Тёмный

BJP Anil Bonde LIVE | भाजपच्या अनिल बोंडे यांचा आक्रमक पवित्रा Manoj Jarange | Sharad Pawar N18L 

News18 Lokmat
Подписаться 4 млн
Просмотров 154 тыс.
50% 1

BJP Anil Bonde LIVE | भाजपच्या अनिल बोंडे यांचा आक्रमक पवित्रा Manoj Jarange | Sharad Pawar N18L
#anilbonde #bjp #manojjarangepatil #devendrafadnavis #sharadpawar #news18lokmat
SIKA
विरोधक सातत्यानं भाजप नेत्यांबद्दल गैरसमज पसरवीत असून त्यासाठी त्यांनी कुत्रे सोडले आहे, त्यातला पहिला श्याम मानव तर दुसरा मनोज जरांगे आहे अशी टीका भाजप चे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी केली. तर ज्यांच्या सांगण्यावरून जरांगे बोलतो तो 83 वर्षांचा म्हातारा हा मराठा समाजाचाच मुख्यमंत्री होता अशीही टीका बोंडे यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली. यवतमाळ मध्ये भाजपच्या जिल्हा अधिवेशनात ते बोलत होते. फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण दिले आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का देखील लावला नाही. असे यावेळी अनिल बोंडे यांनी सांगितले.
News18 Lokmat is one of the leading RU-vid News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Опубликовано:

 

21 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 206   
@पूर्वागांजरे
@पूर्वागांजरे 2 месяца назад
बरोबर बोलले साहेब सत्य
@khandutelange4856
@khandutelange4856 2 месяца назад
खर बोलत आहेत साहेब
@popatpawar2392
@popatpawar2392 2 месяца назад
अनिल बोंडे साहेब स्पष्ट बोलणे खरं बोलले त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार स्पष्ट बोलणारे वक्ते फार आवडतात
@rameshgiram4995
@rameshgiram4995 Месяц назад
Kutrabonde
@vyasinfotechvs9200
@vyasinfotechvs9200 Месяц назад
तरीही त्यांना कळणार नाही.... दोन वर्ष झाले पैसे खाल्ले नव्हते आता सोरोस पाठवतोय अमेरीकेतुन.... यैईल समोर काही दिवसात.... सगळेच जेल मध्ये जाण्याच्या तयारीत आहेत... 😂😂😂😂
@dattatrayhalnikar5758
@dattatrayhalnikar5758 Месяц назад
Kunitari khar bolal tya deshi petada baddal
@gajananraogadge2347
@gajananraogadge2347 Месяц назад
Shardhi, hota, nav, ghyale,gand, fatateka,
@dinanathandhale8039
@dinanathandhale8039 Месяц назад
😊😊
@amarnathwakhare9798
@amarnathwakhare9798 2 месяца назад
Good talk sirji
@vyasinfotechvs9200
@vyasinfotechvs9200 Месяц назад
एक नंबर भाषण..... हिंदूनो फक्त एक व्हा आणि विचार करुन मतदान करा...
@SambhajiNaik-p6v
@SambhajiNaik-p6v Месяц назад
साहेब बरोबर बोलता जय हिंदू धर्म जय शिवराय
@archanaasamant583
@archanaasamant583 Месяц назад
Very good explanation gn about the facts 🎉
@madhavideshmukh4487
@madhavideshmukh4487 2 месяца назад
बरोबर बोललात साहेब
@marotijunghare9060
@marotijunghare9060 2 месяца назад
एकदम बरोबर बोंडे सर. सर्व ओ.बी. सी. आज एकत्र यायलाच पाहिजेत.
@Crazyboylondon
@Crazyboylondon Месяц назад
जरांगे (झुंडशाहीचे प्रतीक ) विचाराचे मराठा / तुतारी मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत.... . म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठा म्हणजेच तुतारी मराठा फडणवीसांना टार्गेट केले. (सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... पण, मराठा समाजाचे लाडके राजकीय पक्ष काँग्रेस व तुतारी राष्ट्रवादी यांना फडणवीसांनी राजकीय पटलावर चांगलाच ठेचला . म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन . 70 वर्षे जरांगे मराठे सत्तेत आहेत /होते. त्यांना जाब विचारायचा सोडून आता यांना ओबीसी ताट साफ करायचा आहे ..🙆‍♂️ यालाच जारंगे फॅक्टर /कॅरेक्टर म्हणायचे... महायुतीला पाडा म्हणून आव्हान करताना महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे मतदान करा असे सुचविले गेले . हे करत असताना महा विकास आघाडी कडुन मराठाआरक्षण मिळण्याचे लेखी आश्वासन घेतले होते का ? उत्तर आहे नाही . म्हणजेच हा माणुस पुर्णपणे राजकारणाचा भाग झाला . (जरांगे विचाराचे मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास पाच-साडेपाच हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती जरांगे-मराठा-नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती ! स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे जरांगे विचाराचे मराठा चे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात ) जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ... कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात . पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे . विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 काँग्रेस व राष्ट्रवादी हे जरांगे मराठा विचाराचे यांचे पक्ष आहेत. या पक्षांमध्ये इतर घटकांना क्वचितच सत्तेचा लाभ मिळतो. याउलट बीजेपी हा 12 बलुतेदार समाजाचा (यात मराठा ही आला ) पक्ष आहे . या पक्षामध्ये जो देशभक्त आहे व ज्याच्यामध्ये चांगल्या कामाचं सातत्य आहे . त्याला नक्कीच चांगले पद मिळण्याचे अपेक्षा व शक्यता या पक्षामध्ये आहेत . निवडक एक ते दीड टक्के मराठा बांधवांनी मोदीना मतदान केले आहे. बाकी जरांगे विचाराचे मराठा ने एकवटून बीजेपी विरोधात लोकसभा 2024 मतदान केले . पण त्या उलट जवळपास चौदा ते पंधरा टक्के ओबीसी नी बीजेपीला मतदान केले नाहीत . यातील सात-आठ टक्के obc मतदान जरी परत बीजेपीयुती कडे फिरले ! तर, बीजेपी युतीला किमान 190 जागा विधानसभेला मिळू शकतात . जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . जरांगेच्या वेडापाई मराठा बांधवांचे १) इतर जाती धर्मामध्ये मानपान गेला, २) जातिवादी म्हणून नाव खराब झाले , ३) Ews आरक्षण गेले अनं ESBC हेही गेलं !...... हेही तेवढेच खरे ! 😢 कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार. जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत.. विधानसभा 2024 मध्ये जरी जरांगेमराठानी महाविकास आघाडीला निवडून आणले तरी ते सुद्धा मराठा बांधवांना ओबीसी मधून आरक्षण देण्यास नकार देतील अथवा केंद्राकडे बोर्ड दाखवून हात वर करतील. मग, पुढील पाच वर्ष सर्वजण निवांत घरी जाऊन झोपा काढतील ! घ्या लिहुन ... 😀
@guru4459
@guru4459 Месяц назад
माझे पार डोळे उघडले,, मि आजपर्यंत फक्त शरद पवार यांच्या बद्दल ऐकून होतो,, हे मुख्यमंत्री होते ,,
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 2 месяца назад
ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र इथुन पुढे फक्त ओबिसि नि ओबिसि लाच मतदान करायचे आहे जातीयवादि ना मतदान करायचे नाही जयभीम जय जोती जय महाराष्ट्र
@sheshraodabhade33
@sheshraodabhade33 2 месяца назад
जरांगे तुम्ही एकाच पक्षाला टार्गेट करता तर तुम्हाला या गोष्टीला सामोरे जावे लागले त्यात काय एवढं वाईट वाटून घेता
@santoshshelar6522
@santoshshelar6522 2 месяца назад
करेक्ट
@sandhyatajane524
@sandhyatajane524 Месяц назад
Barobar bolla bhau bonde bhau
@ashachandole5930
@ashachandole5930 28 дней назад
Barobar
@Baplek_Nagpur
@Baplek_Nagpur 2 месяца назад
खरच राजकिय लोकांना संस्कार नसतात.. यांची लायकी नसते आमदार खासदार मंत्री व्हयाची. आपले उप मुख्यमंत्री जो परियंत वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत लग्न करणार नव्हते. यांना चालते.
@sudhirratnaparkhi2871
@sudhirratnaparkhi2871 2 месяца назад
Great bonde saheb
@rashmikaranjkar1567
@rashmikaranjkar1567 2 месяца назад
एकाचा खोट बोलण्यात जन्म गेला दुसऱ्या चा भुंकण्यात चाललाय
@AvdutKukde
@AvdutKukde Месяц назад
Right sir
@bhalchandradesai7482
@bhalchandradesai7482 Месяц назад
अगदि ख़रेभाषण बोंडे साहेब या जरांंगेला आणी म्हातार्‍याला तूडवा धरूण
@panduranggange9545
@panduranggange9545 2 месяца назад
Right
@vinodkathale3582
@vinodkathale3582 Месяц назад
सत्य मेव जयते
@Gaurimulikqueen
@Gaurimulikqueen 2 месяца назад
फडणवीस साहेब एक नंबर पण तुम्ही त्यांच्यापेक्षाही एक नंबर तुम्हीच उद्याचे मुख्यमंत्री द्या आरक्षण
@jahilmadni
@jahilmadni Месяц назад
एकदम बरोबर बोंडे साहेब
@shashikantpathak7902
@shashikantpathak7902 2 месяца назад
लोकांनी,पवारांचे असे राजकारण सहन केले, आता नाहीsagle Pawar mendya sarkhe tutun padtahet, yala raj karan mhatat ka
@BapuBORSE-tm4tp
@BapuBORSE-tm4tp Месяц назад
ओ,अनिल,बोंडे,साहेब,द,ग्रेट,मराठा,जय,हिंद
@zumbarpalve7468
@zumbarpalve7468 Месяц назад
Ok
@sadanandmalore2531
@sadanandmalore2531 Месяц назад
I appreciate for Ur perfect opinion,reality on the subject,Very nice,Thanks.
@umeshhursale1500
@umeshhursale1500 Месяц назад
जबरदस्त साहेब
@rajechhatrapati593
@rajechhatrapati593 Месяц назад
ह्या माणसाने केवळ आरक्षणाच्या नावाखाली दलालीचा धंदा चालू केला आहे,आणि माझ्या बिच्चाऱ्या गरीब मराठा बांधवांना आशेवर ठेवल
@bhaskurthakur8573
@bhaskurthakur8573 Месяц назад
जय श्री राम 🌹🙏🌹खरोखर सर्वानी अत्मपरीक्षण केलेच पाहिजे.१००%जय शिवराय 🚩🙏🚩जय हिंद 🇮🇳जय भारत 🚩
@sudhirshirodkar3674
@sudhirshirodkar3674 Месяц назад
तर्कशुद्ध व वस्तुनिष्ठ भेदक भाषण. 👍👍👍
@shakuntaladamle9996
@shakuntaladamle9996 Месяц назад
Bhode saheb ho matara melaysivuy konachhe bala honar naahe😢
@rajendrasawant299
@rajendrasawant299 Месяц назад
सर्वच क्षेत्रात साहेबांचे पाळीव प्राणी आहेत. ते परस्पर त्यांचा खर्च भागवतात आणि स्वतः बगळ्याच्या वेषात डोळे मिटून शांत राहातात आणि प्राण्यांना अंगावर सोडतात.
@sanjuappadeshmukh842
@sanjuappadeshmukh842 2 месяца назад
राजकीय लोक खुप खालच्या भाषेत टिका करतात. हे असंस्कृत लोक परत का निवडून द्यावेत.
@SachinMahindrakar-p9e
@SachinMahindrakar-p9e 2 месяца назад
Jarangechi bhasha pahata h3 atyant sabhya ahet ase vatate jarange lokanna bhadkaun d3nyasathi rajyachya gruhmartyachya aai varun suddha shivya detoy bakichya mantryancha aaicha .. .. agadi zopdyatlta hatbhatti valya darudyqnchi pekashq ghanerda bolato ..
@vinodkathale3582
@vinodkathale3582 Месяц назад
काय बि म्हणा देवा भाऊ लई चांगला माणूस आहे
@Gaurimulikqueen
@Gaurimulikqueen 2 месяца назад
साहेब खरंच भाषण तुमचं एक नंबर तुम्ही आरक्षणच द्या नाही मुख्यमंत्री झाले ना जर टाकलं जाईल
@shashikantpathak7902
@shashikantpathak7902 2 месяца назад
या राजकारणात फडणवीस टिकून आहेत, है kharach wakhanya joge ahe. MVA लुटण्यासाठी राज्य पाहिजे
@shrikrishnajoglekar6016
@shrikrishnajoglekar6016 Месяц назад
नरेंटिव्ह म्हणण्यापेक्षा मराठी शब्दाचा वापर करावा. नरेंटिव्ह म्हणजे अफ़वा असा अर्थ आहे काय?
@Gaurimulikqueen
@Gaurimulikqueen 2 месяца назад
बरं नका घालावी नाच तुम्ही डबल द्या तुम्ही उद्याचे मुख्यमंत्री आहेत
@medhatambat7258
@medhatambat7258 Месяц назад
नको. जरांगेलाच मुख्यमंत्री करा तोच तुमचे आरक्षणाचे, सगेसोयरे वगैरे काम करेल.
@gopinathmane5722
@gopinathmane5722 Месяц назад
ओबीसीला धक्का लावायचा नाही फक्त भाजपला धक्का लावायचा
@Gaurimulikqueen
@Gaurimulikqueen 2 месяца назад
नारंगी पाटील कोणालाच माहित नाही सर तुम्ही आरक्षण द्या तुम्ही माहीत होतं सगळ्याला
@vinodkathale3582
@vinodkathale3582 Месяц назад
100 टक्के बरोबर
@Pratul-x9h
@Pratul-x9h Месяц назад
हलकट।जरांगे। मायघालायला। पहिले। ठसनीने। मराठा। पाटील। झाला। अन। आता। अक्रमाशा। झाला।
@balusrode8547
@balusrode8547 Месяц назад
अनिल राव तुम्ही एवढे बोलता मग आरक्षण द्यायला का सांगत नाही तुम्ही द्या आता आरक्षण
@sajanshisode7751
@sajanshisode7751 Месяц назад
तुम्ही गुणाचे दीसतं तर भुकलं....सवयीचा परीणाम..
@prakashsonawane9217
@prakashsonawane9217 Месяц назад
खरे बोलतात भाऊ जो देतो त्यांच्याच आईला शिव्या दिल्या जातात एवढे मराठे मुख्यमंत्री झाले काय दिले
@shantanusawant5057
@shantanusawant5057 Месяц назад
शरद पवारांच्या बाबतीत मात्र बोलताना विचार केला पाहिजे ते जातील तेव्हा महाराष्ट्र सुधारेल . मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी व तडीस नेण्यासाठी प्रयत्न केला तो नारायण राणे यांनी काय समजलव.
@nitiningavle8870
@nitiningavle8870 Месяц назад
1 no. Saheb ase bolnara neta pahije.
@bhalchandrasawase933
@bhalchandrasawase933 2 месяца назад
ज्यांना ज्याना वाटतय आपन आता आमदार होणार नाहीत ते आता जरागें पाटलावर बोलतात
@shivajilendave8144
@shivajilendave8144 2 месяца назад
नाही तर महाविकास आघाडीच्या काळात का नाही आरक्षण दिलं .
@Gaurimulikqueen
@Gaurimulikqueen 2 месяца назад
साहेब तुम्ही एक नंबर दि आरक्षण उद्याचे मुख्यमंत्री तुम्हीच
@drrajshekharpangal5433
@drrajshekharpangal5433 Месяц назад
2 Kutre Barobar Bolle .Ugach Devendra Bhau var Bhunktat.Only Devendra Bhau CM
@mukundsawant7029
@mukundsawant7029 Месяц назад
साहेब तुम्ही सत्य बोलत..........आहात ही कुत्री भुंकतच रहाणार
@sandhyatajane524
@sandhyatajane524 Месяц назад
Sharad pawar sarkha khotarda manus maharstrat nahi
@satishnare-l5u
@satishnare-l5u Месяц назад
Maratha ha devendraji aani shinde saheb sobatach rahnaar jyanni aamhala aarakshan dile hote
@vijaysalunkhe1290
@vijaysalunkhe1290 Месяц назад
❤❤❤❤❤ ऐक मराठा लाख मराठा.बोंडे साहेब अभिनंदन.सत्य आहे पण लाळचात्याना कडू वाटणार.
@balasahebmoraskar1120
@balasahebmoraskar1120 Месяц назад
खरच आहे जरांगे हा पवारांनी सोडलेला बहुरूपी नक्कीच.
@vasantirautsikanon3261
@vasantirautsikanon3261 2 месяца назад
अगदी बीजेपी चे सगळेच्या सगळे नेते एकदा एकत्र या आणि काय गरज असेल ती सांगा आणि काय असेल ते सगळ्यांनी बोलून घ्या बघू आता कोण कोण येतंय कोण कोण ओरडत बसतय नुसता आरक्षणावरन नुसता जीव चाललाय सगळ्यांचा दिलं तर नाही अजून दीड वर्षात नुसता पैसा मिळाला की भुकायला येतात
@sharadlandge7156
@sharadlandge7156 Месяц назад
शरद पवार ह्या आंदोलनाला कारणीभुत आहे हयांचे जुने धंदे आहेत
@SachinMahindrakar-p9e
@SachinMahindrakar-p9e 2 месяца назад
Jarange sarkha tar bhashan chi suruvat madhya ani and fakt ani fakt fadavisqnnach atyant ghanerdya bhashet shivya dene dosharop karne karan bjp valtanni chidun jarange var halla karava tod for karava ani rajyat anagondi vadhavi ..ek gavthi ani ek highbread ..h
@sureshkukade9108
@sureshkukade9108 2 месяца назад
सत्तेच्या खुर्ची साठी सर्व राजकारणी लोकांची फजिती झाली आहे जो जीता ओ सिकंदर लढते रहो आगे आगे देखते है होता है क्या धन्यवाद !😊😊😊
@SandipGunthal
@SandipGunthal Месяц назад
थांबा थोडा
@SatishJadhav-vx5mf
@SatishJadhav-vx5mf 2 месяца назад
Aagdi berobr aahe
@shashikantpathak7902
@shashikantpathak7902 2 месяца назад
Congress n pitti falta nuksaan kathey et, Manipur ani bangadesh a Sarkhej karnyache vichar kartahet
@bhanudasbhavsar971
@bhanudasbhavsar971 12 дней назад
खरा,मराठा,तोच,जो,हे,भाषन,ऐकुन,ठरवतील, की,कोन,खरे,
@ravindradixit3763
@ravindradixit3763 Месяц назад
Every action there is aequal and opposit reaction.Jarange he bujgavane ahet.
@shivnathkhedkar6209
@shivnathkhedkar6209 Месяц назад
अरे भावांनो या जरांगे महांडूळाने सर्व पवार घराचे ऐकून सर्वनेते व मूख्यमंञी यां इत घातली तरी हे का गप विचार करा.
@ramakantsuryavanshi1079
@ramakantsuryavanshi1079 Месяц назад
Sharad Pawarche Umedwar Padale Pahije Virodhat Mothyapramanat prachar kela Pahije.
@ashokpusdekar8825
@ashokpusdekar8825 2 месяца назад
Agadi Barobar Jarange fek.
@vasantpawar7800
@vasantpawar7800 29 дней назад
हे फडणीस चा माणूस आहे अनिल
@rajabhauponde4139
@rajabhauponde4139 Месяц назад
भाजप हटाव देश बचाव ,अरे बाबा जनहिताचं बोल तू पण आमदार होणार नाही.त्यामुळच ही भाषा वापरत आहे
@dadasahebpandule4503
@dadasahebpandule4503 2 месяца назад
तू कोणाचे पैसे खाऊन बोलतो
@bapusahebpawar6239
@bapusahebpawar6239 2 месяца назад
मराठी माणसाची अस्मिता घालविणारे भाषण आहे.
@arunnaik6856
@arunnaik6856 Месяц назад
Hindu jage waha, tutari ubhata jarange congress, mim, bhim hindu virodhi karsthan karit aahe, jai hindu,
@sharadsukale7264
@sharadsukale7264 2 месяца назад
Tujhi kimat kiti tu bolto kai
@SunilMane-pd6ho
@SunilMane-pd6ho 2 месяца назад
अभ्यास कमी. कुणबी कोण
@sudhakarbhise5398
@sudhakarbhise5398 2 месяца назад
Tikitasathi cha"u aahe
@Mysteriouskhoonisafar830
@Mysteriouskhoonisafar830 23 дня назад
लायकीत बोल निवडून येणार नाही मराठा पेटलाय
@Rawcontentbysachin
@Rawcontentbysachin Месяц назад
Barobar bolat aahe..news wale paise gheun narrative chalvatat..jarange ha fake clown aahe jo sharad pawar sangel tase kartoy ..hey true aahe ..me EBC ghetliy n me n mazya sarkhya ni hi life banvali.. now we support reservations based on economic condition
@yashwantmule6806
@yashwantmule6806 Месяц назад
Aare bhava bharpur zale thote mratha mukhye mantrri pan pan tyani ghatli kashit pan tumhi pan teyc kelat naa aata bas kara fhaltu giri aata b j p madhe aaya ram c jasth camche giri kartayt mi pan b j p karey krtha aahe 1992 pasun to pan nistha van jay ho b j p jay ho modhi jji jay ho yogi jji jay ho lalkrusha advani jay srri ram aamcha sanghrsh yodha mnoj dada jarange patil saheb jay bhavani jay shivaji aahi marathe nahi hathte yak🚩🚩 maratha koti koti maratha ,,
@SunilMane-pd6ho
@SunilMane-pd6ho 2 месяца назад
Are he. जातीचे. मराठे. Hotmhanuye
@Forbetterfuture-n8c
@Forbetterfuture-n8c 2 месяца назад
अरे अनिल बोंडे भाजपा अमरावतीतून हद्दपार झाली
@rajupnjkr
@rajupnjkr Месяц назад
म्हणजे जनहिताची कामे करणारा पक्ष तेथील‌ लोकांना नको आहे नुसत्या भावना भडकवणारा ८५०० चे खटाखट २ चे खोटे आश्वासन देणारा पक्ष किंवा आघाडी लोकांना पाहिजे असा लोसनिकालांतून‌ अर्थ निघतो
@satywanbhosale6866
@satywanbhosale6866 2 месяца назад
आरे आंदोलन शांततेत चाल होत गोरगरीब महिला लहान मुलावर सुधा लाठीमार केला विसरलात काय
@rajupnjkr
@rajupnjkr Месяц назад
जरांगे तर बोलतात की गोळीबार झाला?
@satywanbhosale6866
@satywanbhosale6866 Месяц назад
@@rajupnjkr तु काय झोपेत होता काय बातम्या दाखवत होते तेव्हाच
@RajabhauRokde
@RajabhauRokde 2 месяца назад
तुमची मनोज जागेवर बोलायची लायकी नाही त्यांच्यासोबत सर्व मराठा समाज आहे एक मराठा लाख मराठा जय महाराष्ट्र
@rashmikaranjkar1567
@rashmikaranjkar1567 2 месяца назад
एवढी लायकी आहे त्याची?
@santoshbansode9500
@santoshbansode9500 2 месяца назад
Sarad pawar 60 varsa kya uptah yoga k
@medhatambat7258
@medhatambat7258 Месяц назад
काय उपयोग?
@sadanandmalore2531
@sadanandmalore2531 Месяц назад
I
@sanjaygogre-gf9ik
@sanjaygogre-gf9ik 2 месяца назад
Tu ko aahes
@vasantpawar7800
@vasantpawar7800 29 дней назад
बीजेपीला पाडा
@manohargaikar7206
@manohargaikar7206 Месяц назад
फडणवीस la घरी घेऊन जा
@ahilyadeshmukh3078
@ahilyadeshmukh3078 2 месяца назад
एक मराठा कोटी मराठा
@rajupnjkr
@rajupnjkr Месяц назад
एक हिंदु कोटी हिंदु म्हणा भाऊ! बांगलादेशात हिंदुंचे‌ काय हाल झालेत ते पाहा
@baburaosolunke5616
@baburaosolunke5616 2 месяца назад
😊पणहिले आपण आपली लायकि पा हुण बोललं पाहिजे
@rajupnjkr
@rajupnjkr Месяц назад
83 varshacha mhatara KADHINA KADHI NAHI 4 wela Mamu hota . BAHUTEK HA MH CHYA RAJKIY ITIHASATIL EK VIKRAM AAHE. Chautyanda 23 march 1994 la MARATHAYANCHYA AARKSHANALA KAYMCHE TALE LAWLE.
@ramkisankaranjkar9071
@ramkisankaranjkar9071 2 месяца назад
Tuzi key dukhati ka 1:34
@balasahebyadav4415
@balasahebyadav4415 2 месяца назад
एक मराठा लाख मराठा जरांगे झिंदाबाद
@Gaurimulikqueen
@Gaurimulikqueen 2 месяца назад
साहेब त्यांना कळत नव्हतं तुम्हाला कळतय तुम्हाला कळते द्या तुम्ही आरक्षण
@chandrakantjadhav9681
@chandrakantjadhav9681 2 месяца назад
अनिल बोंडे मराठ्यांना आरक्षण दिलं होतं तर मग आता का नाही जातिवाद पणा करू नका
@laxmanshengulge5482
@laxmanshengulge5482 2 месяца назад
तु फक्त तू आता निवडणुकी मध्ये निवडून इयत्ता दाखवतो
@ramkisanchoure
@ramkisanchoure 2 месяца назад
Anil Bundi dukar Ghani Tod gallery
@dashrathshindepatil4823
@dashrathshindepatil4823 2 месяца назад
फक्त मीठापुरतं बोला मराठीचे दैवत मनोज जरांगे पाटला विषयी बोलू नका गुलाल कधीच पडणार नाही हे विसरून नका
@ananadchaudhari4877
@ananadchaudhari4877 2 месяца назад
83. बेकार अवस्था
@Gaurimulikqueen
@Gaurimulikqueen 2 месяца назад
साहेब सगळे पागल उद्याचे मुख्यमंत्री तुम्हीच द्या आरक्षण
@ramkisanchoure
@ramkisanchoure 2 месяца назад
Anil Bundi kutra
@dhananjaysonawane9657
@dhananjaysonawane9657 2 месяца назад
बोटे सर निट आभ्यास करा. आणि तुमच्यापेक्षा वयाने मोठे असणार्या नेत्यांनी आदराने बोला. विदर्भातल्या नेत्याला संस्कार नाहीत का.
Далее
Наши дети захватили кухню!
00:59
Просмотров 230 тыс.
aespa 에스파 'Whiplash' MV
03:11
Просмотров 16 млн
Меня знают уже все соседи😅
00:34
Наши дети захватили кухню!
00:59
Просмотров 230 тыс.