मान. भास्कर जाधव साहेब , प्रथम आपले या क्षणी नतमस्तक होऊन आपले आभार मानतो , ऐकच आवाज फक्त भास्कर जाधव साहेब , आम्हाला आपला अभिमान आहे . असेच आपली फक्त शिवसेना जिवंत ठेवा . आणि अबकी पार भाजपा कायम हदपार .....कायम ... ❤❤❤❤❤❤
जनता जनार्दन!!राऊतसाहेबांनाच निवडून द्या प्लिज, प्लिज!!आपल्या उद्धव साहेबांचा नुसता अपमानचनाहीतर कमालीचा चौफेर छळ केला!!आता लोकशाही मार्गाने लढायचे,बदला बदला घ्यायचा ,विसरू नकाहो बंधुभगिनींनो!!जय,उद्धवजी ठाकरे जय मविआ!!जाधवसाहेब फार प्रभावी व सडेतोड भाषण भावी गृहमंत्रीपद भुषवालही सदिच्छा,!🙏🙏🙏
शब्बास वाहक शिवसेनेचा वाघ भास्करराव जाधव धन्यवाद अरे वा पट्टे या महाराष्ट्राचे लक्ष तुमच्या भाषणाकडे असतात धन्यवाद धन्यवाद धन्यवाद जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत उमेदवार मा.विनायक राऊत साहेब रत्नागिरी जिल्ह्यांतून प्रचंड प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत 🔦🔦🔦🔦🔦🔦🔦🔦🔦
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय हो माननीय उध्दव जी ठाकरे यांचे कट्टर पाठीराखे भास्करराव जाधव मी तुमचा ऋणी आहे या महाराष्ट्रात फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव जी ठाकरे व याची आघाडी ला मतदान म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे
कमळी एवढी चारित्र्यहीन झाली तिने अजित पवार अशोक चव्हाण एमआयएम बच्चू कडू आशा अनेकांसोबत अनैतिक संबंध सुरू ठेवला त्यामुळे आता कमरेची फारकत घेणे योग्य आहे
विनायक रावताना सलग दोन वेळा आम्ही खासदार केलंं तरीबेरोजगारी अजून कोकणात आहे स्थलांतर होते म्हणजे विनोद रावताने दहा वर्षात कोणता मोठा विकास केला अजून किती वेळा त्यांना खासदार करायचं तेव्हा बेरोजगारी कोकणातून जाईल
Sir/Madam, If all the people votes for Udhav Balasaheb Thackeray then you will see only and only Udhav Balasaheb Thackeray everywhere in Maharashtra and India. My sixth sense shows that Udhav Balasaheb Thackeray being the next Prime Minister of Democratic India. People should please take note of this and see that they don't vote for BJP and it's alliance parties in future. Thanks and God bless.