Тёмный

Carvaan Classic Radio Show | B.R.Tambe | Tinhi Sanja Sakhe Milalya | Old Marathi Song | मराठी गाणी 

Saregama Marathi
Подписаться 3 млн
Просмотров 782 тыс.
50% 1

​‪@saregamamarathi‬ brings you a new episode of famous lyricist B.R.Tambe. Listen to all your favorites songs written by him in this fun Carvaan Classic Radio Show.
#saregamamarathi
#latamangeshkaroldsong
#marathibhaktigeete
#brtambe
#मराठीगाणी
#marathisongs
#carvaanclassicradioshow
Click below to listen to your favorite song:
0:02:29 Tinhi Sanja Sakhe Milalya
0:06:16 Kashi Kaal Nagini
0:11:35 Ghan Tami Shukra Bagh Rajya Kari
0:18:49 Tuzya Gala Mazya Gala
0:24:18 Nav Vadhu Priya Mee Bavarte
0:28:35 Jan Palbhar Mhanatil Haay Haay
0:31:59 Mavlatya Dinkara
0:36:23 Dole He Julmi Gade
0:39:28 Te Dudh Tujhya Ghatatale
0:43:45 Madhu Magasi Mazya
0:48:23 Kalya Jya Lagalya Jeeva - Viswanath Bagul
Credits:
Song: Tinhi Sanja Sakhe Milalya
Album: Madhughat
Artist: Lata Mangeshkar
Music Director: Pt. Hridaynath Mangeshkar
Lyricist: B.R.Tambe
Song: Kashi Kaal Nagini
Album: Madhughat
Artist: Lata Mangeshkar
Music Director: Pt. Hridaynath Mangeshkar
Lyricist: B.R.Tambe
Song: Ghan Tami Shukra Bagh Rajya Kari
Album: Majhi Aavadti Gaani - Lata Mangeshkar
Artist: Lata Mangeshkar
Music Director: Pt. Hridaynath Mangeshkar
Lyricist: B. R. Tambe
Song: Tuzya Gala Mazya Gala
Album: Solid Gold - Asha Bhosle
Artist: Asha Bhosle, Sudhir Phadke
Music Director: Vasant Prabhu
Lyricist: B.R.Tambe
Song: Nav Vadhu Priya Mee Bavarte
Album: Athvanitali Gaani Lata Mangeshkar
Artist: Lata Mangeshkar, Chorus
Music Director: Vasant Prabhu
Lyricist: B.R.Tambe
Song: Jan Palbhar Mhanatil Haay Haay
Album: Majhi Aavadti Gaani - Lata Mangeshkar
Artist: Lata Mangeshkar
Music Director: Vasant Prabhu
Lyricist: B.R.Tambe
Song: Mavlatya Dinkara
Album: Madhughat
Artist: Lata Mangeshkar
Music Director: Pt. Hridaynath Mangeshkar
Lyricist: B.R.Tambe
Song: Dole He Julmi Gade
Album: Sadabahar Sangeetkar - Vasant Prabhu
Artist: Asha Bhosle
Music Director: Vasant Prabhu
Lyricist: B.R.Tambe
Song: Te Dudh Tujhya Ghatatale
Album: Madhughat
Artist: Lata Mangeshkar
Music Director: Vasant Prabhu
Lyricist: B.R.Tambe
Song: Madhu Magasi Mazya
Album: Vasant Bahar Vol 2
Artist: Lata Mangeshkar
Music Director: Vasant Prabhu
Lyricist: Kavi B.R.Tambe
Song: Kalya Jya Lagalya Jeeva - Viswanath Bagul
Album: Panigrahan -Drama
Artist: Viswanath Bagul
Music Director: Shrinivas Khale
Lyricist: B.R.Tambe
Follow RJ Sanika on:
Instagram - / saregama_sanika
Facebook - / rjsanika
Label- Saregama India Limited, A RPSG Group Company
For more videos log on & subscribe to our channel :
/ saregamamarathi
To buy the original and virus free track, visit www.saregama.com
Follow us on -
Facebook: / saregama
Twitter: / saregamaglobal

Видеоклипы

Опубликовано:

 

16 сен 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 908   
@saregamamarathi
@saregamamarathi Год назад
Shake a leg to the iconic song 'Sajna Hai Mujhe' with social media sensation 'Anjali Arora': ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-OujmxOCqKGA.html #SajnaHaiMujhe #AnjaliArora #ShrutiRane
@madhurideshmukh5857
@madhurideshmukh5857 Год назад
अतिशय सुंदर खूप खूप दिवसांनी मी सगळ्या कविता ऐकल्या. कविता मी शिकवल्या पण अत्यंत आशडते कवी 👍👍👍👍👍
@giriratan6460
@giriratan6460 Год назад
000
@seemanaik8113
@seemanaik8113 Год назад
खूप खूप छान गाण्यांची निवड..... गाणी अप्रतिम आहेतच पण संगीत व आवाज ही सुंदर... 🌹
@prabhasahasrabudhe3428
@prabhasahasrabudhe3428 Год назад
अप्रतिम कविता. सतत गुणगुणत राहाव्या अशा. . वेगवेगळ्या पैलूंनी जीवनाचा अर्थ सांगणाऱ्या. मजा आली वेळ सार्थकी लागला
@pramodkulkarni6311
@pramodkulkarni6311 Год назад
Was वावा
@SantoshGaikwad-gc1oh
@SantoshGaikwad-gc1oh Год назад
76 साली माझा जन्म झाला, आमची पिढी अशा दैवी प्रतिभेच्या गीत, संगीतकार , कलाकारांना बघत मोठी झाली आणि 90 साला नंतर सर्व चित्र बदलत गेले, जास्त गतिमान झाले आयुष्य आणि 90 च्या आधी जो सुंदर काळ होता, तो आता संपला याचि फार दुःखदायक जाणीव झाली, परंतु स्वातंत्र्या नंतर ज्या दैवी प्रतिभेचे लोक जन्माला आले त्यांनी त्यांच्या प्रतिभेने आयुष्य मोठ्या प्रमाणावर श्रीमंत केले, त्यांना कोटी प्रणाम 💐🙏💐🙏......
@ArahanSarpatwar
@ArahanSarpatwar 3 месяца назад
😅
@shashikantkurne8424
@shashikantkurne8424 26 дней назад
आमचा जन्म 1964 salacha, या वैभवाच्या बाबतीत आम्ही खुप श्रीमंत आहे.
@vinayaksawant333
@vinayaksawant333 11 дней назад
माझा.जन्म एप्रिल तेवीस.एकोणीस. त्रेचाळीस मी.आता.ब्याऐशी.वरषात.प्रवेश.केला.आता.ही.भावगीत. ऐकतो.तेव्हा.मी.वीस.वर्षांचा.आहे.असा.भास.होतो
@meenapawar6900
@meenapawar6900 4 дня назад
janpalbhar म्हणतील हाय हाय ही कविता माझी आवडती वर्गात नेहमी म्हणायचे maza52 सालातील
@vishwanathraut3620
@vishwanathraut3620 Год назад
भा. रा. तांबे सारखे कवी शतकामध्ये मोजकेच जन्माला येतात. शंभर वर्षाहून अधिक काळ होऊनही ही अजरामर गाणी लहान - थोरांचे कान तृप्त करून मनस्वी आनंद देत आहेत. लतादीदींच्या मधुर स्वरांनी तर कमालच केली आहे आणि सानिका तुझे अभ्यासपुर्ण सादरीकरण लाजवाब झाले. धन्यवाद.
@usharudrakar9479
@usharudrakar9479 Год назад
Too emotional
@appasahebkanale897
@appasahebkanale897 Год назад
सानिका ताईचे भावपूर्ण निवेदन आणि लतादीदींनी स्वर्गीय स्वरातून गायिलेले भा.रा. तांबे यांची भावगर्भ गीते ऐकून मन तृप्त झाले.धन्यवाद!
@sureshlad9723
@sureshlad9723 Год назад
@shobhabhagwat2436
@shobhabhagwat2436 Год назад
​@@appasahebkanale897 .णेङ
@sushamasangvikar9411
@sushamasangvikar9411 Год назад
भा.रा.तांबे यांच्या कविता व स्वर्गिय लता दिदींचा आवाज भरून पावले
@prakashpitre6394
@prakashpitre6394 Год назад
अजरामर गाण्यांचा ठेवा ऐकून कान तृत्प होतात या महान कवीला शत शत प्रणाम आणि धन्यवाद .' ' '
@sumatibari7098
@sumatibari7098 Год назад
मस्तच
@sharmilamahajan3116
@sharmilamahajan3116 Год назад
Atishay. Sundar gani kavi aani ganari doghanahi shat shat pranam🙏🙏
@deepaagashe6832
@deepaagashe6832 Год назад
Khupach god man truppt karanari gani
@shamkulkarni7101
@shamkulkarni7101 Год назад
मन तृप्त होऊन मन धुंद होऊन गाणे ऐकवावे अशी ही........मालीका
@ganpatraodeshpande1292
@ganpatraodeshpande1292 Год назад
कविवर्य भा .रा. तांबे यांची सर्व गीते म्हणजे मौल्यवान नवरत्नांची माळच वाटते . खूपच श्रवणीय आणी मनाच्या पेटीमध्ये जपून ठेवायची रत्ने आहेत मला खूपच आवडतात .आणी स्च .लतादिदींनी दिलेली अनमोल स्वर साथ खूपच छान
@vijaytakalikar4980
@vijaytakalikar4980 Год назад
👌👌
@deepakthakare3090
@deepakthakare3090 Год назад
दुर्मिळ माहितीसह उत्तमोत्तम गीते . कविवर्य भा .रा .तांबे यांना प्रणाम ! आपण हा अभ्यासर्पूवक शो करून त्यांना खरोखरच न्याय दिला आहे . तुमचे मनःपूर्वक आभार !
@shrikantjoshi8401
@shrikantjoshi8401 Год назад
कानाचीअतृपता कायम राखणारी गाणी.
@anilpanse734
@anilpanse734 Год назад
गाणि आणि सादरीकरण अति उत्तम.
@prakashbhosale7052
@prakashbhosale7052 Год назад
I remember my childhood
@purnimashrivastava2942
@purnimashrivastava2942 Год назад
Kathin arth malum nahi ase kavi Jo 100 sal pahile huye jinka gana bhi kathin hai swar diye Bharat Ratna Lata Mangeshkar didi ne aaj nahi hain par Jo unhone gaya uska arth janane ki zigyasa rahti hai thanks for upload the collection of beautiful poems and singing of kavita. 🙏
@purnimashrivastava2942
@purnimashrivastava2942 Год назад
​@@shrikantjoshi8401 jaise kano mein amrit ghola ja Raha hai hardik pranam.
@ramkrishnagandhewar6158
@ramkrishnagandhewar6158 Год назад
सौ रेखा गंधेवार भा रा तांबयां सारख्या कवी श्रेष्ठांच्या कविता ऐकून मन तृप्त झाले. लतादीदींचा ,आशा भोसले यांचा आवाज त्याहूनही गोडच. निवेदनही फारच गोड आवाजात आणि अभ्यासपूर्ण वाटले. धन्यवाद!
@rajashreedhuri7107
@rajashreedhuri7107 Год назад
लहान असल्यापासून ही गाणी ऐकत आली... अविट गोडी... पण त्याचा अर्थ आज समजला... आता नवीन अर्थाने पाहणे होणार...
@deepaktambe2525
@deepaktambe2525 Год назад
Waa.kharachaahekavibharatambeyanchgetkhupaanmolaahetmilahapniakashwanivarsakaliaikatasaycho.pharchansaderkelacarvaclassic.dhanywad
@nikkhilchodankar591
@nikkhilchodankar591 Год назад
pes. the only thing I understand 1qqqu uuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuu. the information
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 Год назад
भा. रा. तांबे हे माझे अत्यंत आवडते कवी. त्यांच्या कवितांना संगीतकार वसंत प्रभू यांनी अतिशय गोड आणि अर्थपूर्ण चाली लावल्या, त्यांचा उल्लेख करायला हवा होता.
@pramodchoughule7801
@pramodchoughule7801 2 месяца назад
होय, वसंत प्रभू हे पण अनभिज्ञ संगितकार होते, आता पी. सावळाराम यांची गाणी ऐकली त्यात वसंत प्रभू यांनी खूप गाण्यात संगीत दिले आहे. सानिका यांनी सादरीकरण छान केले. धन्यवाद 👋👋
@kedardhapre8992
@kedardhapre8992 Год назад
व्वा व्वा , आनंदाचा ठेवा सापडल्यागत झाले आहे. सुंदर शब्द , अवीट चाली , गायकांचा गोड आवाज 👌🏻👌🏻अभ्यासपूर्ण निवेदनामुळे कार्यक्रमात खूप च रंगत आली आहे
@shekharjadhav9581
@shekharjadhav9581 Год назад
तरुण पणी आणि आता आयुष्याच्या संध्याकाळी याच गाण्यांचा अर्थ वेगवेगळा जाणवतो.लोक कवींना मनःपूर्वक प्रणाम.
@chandazadokar3481
@chandazadokar3481 Год назад
अतिशय सुंदर कविता.....भा.रा.तांबे यांना कोटी कोटी प्रणाम..मनावर हळूवारपणे फुंकर घातली असं वाटतं...
@vinayakuikey9383
@vinayakuikey9383 10 месяцев назад
प्रणयाराधनेला सापेक्षता असली तरी त्यांच्या च कवितेत विधवेचे दु:ख मंडीत करतांना वेदनेची आर्तता समर्पक व अंतर्मुख करून त्याग करण्याची प्रेरणा आणि मानवी मनाची आंदोलने वर्णन करणे यातच भा .रा .तांबे राजकवी शोभतात .निवेदीकेचे आभार 🙏🌹🙏
@manasibhoir984
@manasibhoir984 Год назад
खूप छान रडवलत 🙏 कोटी कोटी प्रणाम कविवर्य भा.रा.तांबे यांना🙏🙏 माझ्या मराठी मातीत अशी रत्ने होऊन गेलीत कि परमेश्वराचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत 🙏🙏 तुम्ही छान बोलता मॅडम 🙏
@jayantchaudhari6798
@jayantchaudhari6798 11 месяцев назад
मराठी भाषा जोपर्यंत बोलली जाईल तोपर्यंत भाग रा तांबेंच्या कविता मराठी मनाला अशाच सुख व आनंद देतील.
@sunilthombare8787
@sunilthombare8787 9 месяцев назад
​@@jayantchaudhari6798❤👌🙏
@prakashgharat9262
@prakashgharat9262 Год назад
मी प्रकाश घरत. मला भा. रा. तांबेनविषयी एवढी माहिती नव्हती. आपल्या ह्या उपक्रमामुळे आज थोडीशी कळली. कवी वेगळ्याच उंचीचा होता संगीताच्या उमजेमुळे आणि अद्यात्मिक जोडीमुळे ते आणखी परिणामकरक ठरले. धन्यवाद.
@padmakarjoshi1485
@padmakarjoshi1485 Год назад
अप्रतिम ! कान तृप्त झाले. निवेदन पण खुपच छान.
@vasantpatil5807
@vasantpatil5807 Год назад
या कार्यक्रमाचा दुसरा भाग ऐकण्याची उत्सुकता आहे.हा भाग फारच आवडला.भा.रा.तांबें सारखे प्रतीभाशाली कवी महाराष्ट्रात जन्माला आले,हे मराठी साहित्य विश्वाचे परम भाग्य होय.
@veenadeorukhakar4180
@veenadeorukhakar4180 Год назад
अहाहा...कविते मागची गोष्ट एकूण कवितेचा भावार्थ मनाला स्पर्शून गेला (मधु मागशी ........)
@sunandagaikwad5486
@sunandagaikwad5486 Год назад
अतिशय सुंदर
@sadananddalvi3292
@sadananddalvi3292 Год назад
सानिका दीदी आपल्यातील निवेदकाला त्रिवार वंदन,जेवढ कविंना सरस्वती दे्वीने भरभरुन दिल आहे,तेवढाच आशि्र्वाद आपणासहि दिला आहे
@manishakohekar9748
@manishakohekar9748 Год назад
खर तर सानिका तुझेच आभार मानले पाहिजेत, खरंच खुपच सुंदर सादरीकरण करतेस ग 🌹🌹🌹तुझे ना मनाच्या आतल्या गाभाऱ्यातुण धन्यवाद
@shwetaayre795
@shwetaayre795 Год назад
🥰
@manishadixit3892
@manishadixit3892 Год назад
निवेदन खूपच सुंदर गाणी अप्रतिम
@santnathrashinkar4740
@santnathrashinkar4740 Год назад
आम्ही लहानपणापासून ही गाणी खूप आवडीने ऐकत आलो आहोत त्यामुळे आता ही सगळी गाणी एकत्रित ऐकून खूपच छान वाटले
@vinayakkulkarni9282
@vinayakkulkarni9282 Год назад
खूपच अर्थपूर्ण कविता आहेत आम्ही लहानपणापासून ऐकत आहोत
@varshamahadik8810
@varshamahadik8810 Год назад
ङङङङङङङ
@dattaramchalke3283
@dattaramchalke3283 Год назад
@@vinayakkulkarni9282 333333333333333333333333333
@prakashkhandekarretiredeng2440
खुप सुंदर
@Madhu2405
@Madhu2405 Год назад
फारच श्रवणीय ! कीती आभार मानू आपले 😊!!
@ramkrishnajanjale4771
@ramkrishnajanjale4771 Год назад
मंत्रमुग्ध करणारी भा.. रा. तांबे यांच्या कविता
@vishakhashegaonkar949
@vishakhashegaonkar949 Год назад
शाळा कॉलेज मध्ये असतांना ही सर्व गाणी खूप ऐकत असू ते दिवस पुन्हा आठवले. धन्यवाद
@lalaatole9555
@lalaatole9555 Год назад
👍👍
@rajendrahindule503
@rajendrahindule503 Год назад
👍👍
@pratibhagawas1131
@pratibhagawas1131 Год назад
Chhagla vatla
@sudarshanpatil6626
@sudarshanpatil6626 Год назад
सानिका सादरीकरणाच्या कोंदणांत हिरा नव्हे हिरे.....
@raghunathbane8500
@raghunathbane8500 Год назад
Sanika Tula Aani Tambe Sarana Salam ! 🌹🌹🙏
@sandhyanaik6333
@sandhyanaik6333 Год назад
कविवर्य भा. रा.तांबे आवडते कवी,त्यांच्या कविता दिदींच्या आवाजात दुग्ध शर्करा योग आशाताईंचा स्वरही तितकाच गोड..... निवेदनही खूप छान👌👌👌
@deepaksamrat4587
@deepaksamrat4587 Год назад
अशा प्रकारची मराठी गाणी म्हणजे आई जशी मनावर मोरपंखाने वारा घालत आहे आता कशे मन भरकटलेले शान्त झाले
@jayantgogate8101
@jayantgogate8101 Год назад
उत्तम कार्यक्रम . उत्तम निवेदन.
@shridharpote9347
@shridharpote9347 Год назад
सानीका चे सांगणे आणि भा रा यांच्या गीतांचे ऐकणे म्हणजे माझ्या जीवनातील 62 व्या वर्षी सुद्धा तरुण पणा चा लाजबाब आनन्द आहे ,
@vidyadharambetkar5175
@vidyadharambetkar5175 Год назад
भा.रा.तांबे यांच्या कविता आजही अमोल ठेवा आहे. खरे सोने चमकते तसे 100 वर्ष होऊन गेली तरी सर्व गाणी पुन्हा पुन्हा ऐकविशी वाटतात
@sheeladorlekar2676
@sheeladorlekar2676 Год назад
अजरामर अशी गीते. नेहमीच ऐकून समाधान मिळते. अर्थपूर्ण प्रत्येक रचना. मनापासून धन्यवाद.🙏🙏
@smitakulkarni5256
@smitakulkarni5256 Год назад
खुपच छान गीत गाण ऐकून खूप छान वाटल आहे
@sangitavedpathak3574
@sangitavedpathak3574 Год назад
खूप सुंदर प्रस्तावना आभार धन्यवाद अंबज्ञ नाथसंविध्
@shakuntalarane4322
@shakuntalarane4322 Год назад
भावगीतं ! हा प्रकार हद्दपारच झाला आहे अश्यावेळेस एकत्रित एवढी भावगीतं आणि सर्वच दीदीची म्हणजे दिवाळीच मन:पूर्वक आभार 🙏🙏🙏
@sanjayvishnusuryawanshisuryawa
Arthpurn, Bhavpurn,Madhur,Shrawanyukt aani Shastriy Sangitas purak ashi hi sarv Bha.Ra. nchi gite & kavitas!😊
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 Год назад
🌹🙏🌹राजकवी भा रा ताबे सखोल अभ्यासक,विनम्र-अभिवादन👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌈🌺🌈🌺🌈🌺🌈🌺🌈🌺🌈🌺🌸✨🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫💫💫⚡️⚡️🙏⚡️🙏⚡️🙏⚡️⚡️⚡️⚡️🙏⚡️🙏
@hemantsamant1616
@hemantsamant1616 Год назад
लहापणापासून ऐकत आलेली ही सर्व गाणी अजूनही मनाला भारावून टाकतात. केवळ आणि केवळ कारवान मुळे हे शक्य झाले, धन्यवाद.
@nanabhauwankhede4184
@nanabhauwankhede4184 Год назад
सर्व रचना अप्रतिम आहेत. जीवनाचे वास्तव दर्शन दाखविणाऱ्या आहेत.
@nawarevaishali
@nawarevaishali Год назад
अप्रतिम कार्यक्रम होता. खूप वर्षांनी ही गाणी ऐकली. सानिका आपला आवाज, निवेदन आणि सादरीकरण उत्तम ! खरच गाणी ऐकून मन हळवं झालं.
@girjadevigirjadevinavadgi3135
अप़तिम गाणी
@savitasawant1382
@savitasawant1382 Год назад
खुपच छान, अशा गाण्यांचा आस्वाद दिल्याबद्दल आभार.🙏💐🌹
@vineetatendulkar2779
@vineetatendulkar2779 Год назад
अप्रतिम काव्य,अद्वितीय संगीतकार आणि कर्णमधुर आवाज लाभलेल्या स्वरसम्राज्ञी यांचा स्वर युगा युगांमध्ये रसिकांच्या मनांना संजीवनी देत राहतील!
@pallavinarkhedkar6716
@pallavinarkhedkar6716 Год назад
खूप सुंदर ....खरंच भारावून जायला होतं भा.रां.ची गाणी ऐकून...निवेदन आणि त्यातून मिळालेली माहिती खूपच छान सानिका..धन्यवाद या अवीट गोडीच्या कार्यक्रमासाठी 🙏😊
@vinayaksawant333
@vinayaksawant333 5 месяцев назад
मी.वय.82.वय.पुरे.करीन.हि.गाणी.ऐकताना.मी.खरच.लहाण.होतो.संवादिनी.मी.खूपच.आभारी.आहे
@neelapawar4942
@neelapawar4942 Год назад
उत्तुंग व्यक्तिमत्व 👌👌👌👌👌🙏🙏🙏या थोरांना ,आपण शब्दात नाही बांधु शकत... शब्द अपुरे पडतील. 🌹
@shyambhisefamily3528
@shyambhisefamily3528 8 месяцев назад
अप्रतिम कविता, गायन, वादन आणि निवेदन. त्रिवार वंदन.
@ashokkukade8221
@ashokkukade8221 Год назад
मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा.. गाणी खूपच सुंदर होती आणि आहे..माझा आवडता कवी...त्यांच्या कविता आमच्या बालबोध ह्या पुस्तकात होत्या... Ashok kukade वय वर्षे 882...
@priyananaware8975
@priyananaware8975 Год назад
Supeeeeeeb❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@ratnabhandar6582
@ratnabhandar6582 Год назад
आकाश वाणीवरचा सुगम संगीत कार्यक्रमाची आठवण झाली त्याचबरोबर आईचीही.
@ashokbaviskar7674
@ashokbaviskar7674 11 месяцев назад
अलौकिक प्रतिभा असल्याने राजकवी भा.रा.तांबेंची कविता, गानकोकिळाचा अविट कर्णमधुर आवाज व सहजसुंदर अप्रतिम संगीत ऐकविले.कारवा व निवेदिका यांचे विश्लेषण शैली,भा रा वुन टाकते.मनापासून आभार.बाविस्कर, कल्याण
@prakashvichare4244
@prakashvichare4244 2 месяца назад
कळा ज्या लागल्या जिवा, मला की ईश्वरा ठावे कुणाला काय हो त्याचे कुणाला काय सांगावे.
@vatsalamore8741
@vatsalamore8741 29 дней назад
कविवर्य भा. रा. तांबे यांचे किती आभार मानले तरी कमीच आहेत. 🎉❤
@satishchabukswar2634
@satishchabukswar2634 Год назад
अक्षय शब्दरचना, संगीत, स्वर.
@laxmikantdesai4702
@laxmikantdesai4702 Год назад
भा रा तांबे यांच्या कविता खरोखरच अमोल, अविश्वसनीय आणि अद्भुत आहेतच शिवाय चीरकाल ही🙏🙌👍
@appasahebkanale897
@appasahebkanale897 Год назад
भारा तांबे यांच्या अप्रतिम कविता मधुर स्वरातून ऐकवल्या बद्दल धन्यवाद, मी मराठीचा शिक्षक होतो तेव्हा यांच्या तीन चार कविता शिकविण्यात आल्या. पण त्यातील गूढ अर्थ तेव्हा मलाही द्ना नव्हता.
@anandmodgi9226
@anandmodgi9226 Год назад
कविवर्य भा.रा.तांबे यांचा कविता संग्रह हा एक अभ्यासाचा विषय आहे.डाॅक्टरेट अभ्यासाचा विषय आहे.
@pravinnaik9737
@pravinnaik9737 Год назад
आकाशवाणीची आठवण झाली. मंत्रमुग्ध झालो. अप्रतिम
@sunandathakur8084
@sunandathakur8084 Год назад
My childhood gone with singing with all these kavitha
@kalpananaik5156
@kalpananaik5156 Год назад
🌅🙏🌹शब्द अपुरे पडतील....रेडिओ संवादिनी सानिकाने खूपच चांगल्या शब्दांत माहिती सांगितली..सगळ्यांचे मनापासून धन्यवाद
@mangalkulkarni6431
@mangalkulkarni6431 Год назад
लहानपणीचा अनमोल खजिना. उत्कृष्ट रचना, सुमधुर चाली व स्वर्गीय आवाज यामुळे अजरामर झालेली गाणी.
@SatishRaje
@SatishRaje Год назад
अप्रतिम निवेदन. सुंदर गाणी. धन्यवाद.
@pandurangdubal7129
@pandurangdubal7129 Год назад
भा. रा. तांबे, तसेच हृदयनाथ मंगेशकर यांचे ही शतशा धन्यवाद.
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 Год назад
🌹🙏🌹नैवेद्याची एकच वाटी”सात्विक भाव,अप्रतिम-🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤👌🌺👌🌺👌🌺👌🌺👌🌺👌🌺👌🌺👌🌺🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫💫💫💫✨🌹✨🌹✨🌹✨🌹✨🌹✨🌹✨🌹
@neetasapre3393
@neetasapre3393 Год назад
Apratim! Shabda apure aahet kautuk karayla. Ghana tami he gaane tar master piece.
@bdshinde940
@bdshinde940 4 месяца назад
वा!वा!किती अप्रतिम सुंदर सुमधुर अर्थपूर्ण कविता बासुंदी पुरीची जणू मेजवानीच. अ भिनंदन 🌹🌹
@pradnyamahajani9949
@pradnyamahajani9949 Год назад
खूप छान निवेदन सानिका 👍👍 खरंच भा. रा. तांबे अद्वितीय,अलौकिक काव्यप्रतिभा लाभलेले कवि होते. आपल्या भारतात ते जन्मले आणि त्यांच्या सुमधुर कविता आपल्याला ऐकायला मिळाल्या हे आपले परम भाग्य. त्यांच्या कवितेचा खरा अर्थ आणि त्यामागची गोष्ट सारेगामामुळे समजली. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏 दैवी देणगी लाभलेल्या या कविला कोटी कोटी नमन 🙏🙏🙏
@supriyavelhal9475
@supriyavelhal9475 3 месяца назад
खरंच खूप सुंदर कविता आहेत.ज्या आम्ही शिकलो.लतादिदीनी गायलेल्या.अप्रतिम
@prakashgandhe5793
@prakashgandhe5793 Год назад
भा. रा्ं च्या कविता ंमुळे भारावलेल्या अवस्थेत काय लिहु.
@vivekdeshpande88
@vivekdeshpande88 Год назад
सर्वच गाणी मंत्रमुग्ध करणारी आहेत जुन्या काळातील गाणी ऐकायला मिळाली मन प्रसन्न झाले.धन्यवाद
@sarojavalaskar3628
@sarojavalaskar3628 Год назад
भा.रा.तांब्यांच्या कविता,गाणी ऐकून लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. सानिका तुझे निवेदन खूपच छान आहे.लहानपणी ही गाणी रेडिओ वर खूप ऐकली.सर्वच गाणी स्मरणात आहेत च.राहतीलही.गाण्यांचे अर्थ नव्याने कळले.
@suneelasamant3742
@suneelasamant3742 Год назад
अप्रतिम! नितांत सुंदर!
@meeravidwans7545
@meeravidwans7545 Год назад
धन्यवाद सूदर गाण्याचा आस्वाद दिल्याबद्दल
@prasaddeshpande8129
@prasaddeshpande8129 Год назад
मनोरम गीतांचा सुरेल खजिना.. 🎼🎵🎶🎼🎶🎶🎵
@dhananjaynikhal1151
@dhananjaynikhal1151 Год назад
बालपणी ऐकलेली अप्रतिम गाणी, एक दशका नंतर... ऐकून धन्य झालो. धन्यवाद..
@pramodmhalas7514
@pramodmhalas7514 Год назад
Mi pan
@makbarve
@makbarve Год назад
सानिकाचे मनापासून आभार... अत्यंत सुंदर आणि अभ्यासपूर्ण कार्यक्रमा करता...!!!🙏🙏🙏
@rajendrasalokhe6287
@rajendrasalokhe6287 Год назад
अभ्यास शून्य
@historyinternationalpoliti7725
Well done Sanika!
@historyinternationalpoliti7725
​@@rajendrasalokhe6287 ka ase mhanta?
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 Год назад
🌹🙏🌹शृंगारातही शालीनता!!क्या बात!!!वा!वा!!👌👌🌸💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸👌💫👌💫👌💫👌💫👌💫👌💫👌💫
@subhashgokhale5182
@subhashgokhale5182 Год назад
उघड्या डोळ्यांनी जगत असताना,वास्तवतेची जाण असलेला कवी. जीवनाच्या वाटेवर चालताना , वास्तवाचं भान ठेऊन जगावं , ह्याची शिकवण देणारा, काळाच्या पलीकडे पाहणारा कवी. माझा साष्टांग नमस्कार. 🙏 सुभाष.
@ashokjadhav2592
@ashokjadhav2592 Год назад
सर्वांग सुंदर कार्यक्रम
@madhuripatil9393
@madhuripatil9393 Год назад
Khupach sunder kavita tar chanach pan tya saglyachi olakh atta hotiy tyache pharach sunder bhavarth chan vataley
@user-tl2wg1sh4f
@user-tl2wg1sh4f Год назад
जन पळभर.... ही 1921 साली लिहिलेली कविता म्हणजे जीवनातील कटू सत्य हे अत्यंत योग्य शब्दात मांडून त्याला तशीच यतार्थ चाल आणि लता दीदींचा आवाज...... सर्वच अदभूत... असे परत होणे नाहीच.. 🙏🏻🙏🏻
@sayajipatil6175
@sayajipatil6175 Год назад
सुखावलो....अतिशय छान कवीता एक सलग ऐकता आल्या. आभार
@shilpadeshpande2740
@shilpadeshpande2740 Год назад
अतिशय सुंदर शब्द आणि लतादीदींचा आवाज. मी नशीबवान आहे. धन्यवाद.🙏🙏
@satyasheelgaikwad875
@satyasheelgaikwad875 Год назад
Me jata rahil Kai kai ? ASK MY dear ones?
@sushamamore4793
@sushamamore4793 Год назад
तुमच्यामुळे कवींची ओळख झाली. माझी आई गाणे रेडिओ वर लावायची ऐकायची आज माझी आई नाही पण तिच्या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद
@akshatatamhankar1973
@akshatatamhankar1973 Год назад
खुप खुप छान गाणी आणि निवेदन खुपचं छान
@shwetaayre795
@shwetaayre795 Год назад
कधी ही ऐकली तरीसुद्धा कान आणि मन तृप्त होते 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shripatipatil8855
@shripatipatil8855 Год назад
आदरणीय भा .रा . तांबे म्हणजे मराठी साहित्याला पडलेले अलौकिक स्वप्न.सर्वच अलौकिक.कल्पणेचे चौकार आणि षटकार व चोहीकडील फटकेबाजी !
@pushpakolhe9090
@pushpakolhe9090 Год назад
भा. रा. तांबे यांच्या कविता अजरामर मधुर गाणी , जीवनाचं भाष्य सांगणारी! भा. रा. तांबे यांच्या सर्व कविता मला आवडतात .
@madhavmaldikar3982
@madhavmaldikar3982 Год назад
खूप सुंदर. काळाला मागे टाकणारी हि अवीट गोडीची अजरामर गाणी आहेत.
@sunilatre664
@sunilatre664 Год назад
अप्रतिम गाणी आणि सुंदर अभ्यासपूर्ण विवेचन यामुळे राजकवी भा. रा. तांबे यांचा सांगीतिक प्रवास अत्यंत सुंदर सादर केला याबद्दल आपले मनाासून धन्यवाद. आमच्या शाळेतील पाठ्यपुस्तकामध्ये या कविता आम्ही वाचल्या, पाठ केल्या. तो काळ प्रासादिक होता, शिक्षक अत्यंत परिश्रम घेऊन ह्या कवितेतील अर्थ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवित. हा काळ, ७० च्या दशकातील आहे. राज कवी भा. रा. तांबे यांना नमन.
@vineetatendulkar2779
@vineetatendulkar2779 Год назад
अगदी खरंय्!
@meghanakelkar3293
@meghanakelkar3293 Год назад
अंतर्मुख करणाऱ्या कविता, त्यांना पेलणारा आवाज आणि संगीत आणि अतिशय उत्कृष्ट सादरीकरण..... भावना उचम्बळून न आल्या तर नवल.....
@sushilamohite4005
@sushilamohite4005 Год назад
खूप सुंदर भावकविता आपण त्याचा अर्थ खूप छान समजावून सांगितला. धन्यवाद. धन्यवाटल. 👌👌👌🙏🙏🌹🌹🌹
@thecreativecorner12
@thecreativecorner12 Год назад
नववधू प्रिया... या कवितेचा .वेगळाच अर्थ आज समजला....भा.रा.तांबे ना शतशः प्रणाम ...खरोखर सुवर्ण काळातील गीते🙏🙏
@yogeshwargarge2813
@yogeshwargarge2813 Год назад
फारच सुंदर निवेदन , अर्थात ही संधी आदरणीय भा रा तांबे यांच्या प्रतिभेमुळे भारावून जावे असेच भावपुर्ण निवेदन ....संग्रही असावे असे
@sushamamoghe7611
@sushamamoghe7611 Год назад
आज आईची आणिक मावशीची खूपखूप आठवण आली ही सुंदर भावपूर्ण गाणी त्या वेळी त्यांनी ऐकवली होती 🙏🏼👌🎉🎉👌🌺🌺
@mandapanchdhari6227
@mandapanchdhari6227 Год назад
किती छान ! माझ्या जवळ शद्ब नाही फक्त भारावून जायला होत !
@sampadagurav9484
@sampadagurav9484 Год назад
Khup chan old is Gold gani 👌👌👌👌👌👌👌👍👍🙏🙏
@prashantnewage
@prashantnewage Год назад
Khup ckhan old is gold Hani,👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
@sudhakardharao2975
@sudhakardharao2975 Год назад
भा. रा. तांबे माझे आवडते राजकवी. त्यांच्या दिदी ने गायलेल्या कविता म्हणजे सोने पे सुहागा. ते दुध तुझ्या त्या घटातले, मी जाता राहील काय..... मधुर... अति गोड......
@suhasnene644
@suhasnene644 Год назад
भा रा तांबे यांच्या सर्व गीते मी अभ्यासली होती. त्यांचा मृत्यू कडे पहाण्याचा दृष्टीकोन फारच वास्तववादी होता. मी जाता हे त्यांचे भावगीत तर प्रत्येकाला आपण किती क्षुद्र आहोत ह्याची खरी जाणीव करून देते. असे असले तरी मृत्युला समोर जाताना मनाची होणारी तगमग ते , कळा ज्या लागल्या जीवा, ह्या भवगीतातून शब्द बद्ध करतात. ,नव वधू प्रिया मी बावरते, ह्या गीतातून अगदी वेगळ्या शब्दात ते. परत तेच सांगतात.पण श्रोत्या ला ते कळायला जरा मेंदूला ताण द्यावा लागतो.reading between the lines.
@user-sv4kh9od2w
@user-sv4kh9od2w Год назад
Khup chan म्हणणे योग्य वाटते
@MrAditya321
@MrAditya321 Год назад
कविवर्य भा.रा.तांबे.यांच्याकविता खर्या अर्थ ने मनुष्य जीवनावर भाष्य करणार्या व तरल भावना व्यक्त करणार्या आहेत.पृस्तुतीबद्दल धन्यवाद.
@umapathare4044
@umapathare4044 Год назад
Beautiful song sweet voice
@pankajgogte7618
@pankajgogte7618 Год назад
लहान पणापासून अनेकदा ऐकलेली गाणी. अत्यंत ओळखीची, आवडणारी ती गाणी आणि तांबे यांचे विचार किती रोखठोक आहेत हे नव्याने समजले.
@prakashkhandekarretiredeng2440
खुप सुंदर स्वच्छ आणि मस्त
@vilasraopatil7826
@vilasraopatil7826 Год назад
एकादा शापीत गंधर्व या जगात जन्म घेऊन आला असावा असे वाटते
@mukundkaansen
@mukundkaansen Год назад
आनंद देणारी उत्तम गाणी आणि अभ्यासपूर्ण निवेदन. 👌👌👍🙏🙏
@surendraranade2610
@surendraranade2610 Год назад
Very nice, recollect old days
@meenapatil5027
@meenapatil5027 Год назад
या संग्रहातील बहुतेक गाणी ही आम्हाला कविता होत्या., त्यामुळे अजूनहि तोंडपाठ आहेत.गाण्यांच्या स्वरूपात तर आणखीच मनात रूतुन बसल्या आहेत.अप्रतिम ठेवा आहे हा माझ्या आयुष्यातला! संग्रहीत करून सादर केल्याबद्दल शतशः धन्यवाद!❤❤❤❤
@sarveshkulkarni7147
@sarveshkulkarni7147 9 месяцев назад
ताई , लक्ष्मीचा धैर्य तट अढळ, झाशीचा तट ढळला ही कविता आपल्या संग्रही असल्यास कृपया share करावी.
@prasujsns5652
@prasujsns5652 Год назад
अतिशय सुंदर 🙏 तो काळच फार वेगळा होता .त्या वेळचे कवी,गीतकार ,संगीतकार,गायक,अप्रतिम...! पुन्हा होणे अशक्य. बालपणी गेल्या सारखं झाले कधी कधी तो काळ तसाच असायला हवा होता.आकाशवाणीवर त्या काळी एकलेले ही सर्व गाणी मनाला समाधान आणि सुख देऊन गेले.भा.रा .तांबे यांना शतसा नमन,🙏🙏🙏 हा अमूल्य ठेवा जपून ठेवला आणि सादर केल्या बद्दल आपले धन्यवाद.
@ashwinikalkar828
@ashwinikalkar828 Год назад
भा. रा. तांबे...!!! नावातच सारे काही आले. अवीट गोडीची गाणी !! शब्द, संगीत, स्वर...सारेच अवर्णनीय आणि निवेदन ही अभ्यासपूर्ण... खूपच छान !!
@dattatrayadange9482
@dattatrayadange9482 Год назад
Khup chhan karyakram...,asa karyakram,ekach kavichi sarva gani,kavita,lalityapurna nivedan..shevat paryant enkavese vatale....kavi sammelapeksha vegla chhan karyakram....pudhchya karyakramachi utsukta...dhanyawad
@varshapatil8660
@varshapatil8660 Год назад
तिन्ही सांजा सखे मिळाल्या ........💐 या गाण्याला एकशे वीस वर्षे झाली , कमाल त्या कवीची , ही कविता निवडणारे , संगीतकार आणि गायिका सगळेच कमाल आणि भाग्यवान आपल्यासारखे रसिक
@mohankamate6668
@mohankamate6668 Год назад
कविवर्य भा.रा. तांबे म्हणजे काव्य-सुर्य.त्यांच्या कविता ऐकतच जीवन प्रवाह वाहात आहे.अजरामर रचना,मराठीतील मानाचे पान.लताबाईंचा स्वर,संगीत केवळ अप्रतिम.
@NishikantPathak-xy9we
@NishikantPathak-xy9we 3 месяца назад
भा.रा.तांबेची सगळी गाणी सुंदर आणि अर्थ पूर्ण होती असा गीतकार पुन्हा होणे नाही त्याना भावपूर्ण अभिवादन
@vikaswadekar5632
@vikaswadekar5632 Год назад
फारच छान विवेचन केलेत त्यामुळे आदरणीय कवी यांनी लिहिलेल्या कविता परत ऐकताना खरोखरच डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते आणि हेडफोन लावलेला असल्याने पाहणार्‍यांना यांना काय झालं आहे हे समजत नव्हते खरतर डोळ्यांना लावायलाही एखादा दिवस हेडफोन निर्माण झाला पाहिजे असे वाटत होते
@surendragawde6275
@surendragawde6275 Год назад
सानिका खूप चांगले निवेदन व तांबेच्या कवितेचा खजिना एकत्रित ऐकायला मिळाल्याबद्दल धन्यवाद.
@bharatmantri8103
@bharatmantri8103 Год назад
Dear anchor madam .Thanks for sharing such a good set of songs. It has refreshed memories of childhood, days of school, when there was no TV and tape recorder. Evey one was dependent on Radio and gramophone. Tears in my eyes after hearing voice for beloved Lata didi Mahan saraswati and great poem Late bha ra tambe too. . Thanks. Bharat mantri.
@shilatitambe3305
@shilatitambe3305 Год назад
खूप खूप सुंदर मंत्रमुग्ध करणारी गाणी
@vijaydantale3663
@vijaydantale3663 Год назад
भा.रा. तांबे यांच्या रचना भारीच. त्याला तोड नाही. चीरतरुण
@sandipchavan4678
@sandipchavan4678 Год назад
नितांत सुंदर, all time well आणि सदैव स्मरणात राहतील अशी गाणी. त्याचबरोबर वखाणण्याजोगं निवेदन... 👌👍🙏
@vijayantachitale9795
@vijayantachitale9795 Год назад
तिन्ही सांजा च बंगाली version ऐकोन सुखद आश्चर्य वाटल होते. किती व्यापकता
@vaishalinaik7571
@vaishalinaik7571 Год назад
खरंच सुंदर गाणी आहेत धन्यवाद
@anandmodgi9226
@anandmodgi9226 Год назад
अतिशय भावपूर्ण आणि अर्थपूर्ण काव्य.लतादिदी स्वर तितकाच मधूर.
@janardhannar1188
@janardhannar1188 Год назад
कविवर्य भा.रा.तांबे यांची अप्रतिम काव्यरचना ऐकून कान तृप्त झाले. मन:पूर्वक धन्यवाद 🙏
@sandhyamishrikotkar4947
@sandhyamishrikotkar4947 Год назад
सुंदर प्रस्तुती....👌👌👌
Далее
Suresh Bhat bhag 1 Carvaan Classic Radio Show
57:57
Просмотров 169 тыс.
JEEMBO & BATO - Full House (Feat. TVETH)
2:52
Просмотров 140 тыс.
Stray Kids "MOUNTAINS" Video
3:12
Просмотров 3,6 млн