ताई तुम्ही बोट नेक 36 साइज साठी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये शोल्डर सात आणि मुंडा 6:30 सांगितला आहे आणि या व्हिडिओमध्ये 36 साइज साठी शोल्डर सव्वासात आणि मुंडा सव्वासात सांगितला आहे तर कोणता बरोबर आहे
खुप छान माहिती दिली आहे बोटनेक कटोरी ब्लाऊज ची कटीग दाखव प्लिज गळा रुंदी वमुढा वकटोरी अंतर किती टाकावे 36साईज बोटनेक कटोरी कटीग दाखवा प्लिज रिक्वेस्ट विडीओ प्लिज रिप्लाय 👍👍