Cabinet Meeting: गेंम चेंजर निर्णय! उद्याच्या कॅबिनेट बैठकीत होणार मोठी घोषणा
नॉन क्रिमिलियरची मर्यादा वाढवण्यासंदर्भात राज्य सरकार केंद्र सरकारला शिफारस करणार असून नॉन क्रिमिलियरची मर्यादा आठ लाखांवरून पंधरा लाख करण्यासंदर्भात मागणी करण्यात येणार आहे. तसा निर्णय गुरुवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत होणार आहे
8 окт 2024