@@baligararts4447 Ramnath Misal cha malak Punjabi manus ahe..... Fakt marathi lokanna support kra please!🙏 He baherche lok asech yetat ani aplyavar rajya krtat!
पुणे, कोल्हापूर, सातारा आणि इतर ठिकाणी जी 70,80 वर्ष किंवा त्या हून ही जुनी ही Eateries (हॉटेल्स) आहे त्यांनी त्यांच्या होटेल चा देखावा (look), बसायची बाक, टेबल, खुर्ची, बोर्ड इ. तशीच ठेवावी. त्याने एक तर Vintage लुक येईल आणि आजच्या नविन पिढीलाही समजेल की आधीचे उपहारगृह कसे असायचे. उगाच Modernity च्या नावाखाली आपण अनेक heritage जागा तोडून Café संस्कृतीला हवा देत आहोत.... तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र, कोलकात्या सारख्या राज्यात अजूनही शंभर वर्ष जुनी हॉटेल्स त्याच Interior ने सुरु आहेत. स्थानिक आणि टुरिस्ट लोकं ही हौसेने अशा हॉटेल्सची मुलाखत घेतात....❤
It same applies to u as well .jyala he vatta te tyane ghari thevav 😂keep ur knowledge at ur home . U don't get the right point abt this comment and started sharing ur thoughts😅 what he said is just explore other cities as well not only go to cities like Mumbai Pune kolhapur. MH has not only these 3 places to explore. @@yashwardhanshinde4420
@@yashwardhanshinde4420why r u bringing cast everywhere . This is food Crawl vdo . At least don't do it here . And grow up get some life get out of this castism.
एक प्रामाणिक Viewer म्हणून मला सुकिर्त च channel आवडतो Sukirt ज्याला चांगलं त्याला चागलं बोलतो जे नाही ते नाही... आज तुम्ही 3-4 मिसळ try केल्या त्या तुम्हाला आवडलाय नायतर नाय पण तरी देखील पुण्यात कुठे मिसळ चागले भेटते पण आपण त्या इथ cover करत नाही आशा पूर्ण Details Sukirt देतात. म्हणून खवय्ये असाल तर Loyal.. चागलं ते चागलं, नाही ते नाही Sukirt sir 🔥 bha 2 pa टेकलू शेठ जरा धडे घ्या sukirt कडून. स्वतःची हेपलयाची थोडी कमी करा जरा 🤛🏻
@bharatiya touring party paise milale ki kahi pan kartat na lok I remember fergusson college days, when Parna and her group used to mock people for having so called 'gavathi' accent which is anything but Kothrud/Sadashiv Peth accent. Ata promotion sathi kolhapuri bolanar Hats off to her hypocrisy.
Pls don't make such video without research because your information is 💩💩😷.... You have missed lots of places where you get good misal, I know living in Mumbai ( 💩💩 video) waste of my time....
कदाचित तुम्हाला आवडते ती मिसळ बऱ्याच लोकांना आवडत नसेल. प्रत्येकाची आपली आवड असते. तिकडे हॉटेल मध्ये जाऊन गर्दी करणारे वेडे आणि तुम्हीच एक शहाणे असे काही आहे का? ज्यांना आवडते त्यांना आवडू दे ना. तुमचे certificate तुमच्याकडेच ठेवा. तळटीप: मलाही बेडेकर मिसळ इतकी खास नाही वाटली, पण म्हणून मी तिला टुकार वगैरे म्हणणार नाही.
As a Punekar: 1. Pahile tr misal pav chya nawa khali misal bread dakhwalya baddal kshama magavi. 2. Bedekar ani shri krushna amhi misal manat nahi, kut chya nawakhali gulawani milte 3. Punyatalya sarvat bhari misal Bhadait, Katakirr, Ram ani Guru la gela asta tr 1 like vadhal asat 4. Punyatalya misal thumb nail madhe lihun Pimpri Chinchwad lach jaych asel tr video nko 5. Misal hi shastratali gosht ahe, tyamule tyachi ethun pudh helsand nko Tip - Baherun punyat alelyani parat misal la judge karu naye. Apalach Punekar😊
Newale Misal ही spicy आहे. But it's not that tasty. Ramnath Misal on Tilak Road is spiciest in the town, hands down. त्यांची कोल्हापुरी मिसळ घ्या आणि Spicy सांगा. You'll understand how much spicy that Misal is. My favourite Misal is obviously श्रीकृष्ण भुवन. It is not that spicy. But it's flavourful. त्यांची कांदा भजी is also Awesome.
Rupesh misal (Somatne phata) Badshahi Misal Thali (Tilak Road) Panchali Dahi Misal (JM road) Seven-11 matki Misal (Left Bhusari colony) Best Misal in pune
मिसळ हि तिखटचं असली पाहीजे हे ज़रूरी नाही. 'मिसळ' या शब्दाचा अर्थ म्हणजे आजच्या gen z भाषेत 'fusion'. ज्याला मिसळ या शब्दाचा अर्थ कळला तो मिसळ कशीही enjoy करू शकतो.
@@nitinshrotri4144 Dahi puri in Mumbai does have potato and sev in pani puri type of a puri. Sev puri is flat papdi type puri with everything in Dahi puri except dahi (but obviously). Is Sev puri called Sev-Potato-Puri in Pune?
4:09 Actually, ani Actually ani punha Actually....... आता ठीक आहे, लेवल झाली......! त्याला तिखट नाही, पाम तेलाची तरी बोलतात...... 😂😂😂😂😂😂तुमच्या पुढे हसावे की रडावे हा प्रश्ण पडतो, पण मला हसणे च आवडते, चलो next कॉमेडी वीडियो जल्दी अपलोड करो, हम पुणेकर तुमच्या वीडियो च स्वागत एकदम जंगी वाजवून करू...... 😂
बेडेकरानिः चीटिंग केले... इतराने आपल्या आपल्या मिसल स्वता घेऊंन बसावे... ते पण एडवांस देऊँन... आणि तुम्हाला त्यांची एडवरटाइजिंग होते म्हणून तुम्हला अनून दिली मिसल.. हे नक्की चुकीचे आहे.... 😡 माज फक्त
Sheeeeee.........Atishay tukar Misali ani tyachyahun jast Tukar channel...... Punyachech lok baghtat ani tech lok koutuk kartat..... Janmat parat he channel kadhi baghnar nahi
बेडेकरची मिसळ सगळ्यात फालतू आहे. ज्यांना taste काय असते ह्याची पारख नसते ते लोकच फक्त बेडेकर मिसळला भारी म्हणू शकतात. सगळ्यात सगळ्यात जास्त overrated मिसळ आहे बेडेकर.👎👎👎👎
Farsan, Batata, Bread ??? Are ye misal nai bhesal hai!!! For OG content kuch din toh guzaro NASHIK mai, To know the real essence of the misal (The origin point) ❤️🔥
अमेय तुम्ही नेवाळे मिसळ मध्ये बटाटा भजी ट्राय केली नाहीत कदाचित पर्ण ला पण माहिती नसावे त्यांची बटाटा भजी आणि त्याच्या सोबतची लाल लसणाच्या टेस्टची चटणी लाजवाब असते पुढील वेळी नक्की ट्राय करा
मुळात मिसळ हा काही फार भारी पदार्थ नाहीये त्याला बिनकामाचे महत्व दिले आहे , अगदीच २० रुपयाचा पदार्थ १०० ला विकतात. त्याची निर्मिती कशी झाली याचा अभ्यास केला तर लक्षात येते गरजेपोटी , पैशाच्या अभावी किंवा कमी पैशात पोट भागवण्यासाठी केलेला जुगाड आहे तो .