माझा आवडता अध्याय सुवर्णा काकांच्या कडून ऐकताना अतिशय आनंद होतो. तसा संपूर्ण गीता ऐकताना तर होतोच.मधूर वाणी,स्पष्ट शब्दोचाराचे संस्कार आपल्यावर होतात.गीता परिवाराचे आपण सदस्य असल्याचा आनंद आहे.
मनापासून धन्यवाद काकीजी. मधुर आवाज व स्पष्ट उच्चार हि तुम्हाला दैवी देणगी मिळाली आहे तीचा तुम्ही सुंदर उपयोग केला.तुम्ही अथक परिश्रम केले म्हणून आम्ही गीता वाचु शकतो..🙏🙏