आई वारली तरी याला कोणी सांगितले नाही!! असं कोणत शिक्षण घेत होता. एव्हढ घडून गेलं आणि हा पोरी बरोबर गार्डन मध्ये फिरतोय. पूर्ण चित्रपटात आता दिसला .पण त्या लोकांना शिक्षा व्हायला हवी होती. त्या आलेल्या हिरोची तर काही च भूमिका नाही. आणि तो सरपंच तसाच सोडला
चित्रपट छान आहे, कलाकारांनी सुद्धा उत्तम काम केले आहे, शेवटी सरपंचाचे काय झाले हे दाखवायला पाहिजे होते, तसेच शेवटी हा चित्रपट अंधश्रद्धे कडे नेतोय असे वाटले .
सगळं काही देवानं केलं ही अंधश्रध्दा आहे , अशा मुव्हीज 14 एप्रिल जवळ आल्यावरच का दाखवतात हे कळतंय आम्हाला . पण तुमचे प्रयत्न सगळेच निष्फळ होताहेत हे कसे कळत नाही तुम्हाला ??