मला जुनी कार घेयाची आहे, maruti alto मॉडेल 2015 ते 2018, तर ती कुठून घ्यायची आणि कितीला आणि काय चेक करून घ्यायची. कृपया मार्गदर्शन करा. मी आता 73 years old आहे. मी गाडी चाळवितो, माझ्या कडे Getzs होती ती मी विकून टाकली.
Sir, आपण, नवीन गाडी 🚗🚙 घेताना काय काळजी घेतली पाहिजे त्या बद्दल खूप महत्त्वाची माहिती दिली. त्या बद्दल आपले मनापासून आभार 🙏🙏 आणि आपले हार्दिक अभिनंदन 💐💐.
खुप छान माहिती मिळाली . हल्लीच नवीन गाडी विकत घेण्याचा विचार केलाय बील करताना तुमच्या माहीतीचा खुप फायदाच होईल. मला एक गोष्ट जाणून घ्यायची आहे. मी नवीनच गाडी चालवायला शिकलो आहे . मला गाडी विकत घ्यायचीय पण मला जवळचे मित्र , नातेवाईक म्हणतात की नवीनच शिकल्यामुळे जुनीच गाडी घ्यावी तर काहींनी नवीन गाडी घ्यावी असे सांगितले तर मी गाडी नवीन घ्यावी का जुनी घेवून प्रॅक्टिस करावीं या बद्द्ल मार्गदर्शन करावे ही विनंती व जुनी गाडी विकत घ्यायची असेल तर कोणती काळजी घ्यावी या बद्दल माहिती द्यावी
Hi sir, tumhi sangatay accessories baher minimum rate madhe miltat pan showroom che dealer boltat jar accessories baher taklya tar gadichi warranty sampate , he kiti khare aahe, warranty jate ka ?
साहेब नमस्कार नवीन कार घेताना मायलेज बघू दे का सेफ्टी व मला मायलेज आणि सेफ्टी दोन्ही कोणत्या गाडीत मिळेल ते सांगावे मी टाटा tigo किंवा wagan r या दोन गाडीचा विचार करतोय कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती
Accessories are priced 50-75% higher in the showroom. But if it is an accessory such as Reverse Parking sensors, Auto locking, Fog Lights, or anything electronic then it is best to buy in the showroom as the warranty for the car would be void if the part is bought outside.
Namaskar sir, ekhada vedio jo accesaries kay kay astat kontya mahatvachya ahet konte nahi ghetale tari chale hi info, security accesary konte ahet te shabda pn navin astat hi info vala vedio asava ekhada
सर मला झायलो ही गाडी 2013 चे माडल घ्यायचे आहे . गाडीला दोन ओनर झाले आहे. रेडींग 124000 झाले आहे. ही गाडी मला किती पर्यंत घ्यायला पाहिजे मला 4/2/2021ला गाडीची डील करायची आहे. मला या बद्दल माहिती हवी आहे
मला automatic टाटा tiago नवीन घ्यायची आहे 7 लाखाचे बजेट आहे पण माझे जास्त रनिंग नाही 10 te 12 किलोमीटर तेव्हा माझी अशी विनंती आहे मी कोणती गाडी घेऊ मला जास्त फीचर्स ही हवेत
Dada ,sir ... Kharach khup chan mast video ahe i think... ha first video marathi madhun asel ... kharach mahit navt tumhi janiv karun dili tya sathi thanks .... Mala khup avadla ha video tyat tumhi saglyach gosti sangitle he brr vatel
Sir. Mi tumche khup video baghitle aahet khup good speech aahe tumchi, sir, Mala gadi ghyaychi aahe 3to4 lak paryant tr konti gadi gheu plz reply lavkar Kara.