Тёмный

Beed : हमालाचा मुलगा PSI बनला, ध्येयवेड्या तरुण Dnyaneshwar Devkateची कहाणी : ABP Majha 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 759 тыс.
50% 1

#Beed #Shidod #PSI #ABPMajha #मराठीबातम्या #MarathiNews
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our RU-vid channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
Video Credit: #Politics | Prasad Yadav/Producer | Saurabh Bhole/Editor

Опубликовано:

 

15 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 875   
@narsingkendre5798
@narsingkendre5798 2 года назад
एबीपी माझाचे खूप अभिनंदन बातमी शेतकऱ्याच्या मुलाची दाखवल्याबद्दल 💐💐💐💐
@sidhantpatil4878
@sidhantpatil4878 2 года назад
Ha
@Miekmaharashtriyan
@Miekmaharashtriyan 2 года назад
हे खूप मोठं आहे..
@mahadevjagtap5308
@mahadevjagtap5308 2 года назад
अभिनंदन
@DhanashriR
@DhanashriR 2 года назад
Ha
@shubham_M7777
@shubham_M7777 Год назад
@@DhanashriR yes
@kalpanalokhande9351
@kalpanalokhande9351 2 года назад
खुप खुप अभिनंदन आई बाबाला कधीच विसरू नका 💐त्याच्या आणि तुमच्या ही कष्ट ला यश मिळाले 🙏💐
@tanajijadhav6751
@tanajijadhav6751 2 года назад
अभिनंदन ज्ञानेश्वर देवकाते साहेब
@ganeshyamgar5101
@ganeshyamgar5101 2 года назад
Congratulations🎉 sir
@ashwiniupase5006
@ashwiniupase5006 2 года назад
Congratulations 👍👍
@only_chinmay5343
@only_chinmay5343 2 года назад
Seen
@arjunjimaharaj7321
@arjunjimaharaj7321 2 года назад
@@tanajijadhav6751 pppplllllllllllllllllllllllllllllllll
@shantiramaghao4508
@shantiramaghao4508 2 года назад
भाऊ एवढे कष्ट करून गरीबीतून psi झाला तर आपण एवढंच करावं की गरिबांना त्रास न देता मोठ मोठया लोकांच्या चांगल्या मुसक्या अवळाव्या हीच इच्चा पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@dattatraykadam8575
@dattatraykadam8575 2 года назад
बरोबर
@ajb3542
@ajb3542 2 года назад
Are raja samajat pratishtha, power, paisa he milav ya force mulech majority student adhikari hotat, hya goshti nastya tar evdi jivgheni spardhach zali nasti upsc, mpsc sathi.
@jaynavalkar8756
@jaynavalkar8756 2 года назад
माझ्या मनातलं बोललात, पोलिस खात्यात इमानदार लोकांची गरज आहे, सत्याने वागा. तुमच्या कष्टाला सलाम
@nitinpagare8424
@nitinpagare8424 2 года назад
@@jaynavalkar8756 paisa disla ki sagl visartat
@dadasahebunawane7942
@dadasahebunawane7942 2 года назад
👌👌
@pavandesale.9853
@pavandesale.9853 2 года назад
नातेवाईकांनी मदत केली ऐकून बर वाटले सर. Psi झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@sandeepchavan8173
@sandeepchavan8173 2 года назад
Hatsoff भाऊ.. ओपन मधून अशा कठीण परिस्थितीतून यश मिळवले बद्दल..
@saraswatimagar6192
@saraswatimagar6192 2 года назад
Congratulations bro👏👏
@shriramkulkarni3569
@shriramkulkarni3569 2 года назад
प्रथम आपले अभिनंदन, आई वडिलांच्या कष्टाकडे व स्वत:च्या मेहनतीकडे दुर्लक्ष न करता आपणाकडे आलेल्या व्यक्तीस योग्य न्याय द्या हिच अपेक्षा.
@rohanchavhan8110
@rohanchavhan8110 2 года назад
अभिनंदन PSI साहेब 💐💐 तुम्हाला पाहून कळतं कष्ट व मेहनतीने कोणतीच गोष्ट अशक्य नाही फक्तं जिद्द असली पाहिजे परिस्थिती कशीही असो .
@keeplearning4877
@keeplearning4877 2 года назад
हो चिकाटी पाहिजे जिंकण्याची . जिद्दच यश मिळवून देते .
@Ak08759
@Ak08759 2 года назад
सर्वात प्रथम आपले अभिनंदन आणि शुभेच्छा..💐💐💐 पण दुसरी बाजू पण लक्षात घेऊन या क्षेत्रात नवीन मुलांनी उतरावे तुमची स्वतःची इच्छाशक्ती खूप प्रबळ असणे गरजेचे आहे... खूप वेळा अपयश सहन करावे लागते 1 मार्क्सने संधी हुकते त्यावेळचे दुःख खूप भयंकर असते कारण ते मी अनुभवत आहे... घरच्यांना अंधारात ठेवून यात येऊ नका सर्व सत्य परिस्थिती सांगा... आणी शेवटी एक सांगतो कठीण आहे पण अवघड नाही प्रामाणिक प्रयत्न असले की यश निश्चीत असते... वेळ लागू शकतो पण प्रयत्न कमी पडले नाही पाहिजेत... 🙏🙏
@ps8037
@ps8037 2 года назад
व्वा‌ ईमानदारीने‌ ईतपर्यत‌ आले‌ साहेब‌ ईथून‌ पुढे‌ ईमानदारी ‌ने‌ नोकरी‌ करा‌ ए,स,पी,साठी‌ हार्दिक ‌ हार्दिक ‌ शूभेच्छा‌
@positivenegative7426
@positivenegative7426 2 года назад
नक्कीच मी सांगतो त्याला
@obc7523
@obc7523 2 года назад
Psi ahet te
@pradyumnagagare2332
@pradyumnagagare2332 2 года назад
शेतकऱ्याचं पोरग आहे साहेब हे सांगायची गरज नाही त्याला एवढ्या जिद्दीने इथपर्यंत आलाय...
@positivenegative7426
@positivenegative7426 2 года назад
@@pradyumnagagare2332 ok
@ganeshdapkar7651
@ganeshdapkar7651 2 года назад
I am from Beed too. How humbly his mother speaks ✌️
@bharatirajendrajadhav9561
@bharatirajendrajadhav9561 2 года назад
जगातील सर्वात सुखी माणूस आता तुम्ही आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले अभिनंदन खूप खूप अभिनंदन
@nileshrodge2763
@nileshrodge2763 2 года назад
प्रामाणिक पणे आणि इच्छाशक्ती असेल तर हमखास यशस्वी होते. हेच अंतिम सत्य. Once again.. Congratulations 💐💐💐💐
@rajunagresindkhedraja451
@rajunagresindkhedraja451 2 года назад
भावा तुझा खरोखर अभिमान आहे...! तुझ्या जिद्दी आणि चिक्काटीला सोबत आई आणि बाबाला माझा सलाम.......!👍👍💐💐
@proudindian7568
@proudindian7568 2 года назад
खुप अभिनंदन भावा... आई-वडिलांचे स्वप्नं साकार कर... प्रत्येक समाजासाठी खुप शिक्ण्या सारख आहे... हार्दिक शुभेच्छा... 💙🙏
@dhb702
@dhb702 2 года назад
अभिनंदन ! तुझ्या व कुटुंब यांच्या जिद्दीला सलाम ! आजोळच्या लोकांनी मदत केली हे ऐकून बरं वाटलं. एक विनंती की, आता गरिबांना, अन्याय ग्रस्त लोकांना छळू नकोस.
@abhishekbayaskar7856
@abhishekbayaskar7856 2 года назад
शाब्बास मित्रा , खूप खूप शुभेच्छा तुला व तुझ्या भावी आयुष्याला . PSI=घरच्याची कष्टाची किंमत + परिस्थितीची जाणीव+ जिद्द
@kishorjadhav9793
@kishorjadhav9793 2 года назад
खूप खूप अभिनंदन psi साहेब.. सलाम तुमच्या मेहनतीला... ईश्वराच्या कृपेने असेच तुमचे सगळे स्वप्न साकार होवो... congratulations Saheb 👏👏
@sanjaygarud1949
@sanjaygarud1949 2 года назад
सर आपल्या अथक परिश्रमाना मनापासून वंदन. हे सर्व केवळ आपल्या आई वडिलांच्या आशीर्वादाने आपल्याला प्राप्त झाल आहे तेव्हा खूप खूप अभिनंदन. आई वदिलाना विसरू नका
@surajyelurkar7731
@surajyelurkar7731 2 года назад
भावा समाधान वाटल abp maza खरच अशा बातम्या तुम्ही लोकांच्या पोहचवतात हे भारी उपक्रम आहे
@MilindPisal_deshmukh
@MilindPisal_deshmukh 2 года назад
जेव्हा आयुष्याकडून तक्रारी असतात..... अश्या गोष्टी खूप काही शिकवून जातात, thanks to ABP maza for this real story sharing... Congratulations 💐💐💐❣️
@rohitkhengare228
@rohitkhengare228 2 года назад
तुमच्यासारख्या व्यक्तीला पाहून मला माझ्या पुढील प्रवासासाठी आणि स्वप्नांसाठी खूप प्रेरणा मिळते आमच्या यशासाठी आमच्या आई आणि वडिलांनी खूप मेहनत घेतली हे आम्ही सर्वजण कधीही विसरणार नाही 😇😇😇😇😇🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💯💯💯💯🇮🇳🇮🇳🇮🇳🎉🎊🎊🎊🎊🎊🍫🍫🍫🍫🍫🎂🎂🧁🎂
@anilkhot6667
@anilkhot6667 2 года назад
भोळ्याभाबड्या आई-वडिलांचा आशीर्वाद म्हणून झाला पीएसआय धन्यवाद पीएसआय अभिनंदन
@Sree214Ram
@Sree214Ram 2 года назад
👉🏼आई वडिलान ची सेवा कर राजकिय लोकाना ची गुलामगिरी नको करू🤔 👉🏼 इमानदारीतच नकोरी करून सेवा कर 🤔
@sanjaygarud1949
@sanjaygarud1949 2 года назад
आपण खूप उंची गाठणार आहात आपण या यशानंतर आपण यामधे सगळ्याना लक्षात ठेवून आपल्या आनंदाचे भागिदार केलत हे मोठ्ठ होण्याचे लक्ष्मण आहे. यापुढे जो कोणी अडचणीत असेल त्यालाही आपण मदत करा. व आपल्या भावी कारकिर्दीला भरभरून शुभेच्छा n
@dnyaneshwardevakate421
@dnyaneshwardevakate421 2 года назад
Nakki 👍
@prakashtambe8402
@prakashtambe8402 2 года назад
प्रथम आई वडिलांना हार्दिक शुभेच्छा ते होते म्हणून इथपर्यंत आलात हे लक्ष्यात ठेवा तुम्ही जस बोलता तसच अगोदर लोक बोलतात मी खूप कष्ट केले वोजी उचलली पण येकदा हुद्दा आला की माणसं मागील गोष्टी विसरतात याचाही अभ्यास करावा लोकांना मदत करा हिच अपेक्षा
@dnyaneshwardevakate421
@dnyaneshwardevakate421 2 года назад
Nakki saheb
@rahulwable6924
@rahulwable6924 2 года назад
तुझ्या आणि कुटुंबाच्या यशाला खुप खुप शुभेच्छा 😍🙏
@vilasingale370
@vilasingale370 2 года назад
खुप खुप धन्यवाद माझ्या सुध्दा डोळ्यात पाणी आले हे ऐकुन मुलांची जिद्द पाहिजे
@bhimajichoramale8758
@bhimajichoramale8758 2 года назад
धन्यवाद साहेब तुम्ही 💐💐💐💐
@sanjeevchalawadi974
@sanjeevchalawadi974 2 года назад
भाऊ तुमचं खूप खूप अभिनंदन...भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐💐 आजपर्यंत चा इतिहास पाहता,गरीब शेतकरी यांचीच मुले खूप मोठं मोठी पद मिळवतात,कष्ट करण्याची क्षमता असते, प्रचंड आत्मविश्वास असतो,खूप जीवनात प्रगती करा,यशस्वी व्हा,... पण एक गरिबीतून स्वतःच्या कष्टाने पद मिळवलाय केलेल्या कामाच्या माध्यमातून बटा लागेल असे कार्य होऊ न देणे म्हणजेच गरिबांची सेवा,कितीतरी गरिबीतून पद मिळवतात,पैसा मिळवण्यासाठी परत गरीबांनाच त्रास देतात,असे कितीतरी अधिक प्रमाणात उदाहरण आहेत, काही असो परत एकदा शुभेछा
@ishwarsasane7467
@ishwarsasane7467 2 года назад
मित्रा तुझ्या संघर्षमय प्रवासाला माझा सलाम यशाला अप्रतिम गवसणी घातलीस रे मित्रा जिंकलास …. आपले मैत्रीसंबध असेच बहरत राहो…!!
@vishwanathrane5531
@vishwanathrane5531 2 года назад
नोकरी घ्या माध्यमातून समाजाची जनतेची सेवा होईल चे परंतु आई वडील भाऊ आणि कुटुंबियांचे पाठिराखे कणखर पुणे उभा रहा.त्यांचे उपकार कदापीही विसरु नकोस.अभिनंदन.👌👌👍👍👏👏
@Aakash8739
@Aakash8739 2 года назад
परिस्थितीची जाणीव असणारे कधीच अयशस्वी होत नाही. खुप बरं वाटलं psi saheb तुम्हाला यश मिळाल्याबद्दल. खुप खुप मनापासुन धन्यवाद💯💯☑️👍😊💐💐💐💐💐💐💐
@profajaykathe8482
@profajaykathe8482 2 года назад
Heartiest congratulations But remember your old days and be a honest , impartial police officer throughout your career. Best wishes to u.
@criticalkeen8464
@criticalkeen8464 2 года назад
People forget their past
@rajsaha2288
@rajsaha2288 2 года назад
आई आणि वडिलाच्या अनंदा पुढे सगळे शुन्य आहे सर
@anantadagdobakhawle2717
@anantadagdobakhawle2717 2 года назад
गरीब परिस्थितीची जाण ठेवून इमानदारीने,निस्वार्थ सेवा करा राजकिय दबाव न घेता, पुढील कार्यास शुभेच्छा !!
@Passion_Education6677
@Passion_Education6677 2 года назад
भावा तुझ्या मेहनतीला सलाम अंगावर काटा आला भावा तुझी मेहनत बघून सर्वसाधारण कुटुंबातील मुलगा PSI होतो खरच आदर्श घेण्यासारखी गोष्ट
@MrRavan9999
@MrRavan9999 2 года назад
प्रशासन लोकांसाठी आहे ! ज्या परिस्थिती मधून आपण येतो त्याचा विसर न पडो म्हणजे जिंकला ....
@akashholambe3781
@akashholambe3781 2 года назад
मोठा तोच बनतो जो परिस्थिती ओळखतो ❤️🤗
@krishnatpatil594
@krishnatpatil594 2 года назад
धन्य धन्य ते माता पिता ज्यांच्या पोटी असा पुत्र जन्मला ,सलाम तुमच्या कार्याला 👍👍👍👍👍
@pradipkumarnanavare242
@pradipkumarnanavare242 2 года назад
तुमच्या आई व वडिलांची खूप खूप अभिनंदन त्याच बरोबर तुमचे पण खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचलीसाठी कोटी कोटी शुभेच्छा
@pranilpankhade7355
@pranilpankhade7355 2 года назад
किती कष्ट त्रास घेतला असेल त्यांनी एक mpsc aspirent म्हणूण मला जाणीव आहे खूप खूप अभिनंदन मित्रा 🎉❤️
@adarahalne9105
@adarahalne9105 2 года назад
It is the power of Indian Constitution.Cooles son may be PSI .We should proud of Constitution. Jay Bharat.
@vijaybotkulwar8342
@vijaybotkulwar8342 2 года назад
His efforts are inspiring. He didn't have access to basic amenities and also went through a tough time. Hats off to his parents and relatives who stood by him.
@ankushpatilsultane5378
@ankushpatilsultane5378 2 года назад
खूप छान वाटल आपले कष्ट पाहून आणि मेहनत पाहून भविष्यात गरिबांना मदत करा हिच विनंती
@santoshk2537
@santoshk2537 2 года назад
अभिनंदन मित्रा 💐💐
@tejaskumbhar8182
@tejaskumbhar8182 2 года назад
Such a struggling person😎🤗🤗😍 Proude of u sir
@jivanwakde3546
@jivanwakde3546 2 года назад
अभिनंदन अभिनंदन पीएसआय परीक्षा पास झाल्याबद्दल अभिनंदन
@winnerskatta
@winnerskatta 2 года назад
khup khup abhinandan Dnyaneshwar .... Aani sarv natevaikanche sudha aabhar payhimage ubhe rahilyabddal👍👍
@sugrivgaikwad6225
@sugrivgaikwad6225 2 года назад
अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन, ज्ञानेश्वर देवकाते तुझं पुन्हा पुन्हा अभिनंदन तुझ्या आई वडील यांना पण खूप खूप धन्यवाद.तुझ्या पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
@pratibhamisal9284
@pratibhamisal9284 2 года назад
माणसाला गरीबी शिकविते की श्रीमंत कसे‌‌ होणार आपण पण श्रीमंतांना हे शिकवणं फिर‌ अवघड आहे
@bhaskarahire531
@bhaskarahire531 2 года назад
धन्यवाद भाऊ अभिनंदन पण भविष्यात समाजाची ओळख ठेवावी ही ईच्छा आहे.
@bhosalebhalchandra1722
@bhosalebhalchandra1722 2 года назад
माझ्या गावातला शेळ्या राख़नाऱ्याचा मुलगा psi झाला मला खुप अभिनंदन वाटत आहे 🥰🥰🥰😍😍😍😍☺️☺️☺️
@its_shinde96k
@its_shinde96k 2 года назад
खूप hard work केले भाऊ तू हे दिवस विसरू नको गरीब लोकांसाठी चांगले.काम.कर
@sudhakarshendage9864
@sudhakarshendage9864 2 года назад
अभिनंदन भावा कुटूंबाच गावाचं समाजाचं नाव मोठ केलंस गरीबा घरची न्युज दाखवल्याबद्दल ए बी पी माझाचं आभार
@Sree214Ram
@Sree214Ram 2 года назад
👉🏼आश्या पेपर फूटित किती गरिब विद्यार्थीन चे नूकसान केल 🤔 हे सर्वानी विचार करावा 🤔
@prasadgaikwad9421
@prasadgaikwad9421 2 года назад
Ho Bgh Vichar Kela Pahije
@deepakdahiphale5474
@deepakdahiphale5474 2 года назад
Congratulations🎉🎉🎉 bhau must inspiring story best of luck your bright ✨future
@ashishwakle2809
@ashishwakle2809 2 года назад
Bhau Thank You So Much 💐💐💐For Inspiration ❤️❤️❤️Lots of love from the village medico student 🎉🎉
@amitgolhar5
@amitgolhar5 2 года назад
Very inspirational story bro and hearty congratulation to you and all your supporter.💐💐💐💐
@abasoshewale1363
@abasoshewale1363 2 года назад
अभिनंदन साहेब जय महाराष्ट्र सलाम तुमच्या कार्याला पुढिल वाटचालिस लाख लाख शुभेच्छा हिच पांडुरंग चरणी प्रार्थना केली 👍👍🙏🙏
@ShrimantThorat-ek3uu
@ShrimantThorat-ek3uu 12 дней назад
अभिनंदन भाऊ तुझे तुझ्या ध्येयच्या पाठीमागे लागला व यश मिळेपर्यंत हरला नाही या परिस्थिती ची आठवन ठेव अभिनंदन
@prathameshekshinge2493
@prathameshekshinge2493 2 года назад
पुन्हा एकदा ग्रामीण भागातील, गरीब विद्यार्थी हा एमपीएससी उत्तीर्ण झाला. एमपीएससी म्हणजे तुमच्या मनाची परीक्षा.आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी हे मनाने खूप मजबूत असतात.हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.खूप खूप अभिनंदन मित्रा 🎉🎉
@dnyaneshwargayke
@dnyaneshwargayke 2 года назад
अभिनंदन मित्रा....सलाम आई वडिलांच्या अन तुमच्या कष्टाला
@himanshupatil189
@himanshupatil189 2 года назад
Your struggle is much bigger than you are success my friend, you deserve it
@barlinggiri4266
@barlinggiri4266 2 года назад
आभिनंदन भैय्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा कष्टाचे फळ गोड। 👌👌💐 👌👌
@harshvardhansolse881
@harshvardhansolse881 2 года назад
Congratulations Broo 🙏🙏💐💐
@rohidaswakchaure8975
@rohidaswakchaure8975 2 года назад
अभिनंदन भावा तुझ्या कर्तुत्वाला खूप मोठा हो
@gaurav_1417
@gaurav_1417 2 года назад
Really feeling happy for you brother ❤️❤️
@siddharthshinde2449
@siddharthshinde2449 2 года назад
मित्रा तु खूप मेहनत घेतली म्हणून हे सगळे झाले तुला आणि तुझ्या आई वडिलांना खूप खूप शुभेच्छा
@afrozkhan6132
@afrozkhan6132 2 года назад
Hats off to you and your parents my son 🙏😍🤲All to best
@baravkarpradeep1898
@baravkarpradeep1898 2 года назад
Congratulations 🙏 भावा हा इंटरव्ह्यू राहुल कुलकर्णी साहेबांनी खुप छान घेतला असता 🙏 मामा ने गाडी दिली 👍 म्हणजे आत्ता मामच्या मुलशी लग्नं कराव लागणार पाटिल ,मामा ने अशीच नाही गाडी दिली बर,,😉🙏
@ganeshvarkate7613
@ganeshvarkate7613 2 года назад
भाऊ प्रत्येक मामा मुलगी देण्यासाठीच मदत करत नसतो माझे ते कर्तव्य आहे म्हणुन मी ते केले आहे
@baravkarpradeep1898
@baravkarpradeep1898 2 года назад
@@ganeshvarkate7613 sorry मामा मी अशीच चेष्टा कली🙄🙏
@prakashrajput9799
@prakashrajput9799 2 года назад
🤣🤣
@baravkarpradeep1898
@baravkarpradeep1898 2 года назад
@माने सरकार 🕺 दादा असतात काही शकुनी मामा 😞🙄 good job mitra
@vijaypatil-wy7ef
@vijaypatil-wy7ef 2 года назад
Maza mama ter mala kadhi call pan nhi karat nhi nhi kadhi ghare bolavale karan amhi garib aahe mhanun pan mamma la kay mahit ke me 1divass upsc topper bannar aahe ...
@sajjanpawar4677
@sajjanpawar4677 2 года назад
आस काय झाल आई आणि वडील लांचे मन भरून योतो अभिनंदन psi साहेब ⚘⚘⚘⚘
@vinoddeokate2276
@vinoddeokate2276 2 года назад
साहेब आपणास पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा 🌷🌷
@shashikantveer7395
@shashikantveer7395 2 года назад
एखादा बीड चा माणूस मोठा झाला की मला खुप आनंद ही आनंद होतो 💐💐💐💐💐💐पुढच्या वाट चालीत हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@dattatrayagirgune3930
@dattatrayagirgune3930 2 года назад
तुझा अभिनंदन व तुझ्या आई वडिलांच्या कष्टाला यश आले आता वडलांना आईला सुखरूप ठेव त्यांच्या मनाला कधी वेदना होतील असं कृत्य करू नको आई-वडिलांची सेवा कर तुझे गुरु आई वडील आहेत हे कधी विसरू नको अभिनंदन
@ramlalchhajed783
@ramlalchhajed783 2 года назад
खूप खूप अभिनंदन💐
@ganeshjamale9998
@ganeshjamale9998 2 года назад
Congratulations deva sir ✨💯💯🔥🔥
@ShivaVarious1462
@ShivaVarious1462 2 года назад
आई वडीलांनी केलेलं कष्ट कधी विसरू नका...तुमचे परिश्रम हे सुद्धा आहेतच....अभिनंदन
@abhijeetpawar5703
@abhijeetpawar5703 2 года назад
Proud to be beed kar . Thanks ABP Mazha for showing this news . 🙏 Shetkaryacha porga majuracha porga PSI zala. Ani jyanna saglya facilities ahet te evdhi mehnat karat nahit. Example: mi swataha student aahe pan mehnat ajun jast karayla pahije. ,pan evdhi karat nahi. CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAY 🚩🙏🕉️👑🦁🇮🇳 CHATRAPATI SAMBHAJI MAHARAJ KI JAY 🚩🙏🕉️👑🙏🇮🇳 Jay Shree Ram 🚩🙏🕉️👑🙏🇮🇳 Bharat Mata ki Jay 🇮🇳🚩🕉️🙏👑🙏🦁
@umakantkharat7586
@umakantkharat7586 2 года назад
अभिनंदन देवकत्ते साहेब.. जय मल्हार
@sharadmansukh6862
@sharadmansukh6862 2 года назад
ग्रेट हार्दिक अभिनंदन PSI ज्ञानेश्वर भाऊ ' तुमचा कष्टमय जीवन प्रवास अनेक ग्रामीण भागातील मुलांना प्रेरणादायी नक्कीच ठरेल . पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !
@jaysingsarvade4365
@jaysingsarvade4365 2 года назад
खूप खूप अभिनंदन असा मुलगा प्रत्येक घरात जन्माला यावा 💐💐💐🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳आपला शिक्षणप्रेमी Jaysing babaso sarvade nagaj सौ suvrna Jaysing sarvade शाळाव्यवस्थापन समितीसदस्या श्री सिद्धेश्वर हायस्कूल माध्यमिक विद्यालय नागज सहपरीवार शुभेच्छासह जयहिंद जय भारत 🇮🇳🇮🇳🇮🇳
@kanad25
@kanad25 2 года назад
Congratulations 👏..!! Proud of you. Really inspirative..!!☆
@user-jw6zm7ex6y
@user-jw6zm7ex6y 2 года назад
डोळ्यातून पाणी येते ऐकल्याबरोबर
@adityasangale5408c
@adityasangale5408c 2 года назад
खुप खुप अभिनंदन तुझ्या भावी वाटचालीला आपल्या जिल्हाचे आणि आईवडिलांचे नाव महाराष्ट्रात डंका वाजू दे.जय हिंद!जय महाराष्ट्र!
@arunab2402
@arunab2402 2 года назад
Congratulations !!! One must decide the path. YOU take one step on that path.put your honest efforts ..if its inside outside in your heart the same and IF its intense desire!! To do. Cosmos helps US ..opens many doors.. only You have to do it for yourself, not to show others..Not Superficial... when you heal help others ,you get healed too you get help from somewhere..🙌🙌🙌🙌
@spideyfan6853
@spideyfan6853 2 года назад
Yaa..u stole my heart ...
@narayanshelake4462
@narayanshelake4462 2 года назад
खूप अडचणीत शिकून psi झालाय त्याबद्दल खूप अभिनंदन 💐💐💐🙏आणि आभार. आता खूप जबाबदारी आहे गोरगरीब यांना न्याय देण्यासाठी पदाचा चांगला वापर करा आणि मोठ नाव कमवा. पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. 🙏
@SachinShinde-uv1DV
@SachinShinde-uv1DV 2 года назад
Khup chan
@adesh8558
@adesh8558 2 года назад
अभिनंदन दादा❤️
@Aakash8739
@Aakash8739 2 года назад
खुप खुप अभिनंदन भावा very Motivational story 💯💯☑️👍
@PatilB12
@PatilB12 2 года назад
अभिनंदन 👍👍
@bhaiyya3089
@bhaiyya3089 2 года назад
जय मल्हार 🙏🙏 कष्ट आणि जिद्द पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा अभिनंदन 🙏
@sanjaypharate3155
@sanjaypharate3155 2 года назад
गरीबांना न्याय द्या सत्याला न्याय दया परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देईल
@akshaymohite5183
@akshaymohite5183 2 года назад
आभिनंदन..... कष्ट, मेहनत, चिकाटीच्या जोरावर हे यश तुम्हाला मिळालय.
@abdulraufpadvekar8627
@abdulraufpadvekar8627 Год назад
आई बाबांचा आशिर्वाद हाच् महत्वपूर्ण आहे 🙏
@shrvlogs7930
@shrvlogs7930 2 года назад
खुप खुप शुभेच्छा तुला🦜🌺🌺🌺🌺 आई बाबाला जीवनात कधीच विसरू नको एवढे कायम लक्षात ठेव आणी लाच घेणे ह्या गोष्टी पासून कायम दूर राहा गरीब जनतेची सेवा करा नाहीतर आज काल सगळीकडे भ्रष्टाचार चालु आहे त्याला कमी करण्यासाठी प्रयत्न करा ......💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@karaningale6160
@karaningale6160 2 года назад
Congratulations... Psi
@sakshikale4853
@sakshikale4853 2 года назад
Hats off too her , he was an inspiration and motivation for me , he proved that if a person want to achieve something Nothing can stop .
@vikashatwar6078
@vikashatwar6078 2 года назад
अभिनंदन मित्रा परंतू अखेरच्या क्षणापर्यंत गरीबीची आठवण ठेव.
@punamkale5041
@punamkale5041 2 года назад
Be proud. Congratulations.
@prakashkhade4782
@prakashkhade4782 2 года назад
अभिनंदन भावा जिद्द असावी तर अशी
@santoshshirale3686
@santoshshirale3686 2 года назад
Congratulations 👍👍
@arunab2402
@arunab2402 2 года назад
Blessed you are that your relatives also helped you..very few consider of others to support In time
@sunilavhad3800
@sunilavhad3800 2 года назад
Great.beta.abhinandan
@enjoy-killing4174
@enjoy-killing4174 2 года назад
सलाम दादा तुमच्या भावी वाटचालीस शुभेच्छा
Далее
Real respect sig
00:48
Просмотров 1,3 млн