Тёмный

Big Boss Marathi Season 5 : Nikki Tambol, Suraj Chavan वर Ritesh Deshmukh का तापला | Vishaych Bhari 

Vishaych Bhari
Подписаться 761 тыс.
Просмотров 28 тыс.
50% 1

Big Boss Marathi Season 5 : Nikki Tambol, Suraj Chavan वर Ritesh Deshmukh का तापला | Vishaych Bhari
मंडळी सध्या सोशल मीडियावर मराठी बिग बॉस शोची तुफान चर्चाय. त्याचं कारण म्हणजे यंदाच्या सिझनमध्ये सहभागी झालेले हटके कलाकार. एकाला झाकावा अन दुसऱ्याला काढावा असे. तर हा सीजन चालू झाल्यापासून, गेल्या आठवड्याभरात शो मध्ये अनेक राडे सुरुयेत. म्हणजे हाताची घडी तोंडावं बोटं ठेवून चिडीचूप बसतंय तर कुणी निस्ता उतमात करतंय. वयाचा, अनुभवाचा मान न ठेवता मनाला वाट्टेल ते कुणाला ही काही बोलतंय. दरम्यान ह्ये सगळं बघूनचं काल बिग बॉस मराठीचे होस्ट असलेल्या रितेश भाऊंनी ज्याला बोलण्याचं भान नाही, त्याला इथे स्थान नाही म्हणत भाऊच्या धक्क्यावर’ निक्की तांबोळीसह इतर सदस्यांची ही शाळा घेतली. दरम्यान रितेश भाऊंनी निकिता तांबोळी, कोकण हर्टेड गर्ल अंकिता, पॅडी कांबळे, वैभव चव्हाण तसंच वर्षा उसगावकर या सगळ्यांनाच झापलेलंय अन त्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेचं व्हायरल होतायत. मग आता गेल्या आठवड्याभरात बिग बॉस मध्ये नेमकं काय झालंय अन का रितेश भाऊंनी त्येचा रुद्रावतार दाखवलाय सगळं सविस्तर जाणून घेऊ....
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#bigboss
#bigbossmarathi
#bigbossmarathi5
#bigbossmarathiseason5
#bigbossmarathisurajchavan
#surajchavaninbigbossmarathi
#nikkitambolibigbossmarathi
#nikkitambolivsvarshausgaonkar
#surajchavanvsjanhvibigboss
#vishaychbhari
#विषयचभारी
bigg boss marathi season 5,bigg boss marathi 5,bigg boss marathi,bigg boss marathi 5 promo,bigg boss marathi live,bigg boss marathi 5 live,bigg boss marathi season 5 contestants,bigg boss marathi tasks,marathi bigg boss 5,bigg boss marathi 5 episode,bigg boss marathi 5 teaser,bigg boss marathi 5 contestants,bigg boss marathi controversies,bigg boss,bigg boss marathi season 5 contestants list,bigg boss marathi review,marathi bigg boss season 5

Опубликовано:

 

8 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 37   
@Misktw
@Misktw Месяц назад
बिगबॉस ची चर्चा फक्त 3 लोका मुळे आहे. सूरज गोलीगत. Dp. छोटा पुढारी. जे लोक कधी बिगबॉस बघत नाही आशे लोक subscription घेऊन बिगबॉस बघत आहेत त्या पैकी मि एक 😄👍
@pratikghate7693
@pratikghate7693 Месяц назад
Dp dada aani suraj bhau ya 2 muley ch
@avinashdoad325
@avinashdoad325 Месяц назад
Aarya
@NS-zc7oq
@NS-zc7oq Месяц назад
Ankita
@pradyumnapawar2902
@pradyumnapawar2902 Месяц назад
बोल भिडू 🤝 विषयच भारी
@mh1416
@mh1416 Месяц назад
मुळात हा शो बघणाऱ्यांना बक्षीस, पुरस्कार, हार घालून सत्कार करायला पाहिजे 💯👌🏻🤦🏻‍♀️....
@vd1126
@vd1126 Месяц назад
द्या मग 😅
@Abhishek-iw4xo
@Abhishek-iw4xo Месяц назад
Karay barka😂😂😂
@kishoribodke6456
@kishoribodke6456 Месяц назад
Nkkich😂😂
@Jadhavvvvvvv
@Jadhavvvvvvv Месяц назад
शो न बघणारे 🤡 शो बघणारे 🗿 लावा ताकद ⚡
@hbscenceapkadostapkahumdum5143
@hbscenceapkadostapkahumdum5143 Месяц назад
शो बघण्याच कारण फक्त सुरज ❤❤❤❤
@imtushar6924
@imtushar6924 Месяц назад
रितेश देशमुख ने उलट सूरज चे कौतुक केलंय.
@rohanjadhao4783
@rohanjadhao4783 Месяц назад
Khup chhan mahiti deta bhau tumhi
@sharadhadgal8866
@sharadhadgal8866 Месяц назад
सू रज डी पी व छोटा पुढारी यामुळे या शोला मजा येते
@rakeshshinde5268
@rakeshshinde5268 Месяц назад
हे चॅनेल ब्लॉक करत आहे भावा तुझे व्हिडीओ आणि त्यांचा दर्जा चांगला होता म्हणून बगत होतो पण आता ह्या असल्या छपरी लोकांना पण तुम्ही फेमस करून गु, घाण करत आहेत... आता लेकरं अभ्यास सोडून R, Q, Z, Q करत बसतील... आता mpsc चा निकाल लागला आहे त्यात कोण तर मेहनत करून पोस्ट काढली ते दाखवं म्हणजे समाजाला काय तर दिशा मिळेल...
@rajendrayeole9730
@rajendrayeole9730 Месяц назад
आपला विषय शेतकऱ्यांच्या प्रश्न दाखवा विद्यार्थ्यांचा दाखवा यांना कामगारांचा दाखवा तरच आपला विषय भारी
@Analysis565
@Analysis565 Месяц назад
काय पण म्हणा त्या बारक्या आणि सुरज मुळे मी पहिल्यांदा big boss पाहतोय... सुरज ला जिंकवा काहीही करा
@aniketsalve3136
@aniketsalve3136 Месяц назад
दादा आपण सुरज बद्दल चुकीची माहिती देत आहात त्याचं कौतुक केलं आहे. आपण व्हिडीओ बनवा पण आधी शो बघा चुकिची माहिती पसरवू नका, आपल्याकडून ही अपेक्षा नाही.
@rujutapawar3208
@rujutapawar3208 Месяц назад
Suraj and pudhari best
@AEMakshayhudekar
@AEMakshayhudekar Месяц назад
गोलीगत धोका 🔥✌️
@user-ky3gn8ev2p
@user-ky3gn8ev2p Месяц назад
surja cha matter kadi zala retish sobt kai pan kai sangto khotardya
@jadhavatharv9156
@jadhavatharv9156 Месяц назад
चुकीचं समीक्षण करताय आपण. रितेश नी सूरज ल काहीच ताकीद दिलेली नाहीये . उलट त्याचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी च बोलले आहेत, ते ही त्याच्याच भाषेत. आणि जान्हवी - सूरज चा वाद आजच्या म्हणजेच सोमवारच्या episode मधे होणार आहे. जरा माहिती नीट तपासून बोला उगाच कोणाला चुकीचं highlight नका करू .
@amarjitkumbhar
@amarjitkumbhar Месяц назад
Bol bhidu n video kadhla ki laghech hyni pn big boss vr video kdhlch
@Usernz9
@Usernz9 Месяц назад
निक्की nominate zali aahe ,, aata kadha tila ghara baher
@pradippatil8381
@pradippatil8381 Месяц назад
😊😊😅😅
@sandeshadak2358
@sandeshadak2358 Месяц назад
TRP sathi ritesh ne rudra avtar dakhvala
@Funny_game184
@Funny_game184 Месяц назад
wrong information about guligat
@gotpagar1
@gotpagar1 Месяц назад
माहित होत आधी तर कशाला पैश्यासाठी जायचं तिथे ?गरज नसताना ..तुमचं अकटिंग च दुकान तर व्यवस्थित चाललं होत
@Jadhavvvvvvv
@Jadhavvvvvvv Месяц назад
शो न बघणारे 🤡🤡🤡🤡🤡💩
@kaushalpathade5242
@kaushalpathade5242 Месяц назад
लोकसंख्या 140 कोटीच्या वर, पण ऑलिम्पिक मधी मेडल 3, का तर आपले युवा असल्या फालतू बिग बॉस च्या मागे वेडे झालेत
@vikasbhagat1482
@vikasbhagat1482 Месяц назад
तू काय केलं 😂😂😂 भारता साठी ते सांग 😂😂😂....
@kaushalpathade5242
@kaushalpathade5242 Месяц назад
@@vikasbhagat1482 तुला का मिर्ची लागली भावा,
@user-ko8hv3bf6r
@user-ko8hv3bf6r Месяц назад
सुरज चव्हाण ला बाहेर काढल पाहिजे काय पण बालिश पना😢😢
@prashantdhotre2295
@prashantdhotre2295 Месяц назад
#दु ख आहे भावा 😢 #तु पाहिजे होता या शो मधे
@HITMAN-td3zn
@HITMAN-td3zn Месяц назад
Ky pan review karto ha
Далее
🛑 ты за кого?
00:11
Просмотров 114 тыс.
Men Vs Women Survive The Wilderness For $500,000
31:48
Adv Vimal | Sasu Sunbai case | Vinayak Mali Comedy
20:54