25years of SAGARIKA MUSIC !
CELEBRATE WITH US ❤️
Follow @Sagarikamusic on
Instagram - ...
Facebook - www.facebook.c...
Chand Talyat
Singers - Swapnil Bandodkar & Yogita Chitale
Lyrics - Ashwini Shende Bagwadkar
Music - Nilesh Moharir
Make reel at - / 701083044128217
Audio Streaming on
Spotify - open.spotify.c...
JioSaavn - www.jiosaavn.c...
Gaana.com - gaana.com/song...
Wynk Music - wynk.in/u/z8M3...
Amazon Prime - music.amazon.i...
Apple Music - / life-is-beautiful
iTunes - music.apple.co...
चांद तळ्यात वाकून पाही
रात सरे ना तशीच राही
सूर तुझे सुखावी जीवाला
प्रीत बावरी अबोल होई
सये अशी तू हळूच येऊन
मग पुन्हा मला बिलगावे
पुसून जाईल मधले अंतर
उरले दोघा भानच नाही.. भानच नाही
नजर सांगते गहिरे काही.. गहिरे काही
चांद तळ्यात वाकून पाही
रात सरे ना तशीच राही
सूर तुझे सुखावी जीवाला
प्रीत बावरी अबोल होई
शब्दांच्या पल्याड काही
नजर सांगते तुझी
मालवून चंद्र जरासा
लाजते मी अशी
श्वासामधुनी वाहत राही
चांदण्यातली रात प्रवाही
चांद तळ्यात वाकून पाही
रात सरे ना तशीच राही
सूर तुझे सुखावी जीवाला
प्रीत बावरी अबोल होई
वेडे रेशमी नाते कसे येई जुळून
कधी होई पहाट आले नाही कळून
रूप तुझे खुलून येई
प्रीत बावरी अबोल होई
अबोल होई..
27 авг 2024