हा भारी तो भारी म्हणुच नये,एका म्हणता भले|दुजा सहजची निंदिले || प्रत्येक कलाकार आपआपल्या जागी महान आहे,शाहाणा, जाणकार कलाकार नाव ठिवत नाही,गुण घेतो आणि बाजुला होतो,कोण कधी महान तर कोण कधी महान,प्रत्येक वेळेला एकाचीच दाळ सीजत नाही,आनंद घ्या,सर्व आपलेच आहेत,मृदंग वाजवतात हे. ढोलकी नाही, 🚩कोणाही जीवाचा न घडो मत्सर🚩