अप्रतिम शब्द रचना आहे गाण्याची शिंदे साहेब अशाच प्रकारे एक नवीन बाळासाहेब आंबेडकर यांच्या वर वंचित बहुजन आघाडी प्रचार गीत सादर करा ही विनंती शिंदे साहेब
भिमा नदी ओरडून सांगे मर्द महाराची कहानी चिंध्या चिंध्या केल्या पेराव्यांच्या त्या ५०० महारांनी.... १ जानेवारी भिमाकोरेगांव शौयदिनानिमित्त शुरवीरांना मानवंदना सर्व भिम सैनिकांना क्रांतिकारी जय भिम 💙💫🔥🔥
नीच व्यवस्थेला मातीत गाडणाऱ्या माझ्या पूर्वजांना म्हणजेच पाचशे शूरवीर योध्यांना आदरपूर्वक सॅल्यूट व नवीन वर्षाच्या सर्व भारतीयांना मंगलमय शुभेच्छा......! दादा गाण एक नंबर क्रांतिकारी जय भीम ❤
आ.मिलिंद शिंदे भाऊ साहेब, सप्रेम जयभीम मी स्वतः गीतकार आहे.कृपया आपण सहकार्य करावे माझे गीताचे आपण गायन करावे.शब्द रचना लाजवाब असेलच.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वरील गीत,लोकगीत,इतर गीत देखील आहेत. आपण हिरवी झेंडी दिल्यास मी तयार आहे
सुनील खरे यांचे शब्द आणि मिलिंद शिंदे यांचा आवाज म्हंटल्यावर गाण तर वाजणारच ना .... 🫡✍️🔥🔥💯💯 नमो बुध्दाय जय चक्रवर्ती सम्राट अशोक जय संविधान जय महाराष्ट्र जय भिम जय शिवराय जय टिपू सुलतान 💙🙏🧡🇮🇳💚
Jay bhim sir khup Chan song ahe dolyat Pani aale sir tumchya ganyasarkhe aaple samaj zala na sir kharch khup mothi Karnti hoyel sir tumala manacha Jay bhim sir 🙏🙏🙏
आदरणीय माझे गुरु वडील महाराष्ट्राचे लाडके कवी सुनीलजी खरे यांनी अश्या तडफदार भिमाकोरेगाव गीत ✍️लिहून ✍️आणि महाराष्ट्राचा बुलंद आवाज💙🙏 मिलिंद दादा शिंदे यांच्या आवाजात भिमा कोरेगांव💙🙏 हे गान एकदम अंगावर काटा उभा राहिला अस गान गायल एकदम कडक 💙🙏