हे गाणी एकूण वाटत आहे की बाबा खरच आजुन सुधा मराठी सिनेमा जगात राहील आहे बघण्या सारख एकण्या सारख घेण्या सारखं , नायतर बॉलिवूड ची कॉपी करण्याच्या नादात सगळं मार्केट डाऊन करून ठेवलं होत मोठ मोठ्या कलाकारांनी....
भलेरी हा गीतप्रकार प्रथम माझ्या आजीमुळे आम्हाला माहीत झाला .. आज आजीला जाऊन एक वर्ष झालं, ही तुमची भलेरी ऐकून माझ्या आजीची खूप आठवण आली.. पूर्वी प्रत्येक गरीब शेतमजूर सुगीच्या दिवसात काम लवकर आटोपावीत म्हणून भलेरी आणि इतरही गाणी गात गात काम करीत असे.. खरच जुने दिवसाच्या गोष्टी ऐकूनच जर इतक मन आनंदित होत असतं तर त्यावेळी ज्यांनी स्वतः हे जीवन जगले ते किती नशीबवान आहेत...
Purn ved kelay mala hya gaanyane,, Bhausahebji shinde sirani,padyavar jya dadani Bhalari performance dila tya dadani,,sarvach team great aahe,,ani Nehaji sonvane yani OH ADHYAKSH A HA ,A HA❤ LOVE YOU TO ALL TEAM
Ghey Gadya Ghey Bhalari ghey... apratimm lyrics.... directly touches the heart.... Composition picturisation and the soulful instrument the beat the rhythm.. just close your eyes and listen you will feel the joy of a harvesting event. Loved it ... Keep on creating such soulful gems