राम राम ताई... छान सांगितलं तुम्ही. आधुनिक टेफ्लोन पेक्षा हजारो वर्ष आपण वापरलेला लोखंडाच्या गोष्टीच आरोग्यासाठी छान आहेत. मी भाग्यनगर (हैदराबाद) मध्ये राहतो. इथे लोखंडाचे तवे फोडणीचे लहान पात्र सहव मिळते. त्यात पदार्थ छान होतात. अशीच छान उपयुक्त माहिती तुम्ही देत रहा. हर हर महादेव.
खुपचं छान कलेक्शन आहे. माझ्या कडे पण कढई, तवा आहेत. डोसाकरीता बीडाचा तवा वापरते. पोळी, पराठे आणी पुरणपोळी,गुळपोळी करीता लोखंडी तवा वापरते. अतीशय खमंग होतात पदार्थ. याचा फायदा हाच आहे की गेल्या १३ वर्षांत घरातील कोणत्याही सदस्यांना Himoglobin साठी औषध घेण्याची गरज पडली नाही. मी तर Hawkins Futura चे सर्व collection replace केले...तांबा,पीतळ, लोखंड आणि बीडाच्या भांड्यांनी. Maintain करायला थोडं वेळं खाऊ आहे पण होणारे फायदे पहाता आपोआपच अंगवळणी पडतं. बाकी video is very informative. Keep it up. जीलबीची कढई (काहिल) कुठे मीळेल?
खुप छान कलेक्शन आहे बिडाच्या आणि लोखंडी भांड्यांचे तुमचे ,मी ही करतेय कलेक्शन पण, अजून थोडे बाकी आहेत घ्यायचे 👍👌असेच जर तुम्ही पितळी भांडी वापरत असाल स्वयंपाक करताना ,तर त्याचा व्हिडीओ ही बघायला आवडेल .मला स्टील,पितळी,लोखंडी,बीड,आणि मातीचे असे वेगवेगळे कूकवेअर कलेक्शन करायच आहे 👍🙏🏼
Thanku so much ! पितळी भांडी फारशी नाहीत माझ्याकडे.. पण एखादेवेळी दाखवेन मी त्यात रेसिपी करतांना.. अस collection करताय हे चांगलंच आहे.. Keep it up 👍 माझा स्टील cookware बद्दल video पाहिला आहे का तुम्ही ? नक्की पहा.. आवडेल तुम्हाला..
Thanku so much ! Cookware change करण्यापूर्वी एकदा माझा स्टील cookware बद्दल video नक्की बघा.. आपल्या स्वैपाकघरात स्टील, लोखंड, कास्ट आयर्न आणि काच याचं योग्य कॉम्बिनेशन असायला हवं.
Thanku so much mam. Tumchya kadun inspiration ghevun me barich chakka malyavar asleli barich lokhandi kadhaya tave ani appepatra baher kadhli. Ata nakki vaprin
खूप छांन कलेक्शन आहे.....आणि माहिती पण व्यवस्थित सांगितली.... धन्यवाद...मी सध्याचं कॅस्त iron Cha skillet ghetle aahe .......season karayche aahe ajun...tumhi sangitlya pramane nakki karun baghel
@@KanchanBapatRecipes branded आहे की नाही माहीत नाही पण ऑनलाईन मागवले आहे , season केलेले नाही आहे असे वाटते, रॉक नाव आहे skillet चे ....तुमची माहिती खूप आवडली..
Subscribed ur channel . Since last 38 yrs I have been using iron kadhai n tava. For ur kind inf simple iron rava with wooden hadke we get here in Pune. It’s useful even for routes close to tandoori taste. We may heat the roti making tava upside down on gas directly. Mayer cast iron tavas r the best but costly. Chinese dishes tossing tava , tavabhaji tava, pav bhaji flat rava of iron r also very useful available on amazon
That's great.. You are using all this lovely stuff..would like to see that.. Please share pics if possible on messenger.. Or on my fb page.. Kanchan Bapat recipes Thanku so much !
@@KanchanBapatRecipes right now I am using kadhai n poli tava regularly. That handle tava for tanduri paratha n other few products I sent it to my daughter in laws UK n Us. Cast iron tava Mayer going to purchase as it’s seasoned n it has good handle . Use silicon cover. I am retired women so now don’t require more utensils . R u in Pune?
Can you please write the steps to season cast iron skillet 🍳 in your show notes? 1st step with tandalachi pithi samajali nahi. Thank you! Beautiful collection 👌🏻👌🏻
Khup chhan mahiti dilat.. mala pn personaly cast iron chi bhandi jast avadtat.. padartha chya chavi sobat tyache gundharm dekhil vadhavaych kam cast iron chya bhandya mule hot.. Tari dekhil.. kahi padarth cast iron madhe shijavayche nastat.. te nemake konate.. he jar sangitalat tar amhala faar upyog hoil.. dhanyawad🙂
तुमचं collection खूप सुंदर आहे ... माझ्याकाडेही lodge च skillet आहे खूप सुंदर आहे ... एक कास्ट आयर्न तवा आहे ..रस्त्यावर घेतलाय ... खूप वर्ष झाली .. सगळं करून पाहिलं पण तो seasoned होत नाही .. काय करून पाहू
Khup chan ahe tumache collection.mazyakade aajiche aappepatr ahe. Policha tava ani ek kadhai atta vaprayla survat keley. Ata dosa tava,frying pan he hi ghyayche ahe.
Hi mam good afternoon. I have iron kadhai before v r using but now a day v r not using now I want to use how can I clean that same process ??? Onion frying
बीडा च्या तव्यावर घावणे, आंबोळी करून झाल्यावर तवा कोरडा करून हलके तेलाचा हात लावून ठेवल्यानंतर वापरताना तो तवा पाण्याने धुवून कोरडा करून घ्यायचे की थोडे तेल लावून तपावयाचे,recipe करायच्या आधी तवा कसा असला पाहिजे?
तेलाचा हात लावून खुप दिवस झाले असतिल तर तवा आधी थोडा धुवुन घ्या. नंतर त्याला तेल लावूनच गरम करुन वापरा. वापरण्याआधी तवा स्वच्छ पण तेलाने गुळगुळीत झालेला असावा.
Tumach collection khupach chaan aahe. I liked it very much. Iron tawala je black colour ch coating asat te kasa remove karaych plz guide me aani jastit jast recipe tumhi yat karun dakhwa. Me first time tumcha video pahila aani mala khup aavadala.
Thanku so much ! लोखंडी तव्यावरचं काळं, स्टीलच्या scrubber नी काढता येतं.. लागोपाठ 2-3 दिवस घासायचं.. नक्कीच मी यात काही recipes करुन दाखवेन.. You are always welcome !
भांड्याचे collection मस्त आहे 👌आणि माहिती पण आवडली. मला एक माहिती हवी आहे की, माझ्याकडे Rock Dosa Tawa आहे Amazon वर घेतला पण तो season करायला घेतला की, Centre ला dry होतो. Gas मंद आचेवर ठेवूनच season करते. अजूनतरी डोसा कडेनी सुटलाच नाही. Dry का होतो please सांगावे.
Hello ma'am...mi tumche sagle video baghte Ani mala khup awadtat..tumcha presentation..tips Ani ekdum to the point sangta tumhi. cast iron cha ha video pan awadla.. majhakade rock brand cha 12 inch dosa tawa aahe...tawa Chan aahe ..dose pan mast hotat..pan to jast motha aslyamule dosa saglikadun kharpus hote nahi..phakta madhun ch Chan crispy hoto...pls hya problem sathi Kahi tips ahet ka?...pls reply🙏
Thanku so much for the lovely compliment ! यावर उपाय म्हणजे गॅसची flame वाढवणे किंवा जेव्हढी flame आहे तेव्हढाच डोसा घालणे.. आच व्यवस्थित असल्याशिवाय डोसा होणार नाही बरोबर..
Thanku so much 😊 भाजी शिजल्यावर काळसर होते म्हणजे भांड्यातलं लोह अन्नात उतरलं असा याचा अर्थ आहे.. ते चांगलं असतं... फक्त त्याचा अतिरेक होऊ नये म्हणून ते काढुन ठेवायचं..
Khup sundar ahet bhandi iron chi bhandi nakki kuthe changli miltil mi mumbait rahte kahi specific shop sangu shakal ka ajkal changli quality milat nahit ani old milat nahiyet
Mazya kade navin lokhandachi ek kadhai aahe 10 inch diameter- thodi pasrat. Navin analya pasun 2/3 vela limbu meeth lavun saaf keli aahe. Ashi saaf keli ki pandhari hote chaan pun garam keli ki lagech kali padate? Padartha okay hotat - no weird taste etc... Kadai chya quality madhe problem aasel ka? What do you think?
थोडे दिवस वापरून पहा.. कढई पातळ आहे का खूप? कुठुन घेतली आहे? माझ्या Kanchan Bapat Recipes या फेसबुक page वर त्याचा फोटो किंवा छोटा video शेअर करा. मी पाहून सांगते.
Khup mast mahiti dili ma'am. Mi khup divsapasun ashya bhandyacha vichar karat hoto. Mazya wife la naaki dhakvel mi ha video. Cast iron chi bhandi kuthe miltil ?
Thanku so much ! Cast iron ची non branded भांडी normally सगळ्या ठिकाणी मिळतात.. मुख्य भांडी बाजार किंवा लोखंड चाळ अशा ठिकाणी मिळतील... ब्रँडेड भांडी मी सांगते लवकरच..
खूपच छान कलेक्शन आणि माहिती पण छान सांगितली आहे. मी माझ पहिल कास्ट आयर्न च skillet मागवलय lodge Co. च.... 1/2 दिवसात येईल. माझा एक प्रश्न आहे..... हे pre seasoned आहे तरीपण एकदा seasoning करावे का?.... आणि तेल कुठले वापरावे?