पोळी करायचे पीठ घेतले तरी चालेल फक्त मैदाच्या चाळणी ने चाळून घ्या, नाहीतर दुकानातून आणलेला मैदा सुद्धा चालतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोळीचे पीठ व मैदा यांनी बनवलेले बोटवे जास्त दिवस टिकून राहत नाही, जास्त दिवस टिकून राहण्यासाठी प्रॉपर आट्या चे पीठ घ्या, ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-GNRejlRtZWc.html