Sir Ani typing certificate cha pan problem aahey English 30 cha certificate aahey but marathi 30 cha December la milel tya mule form bharayla problem hotoy
Bmc म्हणते की त्यांना कमीत कमी मुल घ्याचे आहेत... ह्या मुळे गरीब मुलाचं नुकसान करता का? पोलीस भरती ल 18 लाख फॉर्म आले होते ते लोक कसे भरती प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या कडून शिका काही तरी...... लोकसंख्या जास्त आहे... कमी करायला सरकारला सांगा यात विद्यार्थ्याचा काय दोष...... सर्व अटी रद्द झाल्या पाहिजे बस
selection झाल्यानंतर मागितलं असता तरी चाललं असतं .. document collect करायचे की study करायचा ?? मी राहते पनवेल ला आणि माझा school n college झाला रत्नागिरीला . काय करायचं ..
Ani atachya sarv jya ati aahet tyat sarvanmadhe mi baste but he sarv document kadhyala khup vel lagnar tar kadachit ya document mule form bharne pn possible hote ki nahi ya document kadhyala gavi jave lagnar ani school college 1 day madhe document det nahi
नियम आणि अटी बनवणाऱ्या अधिकाऱ्यांना सरकारने बक्षीस जाहीर करावे लवकरात लवकर... आणि त्यांचे सुद्धा पहिले atempt आहेत का बघावे आणि नसतील तर लगेच घरी पाठवून द्यावे.... म्हणजे बेरोजगारांना रोजगार मिळेल आणि कामही चांगली होतील.
BMC ला महाराष्ट्र SSC बोर्ड, व विद्यापीठानं वर भरोसा नाही,त्यांनी दिलेले पदवी प्रमाण पत्रा भरोसा नाही, आणि सर्व विद्यापीठ राज्यपालांना बांधील असतात,राज्यपाल हे तर केंद्र सरकारचेच.... म्हणजे BMC ला कोणावर भरोसा नाही 😂😂😂
First attempt che ate rada zalya pahije....... खूप वाट बघितली आहे ह्या क्षणाची आता अटी घालून कशाला सर्वांचं आयुष्य बरबाद करताय. सर ह्या अटी कृपया लवकरात लवकर रद्द करा आंदोलन करायची वेळ आली तरी आम्ही आहोत तुमच्या सोबत आपण तेही करू पण सर plzzz रद्द करा ह्या अटी 🙏
Sir me 2017 Bach chya exam madhe BMC join aahet tar mazhe 10 che result verification la BMC me By post pathavle hote ani other documents pn verification la pathavle hote by post tar mla khup follup ghyave lagle hote mazhe document verification la school madhe by pochle ka tyanatar school ne verification karun return by Post ne BMC head office la pathavle ka
ही जाचक अट रद्द झाली पाहिजे गरीबाच्या मुलांनी काय करावे जिवनात किंवा शिक्षणात काहिही अडचणी येऊ शकतात.किंवा परीक्षेच्या वेळी एखादा विद्यार्थी आजारी पडू शकतो
Sir maja 10th and 12th 1st attempt madhe clear ahe Marathi 30 and English 30 pn zal ahe aani graduation pn zal ahe pn tya madhe 1 subject madhe KT hoti te clear keli ahe tr me form bharu shaktey ka?
Sir Mi Physically Disable ahe PWD certificate pn ahe mazy Kde..Graduation suru astani mala SPINAL CORD che problem suru hota tyamude mla Doctor ni bed rest sanghitli... tr mi maz Graduation tya yr ch continue kru shkle nahi... tya mude tya yr chi mazi gap zali... Pn smor ch education maz continue zal Sir.... Ata mi MBA pn 1st attempt mdhe complete kel... 10th pn 1st attempt mdhe pass ahe... Even maz Typing pn complete ahe... Tri pn mi ha Form nahi bhru shkt Ahe sir... Fkt Ya Ashya Atii mude 10TH GRADUATION CHI AAT Radd zali pahije Sir...AMHI TUMCHYA SOBHT AHOT SIR.. PLZ SIR Amha Student sathi tumhi YA MUDDYA VR BOLLA...
Sir BMC नवीन जाहिरात आली सर त्यात project affected यांना संधी दिली नाही.फक्त मुंबई आणि ठाणे येथील project affected यांना संधी दिली आहे. आम्ही महाराष्ट्रात प्रोजेक्ट affected असून आम्हाला संधी नाही . Plz सर ही जाहिरात 6/7 वर्षातून आली आहे .त्यात पण अशी अट ती शिथिल करावी .
Sir mla eak prashn ahe भूकंपग्रस्त माझ्या पतीच्या नावी आहे. ते transfer करायला ८दिवस लागत आहेत. तर form bhrtana original lagt ka ka number चालतो फक्त plz reply
टायपिंग क्लास कमी झालेत किंवा नाहीसे झालेत. मग टायपिंग Certificate कशासाठी? Typing Certificate 2 वर्षामध्ये दिले तर तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे. एमपीएससी यूपीएससी पेक्षा ही भरती प्रक्रिया कठीण आहे.. आम्ही महाराष्ट्र मध्ये जन्मलो तर तुम्हाला Domicile कशाला लागता.
Mpsc la pn qualification fakt degree asate, BMC ne hi ky natake lavali ahet. 10th pahilya praytnat pahije, Degree pahilya praytnat pahije, 45% pahije, sambandhit school. college madhun certificate gheun ya , he kara te kra, He ky upsc chi exam ghet ahet ky..
Project affected साठी अटी Fkt mubai आणि ठाणे या जिल्ह्यातील 28project मद्ये असलेले जिल्ह्यातील students form bharu shaktil samantr आरक्षणातून मग महाराष्ट्रातील बाकी chya जिल्ह्य तील students na PA मधुन संधी नाही😢 हे काय अन्याय
सुरवातीला 2013-1 4मद्ये BMC chaya अशाच जागा अल्त्या. त्यात माझा number लागला होता पण त्यावेळी तुमचं project affected he धराशिव जिल्ह्यात आहे. मुंबई च पाहिजे म्हणुन reject केलं
BMC जाहिरातीमध्ये फक्त मुंबई आणि ठाणे जिल्यातील ठराविक प्रकल्पग्रस्त उमेदवारांना अर्ज करता येत आहे. महाराष्ट्रातील इतर प्रकल्पग्रस्त उमेदवारांना अर्ज करता येत नाही हा खूप मोठा अन्याय आहे यामध्ये प्रकल्पग्रस्त उमेदवारांना न्याय द्यावा
Hello sir माझी 10 वी प्रथम प्रयत्नात झाली आहे 2012 12 वी प्रथम प्रयत्नात झाली आहे 2014 Diploma ला yd hoto2018 पण graduation ycmou मधुन प्रथम प्रयत्नात आहे 2018-21 सर मी भरु शकतो का?
सर, मी बीएससी ग्रॅज्युएट गोल्ड मेडलिस्ट आहे, परंतु 10 वी मध्ये असताना खराब तब्येतीमुळे त्यावर्षी ची परीक्षा दिलीच नाही. पुढच्या वर्षी दिली. तर मला फॉर्म भरायला जमेल काय? मी एलिजिबल आहे का?
Ata Jr apn ya Vishyavr bollot nahi tr smor He ashech krtil Js BMC ni kel ... Kahi divsani yenarya srv EXAM s ashya veg vegdya Ati fom mdhe thevnyat yetil....