Тёмный

Breaking: हर्षवर्धन पाटलांच्या चालू भाषणात अचानक जखमी अवस्थेत युवक आला..पुढे नक्की काय झालं पहा 

जनता एक्सप्रेस मराठी News
Просмотров 26 тыс.
0% 0

Опубликовано:

 

23 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 213   
@atulshinde4155
@atulshinde4155 3 часа назад
लय मोठ षडयंत्र आहे हे जनतेची दिशाभूल करण्याची मामा विरुद्ध
@shivajigawade9131
@shivajigawade9131 3 часа назад
दुसरा सांगतोय की मामा चं नाव घें,, काय दिवस आले वाह वाह 🙂
@babasahebgund413
@babasahebgund413 3 часа назад
मामा खुप च् वाईट माणूस आहे
@Shubhampatil_1111
@Shubhampatil_1111 3 часа назад
​@@babasahebgund413kay divas gelyat tumhala as krav lagtay
@yuvrajjawalkar9762
@yuvrajjawalkar9762 2 часа назад
😅
@rohitdhaware5697
@rohitdhaware5697 4 часа назад
हर्षवर्धन पाटील साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है 💪💪💪🚩
@Shubhampatil_1111
@Shubhampatil_1111 3 часа назад
Ashi script lihun, padnar😂
@sanjayjarag8390
@sanjayjarag8390 4 часа назад
काय यार मागून मामाची माणस होती म्हणू ण सांगताय स्पीपर ( माईक ) चालु आहे काय राजकारण करताय यार अहिल्या देवी होळकर यांच्या पुतळ्याच्या प्रकरणा मध्ये आपली भूमिका काय होती हे संपूर्ण इंदापूर तालुक्यान पाहिलय हर्षवर्धन भाऊ
@Shubhampatil_1111
@Shubhampatil_1111 3 часа назад
Mla patva mi viral karto
@sstoons1146
@sstoons1146 3 часа назад
हर्षवर्धन पाटील = 32 % प्रविण भैय्या = 26 % दत्तात्रय भरणे = 42 % इंदापूर विधानसभा 100% असच मतदान होणार
@Phadtare-deshmukh
@Phadtare-deshmukh 3 часа назад
तस नाही होणार,
@आप्पासाहेबचोपडे-छ9ह
काय खोटे काम चाले तो मागचा माणूस काय सांगत होता भरतने मामाच नाव तुम्ही घ्यायला लावतात भरणे मामा चे नाव🎉🎉
@ramdasmane7630
@ramdasmane7630 4 часа назад
नक्की काय राजकारण चाललंय, कोणत्या दिशेने आपण जात आहे, कोण कोण कसं कसं षड्यंत्र रचत आहे सर्व जनतेला समजत आहे. जनता फार हुशार झाली आहे
@atulshinde4155
@atulshinde4155 3 часа назад
मामा साहेब एक नंबर माणूस आहे आणि येणाऱ्या आमदारकीला मामा तिसऱ्या दा आमदार होतेल
@Ashok_972
@Ashok_972 3 часа назад
भरणेच नांव घे😂😂😂😂😂😂
@vaibhavpawar3596
@vaibhavpawar3596 3 часа назад
पाटील आता पुन्हा कोणत्या पक्षात जाणार.तेवढ सांगा
@RajendraNarute-g5c
@RajendraNarute-g5c 4 часа назад
तु काय पण कर आज पडला आहे
@A_patil1212
@A_patil1212 4 часа назад
मामा 🎉
@BalajiBajgire-eg9hj
@BalajiBajgire-eg9hj 3 часа назад
तू किती खरा बोलला थोडे विचार करून बघा मोबाईल म्हणतो तो त्यांनी घेऊन गेला त्याच्या हातामध्ये बघा बोलताना मोबाईल आहे का नाही
@SudhakarKharat-ls2rf
@SudhakarKharat-ls2rf 3 часа назад
हे लोकांची दिशाभूल करण्यासाठी केलेला प्रकार आहे
@englishlanguageonline-guru9090
@englishlanguageonline-guru9090 4 часа назад
Only Mama
@1774-h3o
@1774-h3o 2 часа назад
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
@mayajagnade8541
@mayajagnade8541 3 часа назад
तुमच्याच कॉलेज च्या लोकांना महिन्याचा पगार तरी द्या
@navnathdevade2943
@navnathdevade2943 4 часа назад
तु कशाला कर्ज घ्यायच काय राजकारण करताय पोलीस तपास करतील ना
@SanbeepMane
@SanbeepMane 3 часа назад
अदृश्य शक्ती राम कृष्ण हरी
@शेतकरीराजा-घ8ग
बदनाम करणारी टोळी फक्त हर्षवर्धन पाटील साहेब यांच्याकडे आहे
@समर्थदादा
@समर्थदादा 3 часа назад
गुंडगिरी गावात वाढली आहे ही सत्य परिस्थिती आहे
@maheshbhosale-rq7bl
@maheshbhosale-rq7bl 2 часа назад
Only mama ❤❤
@rajendra5002
@rajendra5002 4 часа назад
जामदार म्हणतोय मामा च नाव घे
@balasopatil6928
@balasopatil6928 3 часа назад
हर्षवर्धन पाटील निवडून येणार
@arjungote4788
@arjungote4788 3 часа назад
साहेब आपण पडण्याची हैत्रिक करणार नक्की काय बालिशपणा चालू माईक वर जनतेसमोर मामाच नाव घ्या म्हणतात.
@SainathSarade
@SainathSarade 4 часа назад
भरणे मामा मोठ्या मताधिक्याने निवडून येणार विधानसभेत मंत्री च
@sstoons1146
@sstoons1146 3 часа назад
मी काय कोणाचा कार्यकर्ता नाही पण हे असल विकास सोडून राजकरण चालत असेल तर मतदानाची काय गरज
@SimaKhule-kn6ch
@SimaKhule-kn6ch 3 часа назад
काय स्क्रिप्ट आहे😂😂😂😂😂वा
@prakashkhandale8305
@prakashkhandale8305 3 часа назад
Only bhau❤
@sunilbhivate9707
@sunilbhivate9707 3 часа назад
कितीही नाटक करा येणार तर मामाच
@KiranSangale-g7c
@KiranSangale-g7c 4 часа назад
Mama❤
@vitthaldalimbkar7710
@vitthaldalimbkar7710 3 часа назад
हे यांच्यावर बूम रॅग होणार स्पष्टपणे बाजूवाला जो त्याला घेऊन आला तो भरणेचे नाव घे म्हणताना दिसत आहे .
@shekharkate5272
@shekharkate5272 2 часа назад
जामदार साहेब तुम्ही स्वतःच तोंडाने सांगताय
@pramodsavalkar3720
@pramodsavalkar3720 4 часа назад
लबाड्या बंध kr हर्षु
@bhausahebgondkar7467
@bhausahebgondkar7467 3 часа назад
हर्षवर्धन पाटील जिंकणार
@Shubhampatil_1111
@Shubhampatil_1111 3 часа назад
As jiknar nahi 😂
@gajananjoshi7284
@gajananjoshi7284 3 часа назад
सर्व हे खोटे सांगतो आहे येणार तर फक्त मामा मामा मामा मामा मामा मामा
@dande9884
@dande9884 3 часа назад
तुतारी 🎉🎉🎉🎉
@kapiltekle8852
@kapiltekle8852 3 часа назад
लवकरच मुतारीत विटांची खांड ठेवा
@sachinbankar3648
@sachinbankar3648 3 часа назад
भरनेण नाव घे 😂 वारे पाटील आणि कार्यकर्ते 😅
@ashokshirsat3089
@ashokshirsat3089 3 часа назад
काय फालतु पणा आहे राव किती पैसे घेतले पट्टी बांधून यायचे
@navnathdevade2943
@navnathdevade2943 4 часа назад
तुमची मस्ती 20वर्ष उतरली आहे
@abasahebdhumal7820
@abasahebdhumal7820 4 часа назад
Only bhau
@KiranVaykar1994
@KiranVaykar1994 3 часа назад
हा हसतोय सांगताने काय खर आहे ह्याच
@Hahshdggx
@Hahshdggx 4 часа назад
बदनाम करू राहिले का आत्ता 😂
@ketangadhave3357
@ketangadhave3357 2 часа назад
2024. मी आहे आंबेगाव तालुक्यातला. पण. 2024 मध्ये दत्ता मामा भरणे आमदार
@sachinkare3464
@sachinkare3464 3 часа назад
अरे मामाचा काय संबंध मामांनl बदनाम करण्याचा प्रयत्न केविलवाणा प्रयत्न
@PowerofPositivityy8
@PowerofPositivityy8 4 часа назад
हर्षवर्धन भाऊ पाटील सलग तिसऱ्यांदा पराभव ची हॅट्रिक करणार म्हणजे करणारच 💯💯💯
@appasodagade7139
@appasodagade7139 3 часа назад
मामाच्या नावानं कितीपण बदनाम करा पण मामाच आमदार होणार
@balugaikwad8400
@balugaikwad8400 2 часа назад
भरपूर मताने पाडायला पाहिजे
@AnandraoKale-p3l
@AnandraoKale-p3l 3 часа назад
Only mama saheb
@VDjvdjvdj
@VDjvdjvdj 3 часа назад
<a href="#" class="seekto" data-time="192">03:12</a> ........Script madhla main dilauge rahila ...... Side La Director aahet tyani sangitla.....Role....Camera....Action🎬
@mrinnocent2508
@mrinnocent2508 3 часа назад
Scripted 😂😂 साड्या जाळा नायतर काय पण करा येणार तर मामाच 🔥
@RepublicBharat5555
@RepublicBharat5555 4 часа назад
काय स्क्रिप्ट बनवली रे 😅
@DadaZanje-s6c
@DadaZanje-s6c 2 часа назад
Only mama ❤🎉 लावा ताकद
@RajeshKute-j9q
@RajeshKute-j9q 3 часа назад
Only pawar saheb❤
@sanjaychougule2839
@sanjaychougule2839 2 часа назад
फक्त mahavikas आघाडी che उमेदवार निवडून येणार
@atulsabale2204
@atulsabale2204 2 часа назад
Only mama
@milindsonawane7436
@milindsonawane7436 2 часа назад
झोप लागते का हर्षवर्धन साहेब आपल्याला... तुम्ही पळून गेलात जेव्हा काँग्रेस लढत होती... 😂
@laxmanthorat8107
@laxmanthorat8107 2 часа назад
विकासावर बोला उगीच गप्पा मारू नका
@chintamangaikwad6641
@chintamangaikwad6641 2 часа назад
फिक्स आमदार हर्ष वर्धन पाटील ✌️✌️
@akshaypore4501
@akshaypore4501 4 часа назад
Only mama💯
@शेतकरीराजा-घ8ग
इंदापूर मध्ये येणार तर मामाच
@anantpatil8950
@anantpatil8950 3 часа назад
तुतारी
@atulshinde4155
@atulshinde4155 3 часа назад
मामा साहेब फिक्स ओन्ली वन आमदार💯💯
@RM-zs2up
@RM-zs2up 3 часа назад
गुंडगिरी, दडपशाही, आचारसंहिता कालावधीत नागरिकांना होणारी मारहाण याची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घ्यावी ही विनंती.
@vaibhavkutwal2692
@vaibhavkutwal2692 3 часа назад
काय घाणेरडी स्क्रिप्ट आहे लका ही 😂
@shahajiagade8153
@shahajiagade8153 4 часа назад
नलावडे साहेब रेकॉर्डिंग चा आवाज बरोबर येत नाही व्हिडिओ चांगला शूट करा
@surajgund8989
@surajgund8989 4 часа назад
ओन्ली.भाऊ
@dnyaneshwarwargad5189
@dnyaneshwarwargad5189 3 часа назад
भरणेंचे नाव घे आगोदर
@Dayanandpatil-yl3qk
@Dayanandpatil-yl3qk 2 часа назад
अरे हर्षवर्धन पाटील आता काय गळा कापला पाहिजे होता का म्हणजे तू ॲक्शन घेतली असतीस सांग ना सगळं कारस्थान तुझाच आहे म्हणून भिकार चोट गॅंग चे अध्यक्ष शरद पवार
@kashinathshinde134
@kashinathshinde134 2 часа назад
हफ्ता भर की उगीच नाव घेतोय कुणाचं पण लाज वाटली पाहिजे तुला काय राजकारण चालू आहे
@SuhasMohite-u5j
@SuhasMohite-u5j 2 часа назад
हे सगळे शिकवून आणलेला कार्यकर्ता आहे
@chetangiram6664
@chetangiram6664 2 часа назад
हे सर्व बनवा बनवी आहे जनता काही वेडी नहीं अरे ते बाजूच नाव घायला लावत आहे बाळाचं 😂😂😂
@Phadtare-deshmukh
@Phadtare-deshmukh 3 часа назад
बरोबर आहे गुंडगिरी खूप वाडल्यात आज खाजगिसवकरी गुडगिरी वाढली आहे.
@SunilShendage-k7g
@SunilShendage-k7g 3 часа назад
भरणे मामा फिक्स विजय होणार ❤
@satishbobade140
@satishbobade140 3 часа назад
👍👍
@vishwanathdukre2268
@vishwanathdukre2268 3 часа назад
कोणी बदनामी करून सहानुभूती मिळवण्याची नौटंकी करत आहे तर कोणी अश्रू ढाळून रडून रडून भावनिक करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत...नौटंकी तमाशा मंडळ आपले स्वागत करत आहे...😂😅😂😅😅😅
@vijaynarute4556
@vijaynarute4556 2 часа назад
खोट बोलल ने अंगवळनी पडल आहे दुसर काय
@someshwarmane8318
@someshwarmane8318 3 часа назад
भरणे च नाव घे सांगावं लागतय, भरणे मामा च निवडून येणार
@ganeshbhorade5338
@ganeshbhorade5338 3 часа назад
पडणार
@VasantShewale-s1u
@VasantShewale-s1u 2 часа назад
नाटक सुरु झाले .
@RRRPPP9712
@RRRPPP9712 3 часа назад
पुढच्या वेळेस शिवसेना मध्ये जाणार आहे,कारण पडणार आहे 100%
@RajendraNarute-g5c
@RajendraNarute-g5c 4 часа назад
काय नाटक चाललंय
@vijay608vk
@vijay608vk 3 часа назад
कशाला मामाचा नाद करता भुरटे हो😅
@KondibaNanwar
@KondibaNanwar 4 часа назад
Mama
@santoshmadhare7302
@santoshmadhare7302 4 часа назад
🚩🚩Dattya Ajya Hamya var Supreme Courtat Gunha Dakhal Honaar🚩🚩
@AJ-sh5oc
@AJ-sh5oc 4 часа назад
घे केळ🍌🍌🍌
@TrrrrrrOpppppo
@TrrrrrrOpppppo 4 часа назад
Direct dakhal karayacha na bara nivadanukichya phude lok hyancha stage varati distata😂😅😅😅😅
@vsedit4327
@vsedit4327 3 часа назад
फिक्स आमदार दत्तामामा भरणे
@sanjayvibhute9925
@sanjayvibhute9925 4 часа назад
तुम्ही पडणार ❤❤❤❤❤
@mahadevpawar119
@mahadevpawar119 2 часа назад
तरीपण निवडून भरणे मामाच येणार
@udayrajpise6836
@udayrajpise6836 4 часа назад
मुंगेरीलाल के हसीन सपने 😂😂😂
@MarutiBichakule
@MarutiBichakule 2 часа назад
मंत्रिपद देते बघ मामा
@avinashbarkade9630
@avinashbarkade9630 2 часа назад
धनगर समाज मामाना निवडून देणार
@atulyadav-ok7he
@atulyadav-ok7he 4 часа назад
प्रविण भैय्या माने
@adityanathdhade2615
@adityanathdhade2615 2 часа назад
शांत झोप लागेल का साहेब.....
@ganeshthombare7230
@ganeshthombare7230 3 часа назад
2 माणूस का सांगत आहे मामा च नाव घे म्हणुन
@SagarGawade-k8o
@SagarGawade-k8o 4 часа назад
Kay pn kra mama ch aynar
@pramodsavalkar3720
@pramodsavalkar3720 4 часа назад
जामदार काय शिकवणी घेतोय काय त्याची
@GangavaneParmeshwar
@GangavaneParmeshwar 2 часа назад
Only bahu
@vinayakkuchekar3243
@vinayakkuchekar3243 2 часа назад
उपट्या कर्ज कशाला घेतल
@SatishKhandagale-jq2kk
@SatishKhandagale-jq2kk 4 часа назад
ओन्ली मामा❤
@bhagwannaikwade3414
@bhagwannaikwade3414 2 часа назад
आरे नाटक पण व्यवस्थीत करता येत नाही
@आम्हीकरमाळाकर
घंटा
@ajinkyajankar598
@ajinkyajankar598 2 часа назад
काय लावलय है
Далее
Как не носить с собой вещи
00:31