Тёмный

BULDHANA | चक्क तुरीच्या शेतात लावला 1 कोटी 40 लाख रुपयांचा गांजा  

Loknayak News (लोकनायक न्युज)
Просмотров 39 тыс.
50% 1

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @loknayaknews
#loknayak_news #buldana_breaking_news #buldana_crimes_news #buldhanakar #buldhananews #buldanapolice
BULDHANA | चक्क तुरीच्या शेतात लावला 1 कोटी 40 लाख रुपयांचा गांजा; एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात
ANC - स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने, लोणार तालुक्यातील हत्ता शिवारातील एका शेतात छापा टाकून शेतातील गांजाची झाडे जप्त केली आहे. लोणार तालुक्यातील हत्ता शिवारातील, गट नंबर 181 मधील, अनिल धुमा चव्हाण यांच्या तीन एकर तुरीच्या शेतात मधात गांजाच्या झाडांची लागवड केलेली होती. शेकडोंच्या संख्येने असलेली ही गांजाची झाडे चार ते पाच फूट उंच झाली होती. दरम्यान बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात एका पथकाने छापा टाकला असता, सदर शेतामध्ये तुरीच्या पिकाआड मधामधात ठिकठिकाणी, अंदाजे 300 ते 400 गांजाच्या झाडाची लागवड केल्याचे आढळून आले आहे. दरम्यान खात्री पटल्यानंतर पथकाने सदर गांजाची झाडे उपटून जप्त केली असून आरोपी अनिल चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तथापि शेकडोंच्या संख्येने असलेली ही गांजाची झाडे 1 कोटी 40 लाख रुपये किंमतीची असल्याचा माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी गुलाबराव वाघ यांनी दिली आहे. तसेच आरोपीचा 19 डिसेंबर पर्यंत पीसीआर घेण्यात आला आहे.
BYTE - गुलाबराव वाघ, उपविभागीय पोलीस अधिकारी बुलढाणा
#fatafatnews #dailynews #newsupdates #लोकनायक #loknayaknews
#newsmaharashtra #bjp #shivsena #marathinews @loknayak news #loknayak_news
#topnews #mahavikasaghadi #latestmarathinews #ncp #congress #shivsena #news #latestnews
#breakingnews #trendingnews
#marathinewsupdates #marathibatmya
#nationalnews #mns #localnews
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
marathi live news, marathi news, mumbai news, Live TV, मराठी बातम्या, ऑनलाईन बातम्या, marathi online news, maharashtra politics, latest marathi news, maharashtra breaking news, NCP, Shivsena, मराठी, marathi, marathi news, marathi news live, todays marathi news, Maharashtra political news, national news in marathi, marathi batmya, sharad pawar, ajit pawar, devendra fadnavis, uddhav thackeray, maharashtra politics, raj thackeray, marathi batmya, marathi batmya live, latest marathi news, marathi news video, latest news, मराठी बातम्या, मराठी बातम्या लाईव्ह

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 35   
@saurabhkhandare6394
@saurabhkhandare6394 Месяц назад
छापा टाकायला टाईम आहे पण बांधावर जाऊन पीक नुकसान पाहनी करायला टाईम नाही ही किती शोकांतिका आहे 😢
@prajwalsdhote5054
@prajwalsdhote5054 Месяц назад
चोरून पेरल्या पेक्षा मान्यता दयावी शेतकऱ्याची परिस्तिथी सुधारेल
@VikasaPatil-z6r
@VikasaPatil-z6r Месяц назад
पावसानी पिक गेलेवर पोलिस येतात का बगायला
@vijayshelar6347
@vijayshelar6347 25 дней назад
गांजा पिकाला परवानगी द्या एक नुकसानग्रस्त शेतकरी
@harshwardhanchavan4594
@harshwardhanchavan4594 17 дней назад
गांजा पकडून खूप मोठा पराक्रम केला आहे असे वाटत असेल..... पण शेतकऱ्याने असे का पावूल उच्चले याचा पनं विचार करा... शेतकऱ्याला नीट भाव मिळत नही तर शेतकरी काय करणार नुकसान झालं तर नीट पंचनामा करत नाहीत ... देश नेत्यांनी कसा पोखरून काढला आहे इकडे बघा जरा
@sonulade5746
@sonulade5746 Месяц назад
आता सर्व पोलीस अधिकारी तहसीलदार पटवारी ग्रामसेवक पोलीस पाटील सर्वजण शेतात पाणी करायला येतात जिवाणू नुकसान झाले तेव्हा नाही येणार पाणी करायला
@bhagwanjadhao3447
@bhagwanjadhao3447 23 дня назад
शेत मालाचे भाव वाढल्या शिवाय हे थाबनार नाही हे सरकार ने लक्षात घ्यावे नाहीतर सर्वंच शेतकरी गाज्या लावतील
@BharatRasve-h6m
@BharatRasve-h6m Месяц назад
मालाला भभवच नाही काय करणार😢
@bhushankadam6782
@bhushankadam6782 28 дней назад
पिका ले भाव नाही बरोबर आहे हे लावल त
@samarthshipate1544
@samarthshipate1544 14 дней назад
शेतकऱ्याचं कोणाला बगवत नाही
@amolmirge8511
@amolmirge8511 18 дней назад
भाव नाही तर शेतकरी काय करणार. बाकी सर्वांना वर कमाई आहे
@gauravgudade4098
@gauravgudade4098 20 дней назад
या पिका मुले शेतकरी विकसित होतील याचा वरची बंदी सरकारनी हटवला पाहिजे
@RanjeetKhaire-u9u
@RanjeetKhaire-u9u Месяц назад
Pikala chagla bhav milt nahi ky krnar shetkri😢
@Amol2327
@Amol2327 26 дней назад
Karz Maaf Kra adhi😂
@THEFAMOUSHINDI
@THEFAMOUSHINDI 4 дня назад
अजय देवगण सर्रास गुटख्याची ऍड करते , तेव्हा झोपी जाता का ,? पेरा गांजा!
@AjayPise-r7r
@AjayPise-r7r 21 день назад
शेतकऱ्यांसाठी कोणी असे धावून येत पीक पाहण्यासाठी तर कोणी नाही येत
@Pradghjvvggghhjjgggfdd
@Pradghjvvggghhjjgggfdd 27 дней назад
Pawsani peek yet nahi bhaav sarkar det nahi tya vel kahi karat nahi
@KusumGhate
@KusumGhate 15 дней назад
सोयाबीन ला,भाव,दया,
@Nelsonsanatani706
@Nelsonsanatani706 25 дней назад
अरे होवू द्या ना शेतकरी मोठा गांजा विकून...तिकडे राजकारणी देशाला लुटून पैसे कमावतात....मग शेतकऱ्या ने काय केले
@samarthyt3744
@samarthyt3744 12 дней назад
मिडीया च्या बापाच काय गेल गांजा लावलाय म्हनून लावणार मी पण गांजा
@AtulGaikwad-ut5tc
@AtulGaikwad-ut5tc Месяц назад
Police walyana shetkaryavar kay karwahi karaychi 😢😢😢😢
@akshaybobade1952
@akshaybobade1952 18 дней назад
Are tyana kahi paise deun dile aste sgle tech krt ahe
@Suvarnahampale
@Suvarnahampale 24 дня назад
Are to seata kasa zat asl yachi pan tumala kalji hawina
@vardhmangite3080
@vardhmangite3080 Месяц назад
Kay chkiha kale satekarini
@SohanPawara-c3f
@SohanPawara-c3f Месяц назад
Kisaan bhava cha gup luksan kel
@AniruddhaKachale
@AniruddhaKachale Месяц назад
Shevti Shevat zhali mhanayci ahe
@ganeshjaiswal5927
@ganeshjaiswal5927 Месяц назад
Deshacha vikas hoil shikshan,vyapar nit kela tar yapeksha upyogi pik dusre nhi
@babasahebShelke-ct4ng
@babasahebShelke-ct4ng 17 дней назад
Sgle dnde hpte bhrun chalu aahe mg ha pn hpte den
@UmeshPardhi-ql9ue
@UmeshPardhi-ql9ue Месяц назад
Tar mnto purn Maharashtra t ganjya lavala pahije
Далее
Ong Bak | Fight Club Scene
15:05
Просмотров 75 млн
ITZY "GOLD" M/V
03:20
Просмотров 4,5 млн
Grand Final | IEM RIO 2024 | BO5 | КРNВОЙ ЭФИР
6:35:24
When Royal Guards Fight Back!
8:08
Просмотров 7 млн