Bird Watching near Pune । Bird sanctuary । विष्णु मंदिर । Palasnath temple । एक अनोखे ठिकाण । उजनी
==========================
800 ते 1000 वर्ष जुनं अणि हेमाडपंती मंदिर म्हणजे पळसनाथ मंदिर. इंदापूर तालुक्यातील हे मंदिर उजनी धरणात कायमच पाण्याखाली गेलं अणि फक्त दुष्काळाच्या काळात आता वरती येतं. इथे आपल्याला विविध प्रकारचे पक्षी पहायला मिळतील. निसर्गाने भरपूर असे हे ठिकाण आपण एकदातरी नक्कीच पहिलं पाहिजे. या vlog मध्ये तुम्हाला पहायला मिळेल विष्णु मंदिर अणि नवीन प्रस्थापित पळसनाथ मंदिर.
......
[ Palasnath, unseen temple, indapur, Ujani, Dam, temple, River, Boating,Historical,Temples ]
============================
#temples #palasnath #Vishnutemple #sunrise #rammandir #marathi #मराठी #marathivlog #shribhujbalvlog #hiddengems #hiddengem #maharashtra #Temple #shiv
============================
Nearby Places:
Old palasnath temple
New palasnath temple
Vishnu Temple
Ram Temple
Bird Watching
===========================
Best period for Bird Watching: december, January, February
26 сен 2024