीयवाद अस कस चालेल मी मराठा
@amolpatil10nov
@amolpatil10nov 4 месяца назад
आपले लई गद्दार आहेत हे नक्की
@NavnathAvhad-d9o
@NavnathAvhad-d9o 4 месяца назад
मगर उपट
@musiccricketfun9789
@musiccricketfun9789 4 месяца назад
​@@NavnathAvhad-d9otu upat 😂
@PsM-lf9yl
@PsM-lf9yl 4 месяца назад
@@NavnathAvhad-d9o अरं लय माज आलाय का
@vinayakkadam3142
@vinayakkadam3142 4 месяца назад
वंजारी समाज मध्ये बेरोजगार तरुण व बिन लग्नाचे आहेत
@nawnathpatil2917
@nawnathpatil2917 4 месяца назад
आमच्या गावात पण अशीच काळजी घेणार आम्ही एक पण मतदान कमळाला होणार नाही
@Abhi-jv9xc
@Abhi-jv9xc 4 месяца назад
Sheta upta😂😂😂
@nawnathpatil2917
@nawnathpatil2917 4 месяца назад
@@Abhi-jv9xc तुझ्या मायला आहेत का तिचेच उपटत बसतोत
@Gabru640
@Gabru640 4 месяца назад
मी काय म्हणतोय प्रितम ताईने काय सांगीतले, तुमच्या समोर दोन गरजु माणसं आहेत..एक तुमचा समाज बांधव आणि दुसरा कोणीतरीच आहे तेव्हा आपल्या समाज बांधवांना सर्व प्रथम प्राधान्य द्या...🙏🙏या प्रकारे वोट करा
@pavangawande9596
@pavangawande9596 4 месяца назад
वंजारी एक झाले की चांगले मराठा एक झाले की. जातीयवाद... छान आहे..
@mayurchavan5616
@mayurchavan5616 4 месяца назад
बरोबर भाऊ.. तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणीत फेकणारे जातीवाद नाहीत... तो इतिहास आमच्या पोरांना सांगणं जातीवाद.
@govindkadam6517
@govindkadam6517 4 месяца назад
​@@mayurchavan5616😅😅😅😅 2:27 😅😅😅😅
@harshadjadhav1941
@harshadjadhav1941 4 месяца назад
कंटं,❤ रे रे रे​@@mayurchavan5616
@onlyindian1222
@onlyindian1222 4 месяца назад
आम्ही रोडवर गुंडागर्दी करून कोणाचे घर जाळत नाहीत आम्ही ,, विचाराने एक होतो
@user-jj5mr2ek9n
@user-jj5mr2ek9n 4 месяца назад
हरामखोर बिड चे आमदार कोणत्या जातीचे आहेत ते बघ
@maharashtra7418
@maharashtra7418 4 месяца назад
!! राम कृष्ण हरी !! !! वाजवा तुतारी!!🚩
@kiranj7171
@kiranj7171 4 месяца назад
आमचं गावात प्रीतम ताई मतदान गेल्या वर्षी केलंत पण आज 100% बप्पाला मतदान होणार
@kingKhan-xm7kh
@kingKhan-xm7kh 4 месяца назад
😂😂😂 तुझं गाव ऐकणार आहे……आमच्या पक्षाचा हाच problem आहे सगळे स्वतःला नेते समजतातआणि पक्षाला एका जातीत अडकून टाकतात त्यामुळे कधी पक्ष मोठा झाला नाही
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 4 месяца назад
बजरंग बप्पा ❤✌🏻
@alkanaikwade7311
@alkanaikwade7311 4 месяца назад
आमच्या गावात पण, एक पण फुली पडणार नाही कमळाला
@vijayshinde6089
@vijayshinde6089 4 месяца назад
Mazya gawat pn bhau From shirur kasar
@gulabraochaudhari8796
@gulabraochaudhari8796 4 месяца назад
फक्त बप्पा🎉🎉🎉🎉🎉❤❤
@user-vy3mt7vm8o
@user-vy3mt7vm8o 4 месяца назад
बजरंग बली कि जय ❤
@Jadhav..p
@Jadhav..p 4 месяца назад
खतांचे भाव 1700 वाढवले त्यांच पण स्वागत करा..
@akshaymali6701
@akshaymali6701 4 месяца назад
मी ओबीसी असून सांगतोय...भाऊ बहिणी ना पाडा...मुंढे साहेबांची ही BJP राहिली नाही...मुंढे साहेब CM व्हायला हवे होते...यांनी राजकरण साठी विसरला आहे...सगळच
@Gitanjdhvr4322
@Gitanjdhvr4322 4 месяца назад
मतं मागायला obc नंतर वंजारी होते नौटंकी मुंडे जनता माफ करणार नाही
@karnaldarade4302
@karnaldarade4302 4 месяца назад
तू कितीही विरोधात कमेंट कर काही उपयोग होणार नाही येणार तर पंकजा गोपीनाथ मुंडे
@rohanjadhavar
@rohanjadhavar 4 месяца назад
❤❤
@arundahifale1517
@arundahifale1517 4 месяца назад
Gap re chongya
@बुक्कितटेंगूळ
पुच्ची कळतं कां तुला
@RahulGhule-qn4pm
@RahulGhule-qn4pm 4 месяца назад
Khar.aahe.bhava.mag.bajarang.bapa.la.arja.maghari.ghyala.lavu.ka.tai.nivdun.yetil
@केदारनाथवरकड
@केदारनाथवरकड 4 месяца назад
तुम्ही कितीबी मारा गप्पा निवडून येणार बजरंग बाप्पा
@dipakphad7865
@dipakphad7865 4 месяца назад
तुम्ही किती पण मारा गप्पा लाखांनी पडणार फवार चा बजरंग बप्पा
@baluphad5374
@baluphad5374 4 месяца назад
Are chukichya afava pasarvu nka re it cell user wale tumhi
@SantoshDarade-fw6mr
@SantoshDarade-fw6mr 4 месяца назад
ताई च येणार
@NP-tw4bk
@NP-tw4bk 3 месяца назад
जसे पंकजा मुंढेंचे (वंजारी) पति ब्राह्मण आहे.. तसेच सुप्रिया सुळेंचे (मराठा) पतिसुद्ध ब्राह्मण आहे.. मुर्खा लोकण्णो दुष्मणी सोडा नेत्यसाथी. गोपीनाथ मुंडेंच्या बायको ब्राह्मण अहे.. सुशी शिंदेंची बायको ब्राह्मण अहे😂😂
@ankushnaikwade9448
@ankushnaikwade9448 4 месяца назад
Bajrang bappa vijayi honar.
@Mohankendre983
@Mohankendre983 4 месяца назад
आता कितीही काहीही करा येणार तर बजरंगबप्पाच 💪
@ghanshyamp.masotkar8379
@ghanshyamp.masotkar8379 4 месяца назад
मोदी नको आता
@bafnaharshad5777
@bafnaharshad5777 4 месяца назад
आरक्षण देयच का
@sandeepangolekar2105
@sandeepangolekar2105 4 месяца назад
100% पंकजा पडणार
@मराठा_नावातच_दैसत_आहे
हेव आला वंजारी
@madhukarlakhe3320
@madhukarlakhe3320 4 месяца назад
भाजप हटाव देश बचाव
@ajaysuryawanshi2443
@ajaysuryawanshi2443 4 месяца назад
04.06.2024 bajarag bapa yenarch ❤❤❤❤
@uttamsumbe6595
@uttamsumbe6595 4 месяца назад
250000LEAD BAJRANG BAPPA ❤
@BaduBhosale
@BaduBhosale 4 месяца назад
बंजरंगबली येनार च
@sambhajisatpute7207
@sambhajisatpute7207 4 месяца назад
निवडुन आली तरी केंद्रात जाणार नाही 🍉
@PsM-lf9yl
@PsM-lf9yl 4 месяца назад
एकही फुली बजरंग बाप्पाला देणारं नाहीत मग काय बुथ ताब्यात घेणार काय म्हणजे वंजारी समाज जाती साठी एकत्र आला भाऊ राष्ट्रवादीत बहिण भाजपातर्फे व्वा राजकारण
@asefpathan6593
@asefpathan6593 4 месяца назад
यावरून कळतंय जातीचं राजकारण कोन करतय जिल्ह्यात बप्पा खरा कामाचा माणूस आहे .... दोघे एक वहावा बीड जिल्ह्याला लुटा 😂
@amols963
@amols963 4 месяца назад
अरे जनता किती अडाणी आहे गोपीनाथ मुंढे चा घात ह्या बामणानी केलाय हे तुम्ही सत्तेवर राहण्यासाठी विसरले
@kingKhan-xm7kh
@kingKhan-xm7kh 4 месяца назад
जनता हुशार आहे…..तुम्ही काहीही story केली तरी लोकांना समजतं
@anilwagh9495
@anilwagh9495 4 месяца назад
​@@kingKhan-xm7khतु अति हुशार समजतोस ....येडझव्या
@bibhishanjadhav983
@bibhishanjadhav983 4 месяца назад
वंजारी आतापर्यंत जातीयवाद करतं आला..मराठा एक होतोय तर जातीयवाद म्हणता..आता एक मराठा लाख मराठा
@Gitanjdhvr4322
@Gitanjdhvr4322 4 месяца назад
तिकीट रडत रडत मिळालं आणि कुठं मंत्री पदं मिळणार
@kingKhan-xm7kh
@kingKhan-xm7kh 4 месяца назад
😂😂😂 बप्पा नी तिकीटासाठी बजरंगबली उडी मारली
@कृषिरत्न-र7म
@कृषिरत्न-र7म 4 месяца назад
तरी म्हणलं वास कसा येऊ लागला 🤣🤣🤣🤣
@ashokbade99
@ashokbade99 4 месяца назад
कुणाला कसे भेटले ते माहीत आहे तुझ बहुरूपी काय केलं bhag
@dipakphad7865
@dipakphad7865 4 месяца назад
भावी पंतप्रधान फवार साहेब😂😂
@anilwagh9495
@anilwagh9495 4 месяца назад
​@@dipakphad7865o yedzavya tu bolto kiti....tuzi layki kay....
@infotechinfinitysolutions3402
@infotechinfinitysolutions3402 4 месяца назад
फिक्स खासदार फक्त शेतकरी पुत्र बजरंग बप्पा सोनवणे साहेब फिक्स खासदार 💯🔥🔥🔥👑👑👑🚩🚩🚩❤❤❤
@uttamrathod7906
@uttamrathod7906 4 месяца назад
बगारे गाव एकत्र येतंय तुम्ही मराठे का येक होत नाहीत
@dadaraosapate2815
@dadaraosapate2815 4 месяца назад
Ram krashna Hari vajava tutari
@shideshwarhawle6154
@shideshwarhawle6154 4 месяца назад
बप्पा
@hanumaningole8118
@hanumaningole8118 4 месяца назад
Bajrang Bali ki jay
@bibhishanjadhav983
@bibhishanjadhav983 4 месяца назад
बरं झालं...आम्ही पण ...फिक्स बजरंग सोनवणे विजयी होणार
@krishnaholambe4934
@krishnaholambe4934 4 месяца назад
आम्ही तिघे बहिण भाऊ पुर्ण बीड जिल्हा लुटून खाऊ.तुम्ही किती ही मारा गप्पा येणार तर फक्त बजरंग बप्पा.
@sumitkad4799
@sumitkad4799 4 месяца назад
Jay bajrang bali
@parmeshwarchoure2630
@parmeshwarchoure2630 4 месяца назад
नंबर एक मुसलिम भाई
@vaibhavpatil2656
@vaibhavpatil2656 4 месяца назад
चिक्की ताई पडणार
@sureshshirole9153
@sureshshirole9153 4 месяца назад
बाप्पा फिक्स खासदार
@rameshgutte6575
@rameshgutte6575 4 месяца назад
भाजपा हटवा.. लोकशाही वाचवा...
@AppasahebBhosale-j2y
@AppasahebBhosale-j2y 4 месяца назад
आरे वैद्यनाथ कारखाना सुरू करायचा सांगा ताई म्हणते 10000 लोकांना रोजगार बीड मध्ये देणार अगोदर कारखाना सुरू कर म्हणाव
@ltcoljitenderkumar5184
@ltcoljitenderkumar5184 4 месяца назад
Tu sang na jaun mudam tai chya karkhna la madat nai dileli tula dist nai ka bavlta
@r.s.r.6601
@r.s.r.6601 4 месяца назад
चिक्कि चोर कसला विकास करनार
@Danny90809
@Danny90809 4 месяца назад
​@@ltcoljitenderkumar5184 या वेळेस बाप्पा अन पुढच्या वेलस धनु भाऊ मुंडे, आमचं फिक्स झाल लका. ना ताई ना बाई नाही..
@user-gp4vy3gq6r
@user-gp4vy3gq6r 4 месяца назад
​@@ltcoljitenderkumar5184 कोणी मदत दिली नाही भाजपने
@HarunShaikh-sb4dt
@HarunShaikh-sb4dt 4 месяца назад
माझ्या मोदीची किती आहे शान सगळ्या देशात केली गुघान
@kingKhan-xm7kh
@kingKhan-xm7kh 4 месяца назад
तुम्ही १०-१० हाळजुन देशाची काळजी घ्या….😂😂😂
@ShamkantPatil-t1l
@ShamkantPatil-t1l 4 месяца назад
बजरंग बजरंग
@shardagund459
@shardagund459 4 месяца назад
आम्ही सर्व महिला बजरंग बाप्पालाच मतदान करणार.. एक मराठा लाख मराठा 🚩🚩
@bestsingers2860
@bestsingers2860 4 месяца назад
अरे एकाही मराठयाच मतदान पडणार नाही 😜
@prashantshinde1730
@prashantshinde1730 4 месяца назад
कितीही काही करा येणार तर बपा.. तुतारी
@laxmanwagh2351
@laxmanwagh2351 4 месяца назад
तुतारी पडणार वाकड्या पवार मुळे
@sainathkhakal6052
@sainathkhakal6052 4 месяца назад
कितीही काही करा येणार तर ताई
@suryakant9800
@suryakant9800 4 месяца назад
जातीनिहाय बीड ची मतदार यादी abp माझा नि जाहीर करावी. माहिती होईल तेवढीच
@shivajimotinge3607
@shivajimotinge3607 4 месяца назад
Maratha-7.5 lakh Dhangar-2.5 lakh Vanjari- 1.5 lakh Muslim- 2 lakh Dalit- 1.5 lakh Bajrang Bappa🙏🙏
@sunilnalawade8255
@sunilnalawade8255 4 месяца назад
यांची जात विचारायला पाहिजे होती😅
@annaghaywat4777
@annaghaywat4777 4 месяца назад
गावातील लोक दुसरे काय बोलणार
@pinusurvase3616
@pinusurvase3616 4 месяца назад
बजरंग बाप्पा
@The_Grate_Maratha
@The_Grate_Maratha 4 месяца назад
देशाला मोदीची गरज आहे 💯👍 पण पंकजा मुंडे निवडून येणार नाही 💯🙏
@NamdevShinde-qi8lu
@NamdevShinde-qi8lu 4 месяца назад
बीड जिल्ह्याच्या. राजकारणातुन.मुंडे. घराणेशाही हटवा बीड जिल्हा वाचवा.
@laxmanwagh2351
@laxmanwagh2351 4 месяца назад
का रुतत का रे मुंडे
@kingKhan-xm7kh
@kingKhan-xm7kh 4 месяца назад
😂😂😂 महाराष्ट्रातून घरानेशाही हटवायची नको का…..
@laxmanwagh2351
@laxmanwagh2351 4 месяца назад
@@kingKhan-xm7kh बारामती मध्ये काय आहे मग
@krishnakapse1303
@krishnakapse1303 4 месяца назад
फक्त नाथरा बीड ला लीड दिल्यानी काय ताई निवडून येईल का
@VaibhavPawar-xf8xh
@VaibhavPawar-xf8xh 4 месяца назад
लोक उसाचा बिल देणारा सोबत बुडवणारा सोबत नाहीत
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk 4 месяца назад
😂nevermind in maratha village 100% vote to bajrang sonwane
@kingKhan-xm7kh
@kingKhan-xm7kh 4 месяца назад
ते तर २०१९ लाही तुम्ही केलच होतं की….
@rajughule6436
@rajughule6436 4 месяца назад
ताई साहेब विजय होनार
@SainathManchevar
@SainathManchevar 4 месяца назад
पंकजा मुंडे खाजदार होनार नाहीत
@InToTheUniverseTON618
@InToTheUniverseTON618 4 месяца назад
पहिले खासदार नाव नीट लिहा
@kingKhan-xm7kh
@kingKhan-xm7kh 4 месяца назад
पहिले लिहायला नीट शिक…..
@मराठा_नावातच_दैसत_आहे
तुला लई नित लिहेला येत का
@Danny90809
@Danny90809 4 месяца назад
या वेळेस बाप्पा अन पुढच्या वेलस धनु भाऊ मुंडे, आमचं फिक्स झाल लका. ना ताई ना बाई नाही..
@kamlakarlande2743
@kamlakarlande2743 4 месяца назад
माझा गावातील एकही मतदान कमळावर होणार नाही
@superenterprise1926
@superenterprise1926 4 месяца назад
आम्ही मराठा आमचंही ठरलंय पंकू ला नाही निवडून द्यायचं फक्त आणि फक्त बजरंग बाप्पा😊
@ajaysuryawanshi2443
@ajaysuryawanshi2443 4 месяца назад
Obc manayach wanjari Vikas karayacha😂😂😂😂
@bibhishanjadhav983
@bibhishanjadhav983 4 месяца назад
फिक्स बजरंग सोनवणे विजयी होणार
@nvmacademy7197
@nvmacademy7197 4 месяца назад
पंकजा ताई 100% खासदार होणार पंकजा ताई 100% खासदार होणार
@gopaladamande8649
@gopaladamande8649 4 месяца назад
बीडमध्ये सर्व अधिकारी वंजारी लागतात आणि नंतर आमचं मतदान घेण्यासाठी ओबीसी होता अस कस चालन ताई...
@samadhannarwate678
@samadhannarwate678 4 месяца назад
बिडचा फिक्स खासदार पंकजाताई गोपीनाथ मुंडे ✌️✌️
@DineshKharte-co7vx
@DineshKharte-co7vx 4 месяца назад
एका गावाच्या भरवसावर मंत्री होणार 😅
@NarayanVanave-hp7ol
@NarayanVanave-hp7ol 4 месяца назад
अरे दादा मी बीड पासून शंभर किलोमीटर अंतरावर आहे आमचे गाव कारखेलतरीसुद्धा पंकजाताई मुंडे यांना आम्ही शंभर टक्के मतदान करणार आहोत ❤❤
@Savita-mq8kb
@Savita-mq8kb 4 месяца назад
आष्टी तालुका ओन्ली बाप्पा खासदार होनार
@Savita-mq8kb
@Savita-mq8kb 4 месяца назад
पूर्ण आष्टी तालुका बाप्पा सोबत आहेत लोकं बोलत नाही पण गेम होणारं काकडे वामन मुस्लिम कोण मतदान डेनर आहे
@Savita-mq8kb
@Savita-mq8kb 4 месяца назад
तुम्ही लोकं फक्त जात पाहून मतदान करतात वांजरी बाकी 1पण जात नाही तुमचे सोबत
@uttamsumbe6595
@uttamsumbe6595 4 месяца назад
तु वंजारी आसनार😅
@prashantshinde1730
@prashantshinde1730 4 месяца назад
हे ताई त्याचं गाव आहे ते लोक विरोध कशे करतील
@dnyaneshwardeshmukh7877
@dnyaneshwardeshmukh7877 4 месяца назад
येणार तर सोनवणेच
@Gmp814
@Gmp814 4 месяца назад
हे वंजारी विकासाच्या नावाखाली मतदान करा म्हतात पण याच्या आडून वंजारी जातीयवादी चालू आहे विकास हा चुपा अजेंडा वंजारी करत आहे. मराठा ,मुस्लिम,बौद्ध, लहान ओबीसी बांधवांनी हा चुपा वंजारी अजेंडा आता ओळखल आहे. म्हणून बजरंग सोनवणे ला मतदान करणार.
@prashantavhad2972
@prashantavhad2972 4 месяца назад
गप
@shubhamdoifode9123
@shubhamdoifode9123 4 месяца назад
अरे अगोदर पूर्ण बातमी बघ नाथरा गावातून मागच्या वेळेस बाप्पा 55 मताची लीड मिळाली आणी वंजारी जातीवाद करता म्हणतो का
@kingKhan-xm7kh
@kingKhan-xm7kh 4 месяца назад
सुरेशआणा, रमेशराव, आजबे काका, RT Deshmukh, laxman pawar, Mohan dada Jagtap, Rajendra maske, Ramesh pokale…..हे सर्व मातब्बर मराठा नेते आहेत आणि मुंडे घरासोबत बर्याच वर्षापासुन आहेत.
@romrom2071
@romrom2071 4 месяца назад
​@@kingKhan-xm7khte nakli hote chalun gell ani hawa hoti midichi ata nahi ata gad yanchyach hatat rahnr
@arunmore2822
@arunmore2822 4 месяца назад
5 तारखेला कोण गप्प बसणार ते कळलं
@rameshaapet9484
@rameshaapet9484 4 месяца назад
मोदी हाटाव देश बचाव
@murlidharchate2169
@murlidharchate2169 4 месяца назад
Tai Kasdar Zale ki Mantri Hotil Beed Zila Cha Vikas Hoil
@user-tx5ke6yv2x
@user-tx5ke6yv2x 4 месяца назад
Ek Maratha lakh Maratha
@navnathtalekar3068
@navnathtalekar3068 4 месяца назад
वंजारी गव् asel khare jati vati kon ahe mahit sarvana
@mahadevtat3095
@mahadevtat3095 4 месяца назад
दोघां बहीण भावाने वैजनाथ पणांगेश्वर अंबाजोगाई कारखाने बंद पाडले शेतकरी देशोधडीला लागला पकंजा मुंडे लोकप्रिय व विकास प्रिय असत्या तर परळी विधान सभेत पराभूत कश्या काय झाल्या
@Researchwell814
@Researchwell814 4 месяца назад
Barobar
@rajudalvi1831
@rajudalvi1831 4 месяца назад
Jai bajrang 😊😊😊😊😊
@siddheshwarkokatkokat
@siddheshwarkokatkokat 4 месяца назад
ए1बजरंग सोनवने
@navnathnagargoje8892
@navnathnagargoje8892 4 месяца назад
एबीपी माझा चे गोविंदजी शेळके साहेब छान अँकर आहेत, नेहमीच जनतेसमोर सत्य स्थिती ठेवतात, जनतेलाही सत्यच आवडते.
@user-lahu9marthiPlus
@user-lahu9marthiPlus 4 месяца назад
हे गाव पुर्ण वजारि आहे,हे सगळे जाती वादी आहेत पंकजा मुंडे 101%पडनार
@badrinathkhande2290
@badrinathkhande2290 4 месяца назад
दारू पिऊन बोलत होते
@pralhadrode4246
@pralhadrode4246 4 месяца назад
खरच की बदलाव पाहिजे की बुवा
@Adv.rajurkar
@Adv.rajurkar 4 месяца назад
शेतकरी मतदान का करतील खताचे भाव सोयाबीन भाव कापूस भाव
@MauliLande
@MauliLande 4 месяца назад
पंकजाताई च्या गावात किती मतदान आहे
@maheshbadale779
@maheshbadale779 4 месяца назад
Dcc Bank. Dhanubhau ? Vaidainath Karkhana. Tai ? 😂😂😂
@vinayakkadam3142
@vinayakkadam3142 4 месяца назад
पंकजा मुंडे या भावी पंतप्रधान होतीलच.
@SubhashBhadke-j6d
@SubhashBhadke-j6d 4 месяца назад
Bappa
@ganeshwagh9879
@ganeshwagh9879 4 месяца назад
नाथरा गावातील एकही मत बजरंगबाप्पाला जाणार नाही
@Manojdadajarange
@Manojdadajarange 4 месяца назад
जाती वादी लोकं असल्यावर असाच होणार पण यंदा मराठे पण तयारीत आहे
@pralhadrode4246
@pralhadrode4246 4 месяца назад
❤बजरंग बली❤
@Sushil657
@Sushil657 4 месяца назад
लाखों की लीड से पंकजा ताई मुंडे बीड से 🎉
@gouravhud4155
@gouravhud4155 4 месяца назад
बजरंग बप्पा सोनावणे
@narayandeshmukh1872
@narayandeshmukh1872 4 месяца назад
Bajrang Bapa
@sundarpawar1390
@sundarpawar1390 4 месяца назад
Only Bappa
@pratapkaledhanora9340
@pratapkaledhanora9340 4 месяца назад
केमेरा बाजूला फिरवा थोडा ईकास दाखवा दोन बडे नेते आणि स्वतः च बाजूला बघितले तर काही च नाही दिसत
@ashoknarwade1210
@ashoknarwade1210 4 месяца назад
🎉 bagirag bappa
@vasantmagar518
@vasantmagar518 4 месяца назад
मन की बात...
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk 4 месяца назад
Bharang will elected 💯%
@suhasbhise8263
@suhasbhise8263 4 месяца назад
काम काय केलं ते तर सांगा रं...😂🤣
@bhagwanvanave2855
@bhagwanvanave2855 4 месяца назад
ताई साहेब फिक्स खासदार होणार
@krishnakapse1303
@krishnakapse1303 4 месяца назад
भीक मागू पण ताईला मतदान करू 😄😄
@amoldhassharingthoughts3895
@amoldhassharingthoughts3895 4 месяца назад
😂😂😂
@ganeshsolanke5347
@ganeshsolanke5347 4 месяца назад
नेट बंद केले तरी भाजपा हटाव जनता आता जागी आहे बदलाव पाहिजेच
Далее
How to Install and Use an Adjustable TV Arm
00:18
Просмотров 448 тыс.
Best Kung Fu Fight Scenes:  Bruce Lee
16:29
Просмотров 29 млн
How to Install and Use an Adjustable TV Arm
00:18
Просмотров 448 тыс.