मित्रांनो, गाव च्या ठिकाणी अंगणात खूप जास्त अंधार असतो म्हणून मी सौर उर्जे वर चालणारी सोलर street light गावच्या घरी लावली.
ही स्ट्रीट light 24 watt ची असून मोठ्या अंगणासाठी अत्यंत उपयुक्त आहे. Fevino कंपनी ची स्ट्रीट light आहे, पुणे इथल्या खेड शिवापूर येथे manufacturing प्लांट आहे.
Fevino Contact no: 8010821302
Website: www.fevino.in/product-single....
डिस्काउंट मिळवण्यासाठी आपल्या Geeky vicky चॅनेल च नाव सांगा. 🙂
Please like share & subscribe 🙏
धन्यवाद.
21 май 2023