ही हिजड्यांचीच सेरिअल झाली आहे आता.हा स्त्री कलाकारांचा अपमानच आहे एक प्रकारे.शोला आलेले स्त्री सेलिब्रिटीही ह्या 'हिजड्यां'च्या फालतू विनोदाला फिदीफिदी हसतात याचे आश्चर्य वाटते
'चला हवा येउदया' मध्ये पुरुष कलाकारांनी सतत साडया नेसून कॉमेडी करण्याचा उद्योग आता थोडा कमी करावा. त्यापेक्षा टीम मध्ये महिला कलाकार वाढवून नवीन स्त्री कलाकारांना संधी दयावी. यांच्या अशा फालतुगिरीच्या तुलनेत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा ' हा निखळ मनोरंजन करणारा कार्यक्रम लोकप्रिय बनतो आहे.