जुन्या गाण्यांची गोडी अमृताची यात मोलाचा हातभार एकाच घराण्याचा तो सिंहाचा वाटा म्हणजे शिंदेशाहीचा.प्रल्हाद शिंदेंपासून नविन पिढी पर्यंत यांचं योगदान 100%
मयूर शिंदे मधुर शिंदे मिलिंद शिंदे सप्रेम सप्रेम जय भीम ज्या पद्धतीने आपण बाबासाहेबांना स्मरणगाथा त्याच पद्धतीने येणाऱ्या दोन हजार चोवीस चार निवडणुकीमध्ये बाळासाहेब आंबेडकर यांना याच प्रकारे साथ देत आली हीच अपेक्षा जय भिम जय भिम जय भिम
समाजातिल दलीत,पिडीत, वंचितच नव्हेतर सर्व मानव जातिला संपूर्ण प्रेरणादाई गीत आहेत. यापासून समाज निश्चितच आशावादी विज्ञान वादी राहील. सर्व टिमला मनापासूनचे आभार जयभीम जय संविधान भवतु सब्ब मंगल 📘🇮🇳✍️👌🙏