Calender या topic ची practise worksheet आणि त्याची Solution pdf आपल्या @SandipArgadeMaths या telegram channel वर मिळतील.... if any query Call / msg me on 8308110110
मित्रांनो मी तुमचा कायम ऋणी राहील.. माझा मोबाईल : 8308110110 मी जो काही आज आहे तो फक्त तुम्हां मित्रांमुळे... माझ्यासाठी फक्त एकच करा. video जास्तित जास्त share करा. personally, groups ला, status ठेवा.. Plz तुमच्या भावाला साथ द्या.
Varshachya shevatchya 2 ankala 4 ne divide karne method 2001 nantr chya years la apply hot nahi. Apan example dile te 2000 chya aatil ahet. Solution asel tr pathva.
Khup mast sir... Ekadam bhari. Lecture mule ata roj cha var hi lakshat thevaychi garaj padat nahi, tarik kalali ki var lagech samjayla laglay, Thank's sir
Ekach no sir... Maja ali video madhil trick baghun. Exam madhe velechya kamtartemuke Ya questions chya kadhich nadi lagat navhte. Pan aata hech question within a second solve hou lagle.. Unbelievable teaching sir....
खुप छान मार्गदर्शन आहे सर. Lockdown परिस्थितीत देखील आम्हा विद्यार्थांना परिपूर्ण अभ्यास कसा होईल यासाठी आपले मार्गदर्शन खुप छान मिळत आहे... खुप खुप आभार सर....
परीक्षेत referance date दिली जाते व त्या date च्या आधारे त्या date च्या पुढील किंवा मागील date चा वार विचारला जातो. तेव्हा तुम्ही दिलेल्या कोडचा उपयोग कसा करणार?