१० वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढे प्रवेश कोठे घ्यावा? पुढे कोणते कोणते कोर्सेस असतात याबद्दल माहिती नसते त्यामुळे त्यांचा बराच गोंधळ होते. तो गोंधळ थोडा कमी व्हावा आणि वेगवेगळ्या शेत्रात जाण्यासाठी कोणते कोर्सेस करावे याबद्दल माहिती या व्हिडीओ मध्ये दिलेली आहे.
3 окт 2024