Tarri..... काल दिनांक १६.०३.२०२४ रोजी मी रात्री ८.०० वाजता पोहे ची ऑर्डर दिली. पण मला सकाळी केलेले पोहे गरम करून सर्व्ह केले. त्यामुळे Menu card वर कोणते पदार्थ कधी व केव्हा मिळतील याचा उल्लेख करावा..... जेणेकरून शिळे पदार्थ वाढले जाणार नाहीत.....
Pathetic restaurant order arrived after one and half hour and the food was ice cold.if they had to serve cold food what took them so long to deliver????? Plus the quantity for the price paid it way too much !!!!
आपणास एक नम्र विनंती, आपण एक मराठी ब्लॉग बनविता आहात. सर्वात प्रथम आपले नाव सांगितले पाहिजे. आपले उच्चार... हे स्पटच यायला पाहिजे.... काही शब्द हे हिंदी न बोलता वापरात असले पाहिजे..... जसे आपण चांखतो पेक्षा आता स्वाद घेतो..... आणि कशाला हिंदी आणि इंग्लिश... मराठी आहात तेव्हा मराठीचा जास्तीत जास्त वापर करा.... ग्रीन चटणी का..... हिरवी चटणी का नाही