आज मला खरोखर अभिमान वाटत आहे की मी मातंग समाजामध्ये जन्माला आलो कारण असे कलाकार समाजामध्ये नकळतच आहेत गर्व आहे मला चंदन गुरुजीचा....... आणि माझ्या जातीचा✍🔥 जय लहुजी
क्या बात है गुरुजी आपने तो चांद चांद लगा दिये 🎆✨✨🌟✨ आप तो लाजवाब हो....🙏 तुमचं आस कौतुक झालेलं पाहून खूप आभिमान वाटतो की तुम्ही आमचे गुरुस्थान, प्रेरणस्थान, श्रध्दा स्थान आहात...🙏