Тёмный

Breaking:"अन्यथा तालुक्यात उद्रेक होईल"- इंदापुरात आप्पासाहेब जगदाळे यांची तुफानी पत्रकार परिषद. 

जनता एक्सप्रेस मराठी News
Просмотров 32 тыс.
50% 1

#indapur #indapurlive #harshawardhanpatil
#madha
\
#madhalive #akluj #aklujlive
#rahuri #ncp #ahilyanagar #live
#baramati
#baramatilive
#baramatinews
#ajitpawarlive
#indapur
#ncp
#sharadpawar
#sharadpawarfc
#sharadpawarspeaks
#शरदपवार
#शरद_पवार
#शरद
#ncpspeaks
#rohitpawar
#harshawardhanpatil
#sharadpawar
#ncp
#supriyasule
#publicreaction
#ajitpawar
#eknathshinde
#politics
#politicsnews
#marathi
#marathinews
#marathilive
#marathilivenews
#marathibreakingnews
#marathistatus
.
.
#harshawardhanpatil #sharadpawarspeaks #tutari #तुतारी #indapur #vidhansabhaelection #विधानसभा
.
.
.
#publicreaction
#daund
#राहुल कुल
#ajitpawar
#sharadpawar
#eknathshinde
#politics
#maharashtrapolitics
#महाराष्ट्र
#publicreaction
#shivsena
#eknathshinde
#politics
#maharashtrapolitics
#महाराष्ट्र
#ncp
#daundkar
#bjp
#भाजपा
#महाराष्ट्र #live #मुंबई #mumbai
.
.
.
.
#ManojJarangePatil #MarathaReservation
#ManojJarangePatilLive #OBC
#ManojJarangePatil #MumbaiAndolan
#MaharashtraPolitics
.
.
.
.
#AntarwaliSarati #gunratnasadavarte #pudharinews
#ManojJarangePati #AntarwaliSarati #MarathaAarakshan #icc #iccworldcup2023 #cricket #cricketnews #iccworldcup
#LIVE #JALNA #jalnalive
Keywords ;
मनोज जरांगे पाटील live
मनोज जरांगे पाटील
मनोज जरांगे पाटील भाषण
मनोज जरांगे लाईव्ह
jarange patil live news today
jarange patil live
jarange patil speech
antarwali sarathi live
antarwali sarathi live news today
antarwali sarathi live batmya
antarwali sarathi live 14 october
antarwali sarathi live 14 october
maratha aarakshan latest news jalna
maratha aarakshan live
manoj jarange patil live sabha today
manoj jarange on chagan bhujbal
manoj jarange on chhagan bhujbal
manoj jarange on sadavarte
gunaratna sadavarte on manoj garage
gunaratna sadavarte
gunratna sadavarte on maratha arakshan
chhagan bhujbal on manoj jarange
chhagan bhujbal on jarange patil
jalna news today live
jalna maratha sabha
maratha morcha live
#EknathShinde #gunratnasadavarte #manojjarangepatil #Jalna #MaharashtraPolice #Police #JalnaPolice #Sambhajinagar #Aurangabad #Pune #Mumbai #ahmednagar
#Beed #Dhule
Aurangabad
Beed
Jalna
Osmanabad
Nanded
Latur
Parbhani
Hingoli
Ahmednagar
Dhule
Jalgaon
Nandurbar
Nashik
Mumbai City district
Mumbai Suburban district
Thane
Palghar
Raigad
Ratnagiri
Sindhudurg
Akola
Amravati
Buldhana
Yavatmal
Washim
antarwali sarathi sabha
antarwali sarathi live
Antarwali Sarathi
Village in Maharashtra
Wadigodri , Nalewadi
Jalna Beed Highway
Dhule Solapur Highway
Ambad
Georai Gevrai
Beed
अंतरवालि सारथी
#maharashtrapolitics
#महाराष्ट्र
#publicreaction
#shivsena
#eknathshinde
#politics
#maharashtrapolitics
#महाराष्ट्र
#bjp
#भाजपा
#महाराष्ट्र #live
#baramatiloksabha
#baramati
#bjp
#ankitapatil
#ajitpawar
#harshawardhanpatilहर्षवर्धन पाटील प्रवेशानंतर पक्षातूनच विरोध.आप्पासाहेब जगदाळे व प्रवीण माने- पत्रकार परिषद
..
..

Опубликовано:

 

6 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 94   
@pravin9191
@pravin9191 7 часов назад
या तिघांनी एका वेळेस लोकसभेला मदत केली तर तिकीट मागायला लागले... हर्षवर्धन पाटलांनी 20 वर्षे मदत करून पण विधान सभेला हेच बारामती चे पवार त्यांच्या विरोधात होते..
@gauriganeshGpatil2811
@gauriganeshGpatil2811 4 часа назад
नाही केली प्रविण माने उघडपणे अजित पवार गटाचे काम करत होता.. प्रवेश पण केला होता प्रविण मानेचा बरोबर कार्यक्रम केला आहे...
@nileshghogare9654
@nileshghogare9654 7 часов назад
सोनाई परीवाराने दुध वाल्याचे किती नुकसान केले ते पण सागां ना
@priyadarshannimbalkar2031
@priyadarshannimbalkar2031 6 часов назад
प्रवीण अजून तुला गडग कळणा आणि चालला उमेदवारी मागायला. हित काय दुधात पैसा खायचा नाही नुसता तालुका चालवायचा.
@gauriganeshGpatil2811
@gauriganeshGpatil2811 4 часа назад
त्याला कोण विचारतय.. उघड पणे फिरत होता सुप्रीया सुळेंच्या विरोधात हा प्रविण.. याला कोण विचारतय कोण आहे हा
@sourabhgolande2925
@sourabhgolande2925 5 часов назад
प्रवीण भैय्या तर ऐन निवडणुकीच्या काळात तुम्ही पण साहेबांची साथ सोडली होती की.....
@gauriganeshGpatil2811
@gauriganeshGpatil2811 4 часа назад
प्रविण माने तर उघडपणे सुप्रीया सुळे याचे विरोधात फिरत होता कोपरा सभा घेत होता....
@sourabhgolande2925
@sourabhgolande2925 4 часа назад
@@gauriganeshGpatil2811 तेच ना आणि साहेबांकडून अपेक्षा तर बघा कोणती ठेवत्यात.....थेट आमदारकीची......
@gauriganeshGpatil2811
@gauriganeshGpatil2811 3 часа назад
@@sourabhgolande2925 तिरुपती बालाजी येथे कोणाचें तुप जात होत??? जास्त खोलात नको जायला नाही तर कार्यक्रम मोठा होईल यांचा
@Love4NatureEnterprises
@Love4NatureEnterprises 6 часов назад
माने तुमचा मागे जनमत नाहिये हो उगीचच तुम्ही आव आणण्यात वेळ घालू नका
@sureshnagwade459
@sureshnagwade459 5 часов назад
तुमच्या पैकी एकजण अपक्ष निवडूक लढवा
@AshokShinde-lq1sf
@AshokShinde-lq1sf 5 часов назад
तुम्ही तिघांनी सुद्धा दत्ता मामा भरणे यांना साथ दिली पाहिजे.
@sureshbansude3263
@sureshbansude3263 7 часов назад
प्रविण भैय्या मग कश्याला काळजी करता,मग वाट कसली बघताय आपण विधानसभा मतदारसंघात उभे रहावे,हि विनंती
@Rmofficials12
@Rmofficials12 7 часов назад
Fix आमदार हर्षवर्धन भाऊ ❤
@SurakhaBhujbal
@SurakhaBhujbal 7 часов назад
तुमच्या तीघा चौघाच कीती,, राजकीय वजन हाय रे बाबांनो चौघांच्या मतांची बेरीज केली तर तेविस मतं होतील का?
@JagannathRaste-y7q
@JagannathRaste-y7q 8 часов назад
प्रेम भैया तुमच्या मागे किती मतदान आहे सांगावे
@surajatole7528
@surajatole7528 6 часов назад
500-1000😂
@Love4NatureEnterprises
@Love4NatureEnterprises 6 часов назад
850😂
@nileshghogare9654
@nileshghogare9654 7 часов назад
20 वर्ष भाऊंनी त्यांना साथ दिली त्याची परत फेड केली पवार साहेबांनी
@kumarpawar5487
@kumarpawar5487 7 часов назад
अप्पासाहेब यांना तिकीट भेटायला पाहिजे
@Love4NatureEnterprises
@Love4NatureEnterprises 3 часа назад
तुझा आप्पा ने किती लोकांना damdati karun त्रास दिला आहे माहीत आहे ka. Kamgar लोकांच्या बदल्या करू करू त्यांच आयुष्य उद्वस्त केल. 100 चूहे खाके बिल्ली चली हज को. अस आहे तुज्या अप्पा च. काय गुण गाण गातो त्याचे, आमदार की चा level चा तरी माणूस आहे का तो
@rohidasbhalekar2215
@rohidasbhalekar2215 5 часов назад
आप्पासाहेब थोड थांबा तुम्हास न्याय मिळेल
@RahulPawar-io3ku
@RahulPawar-io3ku 2 часа назад
ह्यांना काय डोंबलं कळतंय राजकारण मामापुढे पाटीलच सक्षम उमेदवार आहेत .म्हाताऱ्याने विचार करून च निर्णय घेतला असेल .
@atulmane9010
@atulmane9010 7 часов назад
अपक्ष उभा रहा! तिसरी आघाडी तयारी करा!
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk 7 часов назад
प्रचारादरम्यान पळून गेले माने
@kiranshinde7252
@kiranshinde7252 8 часов назад
राम कृष्ण हरी🙏
@udaysinhghogare7587
@udaysinhghogare7587 5 часов назад
फक्त हर्षवर्धन पाटीलच विजय होणार
@JotiramGore-g9r
@JotiramGore-g9r 4 часа назад
जनता मागे असेल तर अपक्ष उभा राहण्यास काहीच हरकत नाही आपला आत्मविश्वास असेल तर असे करण्यास काहीच हरकत नाही
@AkhatarMulani
@AkhatarMulani 5 часов назад
खासदारकीला पळुन गेले तुम्ही माने
@संविधान1313
@संविधान1313 3 часа назад
कुणाचा कुणालाच मेळ नाही राव😂😂😂😂😂 . वा रे इंदापूर तालुका......😂
@Rmofficials12
@Rmofficials12 7 часов назад
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी ❤
@sampatkurane3731
@sampatkurane3731 5 часов назад
पवारसाहेब याना अमजावू नकोस .बघूवासव्रपक्ष अकरा तारखेला .
@pratapmarkad5079
@pratapmarkad5079 6 часов назад
निष्ठा वांत माणूस आप्पासाहेब
@Love4NatureEnterprises
@Love4NatureEnterprises 3 часа назад
@@pratapmarkad5079 तुझा आप्पा ने किती लोकांना damdati karun त्रास दिला आहे माहीत आहे ka. Kamgar लोकांच्या बदल्या करू करू त्यांच आयुष्य उद्वस्त केल. 100 चूहे खाके बिल्ली चली हज को. अस आहे तुज्या अप्पा च. काय गुण गाण गातो त्याचे, आमदार की चा level चा तरी माणूस आहे का तो
@NareshKamble-u8i
@NareshKamble-u8i 3 часа назад
प्रवीण माने, आप्पासाहेब जगदाळे यांनी शहाण्या सारखे वागले पाहिजे. पवार साहेब यांच्या निर्णयाला विरोध करू नये.जनता पवार साहेब यांच्या बाजूने निकाल देईल.इंदापूर करांनो पवार साहेब यांना विसरू नका.या नाटकी लोकांचा पराभव करा .
@GaneshJagtap-gs7pe
@GaneshJagtap-gs7pe 4 часа назад
तुम्हाला तिघांपैकी एकाला तिकीट दिलं असतं तर पवार साहेब सुप्रियाताई जयंत पाटील साहेब हे चांगले आहे असं तुम्ही बोलले असते तिकीट नाही दिलं म्हणून पवार साहेबांवर आरोप करताय साहेबानी आमच्यावर अन्याय केला.... प्रवीण माने यांनी पवार साहेबांची साथ सोडून लोकसभेतअजित पवारला साथ दिली तेव्हा कुठे गेलते तिघेजण
@KiranThombare-u1c
@KiranThombare-u1c 6 часов назад
नाराज गटाकडे किती मतदान आहे एकदा जाहीर करा.. चेंडू चेंडू करु नका
@bhartbansode9334
@bhartbansode9334 5 часов назад
1 lakh
@Love4NatureEnterprises
@Love4NatureEnterprises 3 часа назад
@@bhartbansode9334 850😂😂😂😂
@pratapmarkad5079
@pratapmarkad5079 6 часов назад
प्रवीण भ्य्या तुम आगे बडो. हम आपके साथ हे
@AdityaGaikwad-jz5dc
@AdityaGaikwad-jz5dc 8 часов назад
तमाम कार्यकर्त्यांचा आग्रह..😂
@SantoshZanje-v4k
@SantoshZanje-v4k 5 часов назад
जगदाळे यांना उमेदवारी देण्यात यावी
@Love4NatureEnterprises
@Love4NatureEnterprises 3 часа назад
@@SantoshZanje-v4k 😂😂😂😂पवार साहेब नाव ऐकले आहे ना. उग नव साहब म्हणत्यात 😂😂😂
@VinodThorat-n4x
@VinodThorat-n4x 7 часов назад
आप्पा जगदाळे यांना तिकीट देयला पाहिजे होतं सुप्रिया ताई यांना खासदार होंन्या साठी मदत केली त्या वेळीस हशावर्धन पाटील कोठे होते शरद पावर चुकतात त्यांनी काहीही करा अप्पा यांनां सोडू नये त्याची जशी समजूत घालावे नाहीतर हर्षवर्धन पडणार 100
@SaurabhKhamgal-j6u
@SaurabhKhamgal-j6u 5 часов назад
तुतारी महाराष्ट्रात हरवून जाईल
@Love4NatureEnterprises
@Love4NatureEnterprises 3 часа назад
@@VinodThorat-n4x तुझा आप्पा ने किती लोकांना damdati karun त्रास दिला आहे माहीत आहे ka. Kamgar लोकांच्या बदल्या करू करू त्यांच आयुष्य उद्वस्त केल. 100 चूहे खाके बिल्ली चली हज को. अस आहे तुज्या अप्पा च. काय गुण गाण गातो त्याचे, आमदार की चा level चा तरी माणूस आहे का तो
@ramakantshinde6982
@ramakantshinde6982 5 часов назад
आता तुम्ही बीजेपी मध्ये जावा.
@dheerajpatil3471
@dheerajpatil3471 2 часа назад
अप्पासाहेब जगदाळे खरा माणूस वाटतेय खरा निष्ठावंत आहे पवार साहेबांनी नक्की विचार करावा त्यांचा
@Love4NatureEnterprises
@Love4NatureEnterprises 6 часов назад
काही फरक पडणार नाही 1000 , 2000 मतदान वर खाली hoel , पाटील येईल 70 हजार चा लीड ने
@abhijeetpalave2895
@abhijeetpalave2895 6 часов назад
पडणार
@bhartbansode9334
@bhartbansode9334 5 часов назад
70k ni padnar
@Love4NatureEnterprises
@Love4NatureEnterprises 4 часа назад
@@bhartbansode9334 😂😂😂😂पवार साहेब नाव ऐकले आहे ना. उग नव साहब म्हणत्यात 😂😂😂
@Sudarshan109
@Sudarshan109 7 часов назад
इंदापूर साठी, बारामती प्रमाणे मास्टर प्लॅन कोणतरी नेत्याने देऊन विकास साधावा.
@AshokBorkar-v9o
@AshokBorkar-v9o 4 часа назад
आप्पासाहेब तुम्ही माघार घेऊ नका
@Love4NatureEnterprises
@Love4NatureEnterprises 3 часа назад
@@AshokBorkar-v9o 😂😂😂😂पवार साहेब नाव ऐकले आहे ना. उग नव साहब म्हणत्यात 😂😂😂
@SubhasharoDeshmukh
@SubhasharoDeshmukh 6 часов назад
बीलकुलवीरोधनाहीआजजेबोलायलेततेचमतदानकरनारमीरवनुकीतनाचनारपनलीहुनठेवानाचावचलागतय हीग्यारंटीहरसपाटलाच्यामीरवनुकीतजयशीवराय
@udayn5400
@udayn5400 2 часа назад
आपण सर्वानी एकत्र काम केले पाहिजे
@shahajimisal9405
@shahajimisal9405 2 часа назад
आम्ही निष्ठावंतांच्या पाठीमागे आहोत
@dnyaaneshwardhome7794
@dnyaaneshwardhome7794 4 часа назад
तुमचे एकमत नसेल म्हणून त्यांना प्रवेश दिला असेल
@SantoshZanje-v4k
@SantoshZanje-v4k 5 часов назад
दुसऱ्या पक्षांतील आला ‌लगेच त्याला उमेदवार जाहीर केले
@mahadeokolhe1738
@mahadeokolhe1738 4 часа назад
आप्पासाहेब आपन ओपन याव जरागे😢पाटलाकर जय जय जिजाऊ
@yamgarkhandu1938
@yamgarkhandu1938 4 часа назад
अपक्ष लढा विजय होईल
@ganeshkalekar8888
@ganeshkalekar8888 6 часов назад
त्याच फळ मिळालं तुम्हाला हे काय पळवापळवी आस राजकारण आसत काय वेडे ताई काम दादा च काम तुम्ही उभे रहा गोविंद बाग कशाला
@RajPatil369-r3u
@RajPatil369-r3u 6 часов назад
निष्ठावान कार्यकर्त्याना वापरून सोडून द्याच हीच पवारांची निती आहे; पवार पाटील फक्त स्वार्थ बघतात ....एवढं आहे तर द्या ना आप्पासाहेबांना संधी, निष्ठावान आहे 💪💪 अप्पासाहेब तालुक्यात मानणारा तुम्हाला मोठा वर्ग आहे 💪
@anilpitambare
@anilpitambare 4 часа назад
Only tutari 🎉❤
@mahadeokolhe1738
@mahadeokolhe1738 4 часа назад
Only jarange patil आ जाव मैदानावर
@किंगमेकर
@किंगमेकर 3 часа назад
अप्पासाहेब जगदाळे
@ffGAMING-pi8vk
@ffGAMING-pi8vk 6 часов назад
Datta mama bharane
@Bamne-gq7cq
@Bamne-gq7cq 3 часа назад
म्हणून पळून गेलास पळून लोकसभेला
@nanasahebmore6011
@nanasahebmore6011 4 часа назад
पवार साहेबांनी हर्षवर्धन पाटलांना पक्षात घेऊन भरणे मामा चा विजय सोपा केला आहे आप्पासाहेब किवा प्रविण भैय्या ला तिकिट द्यायला पाहिजे होते
@Love4NatureEnterprises
@Love4NatureEnterprises 3 часа назад
@@nanasahebmore6011 😂😂😂😂पवार साहेब नाव ऐकले आहे ना. उग नव साहब म्हणत्यात 😂😂😂
@Love4NatureEnterprises
@Love4NatureEnterprises 3 часа назад
@@nanasahebmore6011 तुझा आप्पा ने किती लोकांना damdati karun त्रास दिला आहे माहीत आहे ka. Kamgar लोकांच्या बदल्या करू करू त्यांच आयुष्य उद्वस्त केल. 100 चूहे खाके बिल्ली चली हज को. अस आहे तुज्या अप्पा च. काय गुण गाण गातो त्याचे, आमदार की चा level चा तरी माणूस आहे का तो
@वामनरणनवरे
@वामनरणनवरे 3 часа назад
साहेब जगदाळे
@manoharpatil1820
@manoharpatil1820 5 часов назад
Tagyala sath dya , तिकिट मिळेल चर्चा
@BapuvishnugalandeGalande
@BapuvishnugalandeGalande 5 часов назад
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@sunilpadule3810
@sunilpadule3810 Час назад
Bhaiya kashala ch pressure alte te pn sanga ki... Jantela kalu dya... Ed CBI ch alte ka.. Ani ale asel tr kharach tumhi shetkarya la sonai ne dhuvun khale ahe ka..?
@bhaugadekar7792
@bhaugadekar7792 6 часов назад
विरोध करणारे खरंच उमेदवारी करू शकतात काय? आणि भाजपला धूळ चारू शकतात काय? आज होणाऱ्या निवडणुका या फक्त भाजप चां फक्त पराभव करायचा आहे एवढाच उद्देश आहे आणि राज्याला वाचवायचे आहे. जर कोणाला वाटत असेल की आपले राज्य वाचले पाहिजे तर त्यांनी तडजोडीचा मार्ग शोधावा. आगतिक पना करू नये.
@balasoshinde7392
@balasoshinde7392 5 часов назад
Mama
@AdityaGaikwad-jz5dc
@AdityaGaikwad-jz5dc 8 часов назад
रेकॉर्ड ब्रेक गर्दी 😂
@ashokmunot4220
@ashokmunot4220 6 часов назад
7:19 7:20 7:22
@manoharpatil1820
@manoharpatil1820 5 часов назад
Jithe phayda tikde jaych, लोकांची दिशाभूल करायची, यालाच राजकारण म्हणतात
@atishshivsharan4747
@atishshivsharan4747 Час назад
Koni uthatay tikit magatay
@MrAmol1000
@MrAmol1000 4 часа назад
हा अन्यायाचा विषय नाही हा बीजेपीला हरवण्याचा विषय आहे
@bharatkapse367
@bharatkapse367 7 часов назад
Tula kay pahije
@bhartbansode9334
@bhartbansode9334 4 часа назад
MLA ❤
@SantoshZanje-v4k
@SantoshZanje-v4k 5 часов назад
मागल्या लोकांना कशी वागणूक दिली जाते
@santoshbhosle7997
@santoshbhosle7997 5 часов назад
Dudh dar vadva
@sureshnagwade459
@sureshnagwade459 5 часов назад
तू ताईचा प्रचार केला पण टरबूज्या बरोबर कसा गेला ते का नाही सांगितले तू ED ला भिऊन टरबूज्या सोबत गेला प्रवीण आता तुला कळाले
@SP-ek6ce
@SP-ek6ce 3 часа назад
हर्षवर्धन कशासाठी गेला होता
Далее