Тёмный

Chandrahar Patil यांच्या उमेदवारीवर Shalini Tai Patil रोखठोक बोलल्या|Vishal Patil | Sangli Lok Sabha 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 87 тыс.
50% 1

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
#ShaliniTaiPatil #VishalPatil #ChandraharPatil #SangliLoksabha
महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटील यांना सांगली लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे. परिणामी आता कॉंग्रेसचे विशाल पाटील बंड करण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता या प्रकरणावर माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी रोखठोक भूमिका घेतली आहे.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

29 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 104   
@sushant1776
@sushant1776 5 месяцев назад
विशाल पाटील पडनार हे मान्य करतो पन सांगली चंद्रहार कडे कार्यकर्त्यांची फैज आहे यावरून तुम्हाला विशाल पाटलांनवर राग आहे किंवा कुनितरी तुम्हाला उभ केलय हे निश्चीत
@Rit799
@Rit799 5 месяцев назад
Chandrahar kade, akhi Shivsainik ahet. Karyakarta chi garaj nahi.
@rameshpande6283
@rameshpande6283 5 месяцев назад
ताई बरोबर बोलतात! ते आज पर्यंत त्या प्रमाणात पक्षात सक्रिय नव्हते? हे प्रमुख कारण. केवळ वाड वडिलांच्या पुण्याईवर किती दिवस तुम्ही पक्षाला वेठिला धरणार? तुम्ही आज पक्षादेश कींव अपक्ष फॉर्म भरा ल? परंतु तुम्ही पडलात😢 तर धड पक्षाचा पाठिंबा नाही? ज्यांच्याकडून लढला ते काही तुमचे मूळ नसणार? त्या मुळे दोन्ही घरचा पाहुणा उपाशी? असे तुमचे होऊ नये. संजय राऊत! तुम्हाला राज्यसभेवर घेऊन खासदार करण्यासाठी प्रयत्नशील आहे.❤ तुम्हाला खासदार च व्हायचे आहे न? मग थोडा धीर धरा की,?
@13suhg
@13suhg 5 месяцев назад
मतदार संघाबाहेरील कार्यकर्ते असून उपयोग नाही
@13suhg
@13suhg 5 месяцев назад
पेड कॉमेंट चा दर किती पैसे ठेवला आहे 😂
@bhimraogadade277
@bhimraogadade277 5 месяцев назад
आपण कुठे राहता आपल्याला काय माहित आहे जिल्ह्याबद्दल
@prakashbiradar5340
@prakashbiradar5340 5 месяцев назад
Vishal dada mp
@aniket4713
@aniket4713 5 месяцев назад
Amhi denar vishal patil yannach mat Sangli miraj tasgaon kawtemahankal purn pane vishal patil yanchya pathishi
@socialhuman7556
@socialhuman7556 5 месяцев назад
शालिनी ताई। तुम्ही विशाल ला मांडी वर घेतले च पाहिजे।तो दादा चा तुमचा नातु आहे बाकी वाद,नाराजी बाजूला ठेवा ओ
@rajendrapavitrakar4804
@rajendrapavitrakar4804 5 месяцев назад
शालिनीताई पाटिल यांनी योग्य सल्ला दिला आहे बंडखोरी करू नये केली तर भविष्यात राजकीय नुकसान होईल
@dhammapallonkar2944
@dhammapallonkar2944 5 месяцев назад
चंद्रहार पाटील अगोदर vba कडे गेला होता म्हणून घाईने उद्धव ठाकरे ने त्याला तिकीट दिले
@vishalthikane555
@vishalthikane555 5 месяцев назад
हिचा दादा घराण्याशी कसले संबंध आहेत हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. काका आणि चंद्रहार दादा हे एकाच वस्तदाचे पैलवान आहेत यांचा वस्ताद वाळव्याचा आहे ही कुस्तीच नुरा आहे. गेल्या निवडणुकीत गोपीचंद ल उभे केले आणि आत्ता चंद्रहार ना. हे राजकारण सांगलीला नवे नाही फक्तं अक्कल ज्याला आहे त्यालाच समजते.
@nivruttijadhav3557
@nivruttijadhav3557 5 месяцев назад
शालिनीताई पाटील यांनी , विशाल पाटील यांना, भविष्यासाठी (राजकीय) योग्य सल्ला व मार्गदर्शन करावे.
@13suhg
@13suhg 5 месяцев назад
शालिनी ताईंनी त्याची सर्व प्रॉपर्टी दादांना द्यावी
@laxmangalande3747
@laxmangalande3747 5 месяцев назад
चंद्रहार पाटील फिक्स खासदार ठाकरे सरकार ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@SalmanShaikh-jf9ii
@SalmanShaikh-jf9ii 5 месяцев назад
विशाल पाटलाचे काम आहे पण चंद्रहार पाटील चे काम काय आहे सागा मॅडम आपल्याला आता चालू सांगलीच्या राजकारण बदल तुम्हाला काय माहित नाही तर काही पण बोलू नका
@dadasopatil3161
@dadasopatil3161 5 месяцев назад
दोन वेळा तिथे काँग्रेस आली नाही त्यामुळे वस्ताद योग्य आहेत कोल्हापूर मध्ये ठाकरे यांनी उमेदवार दिला नाही हे विशाल पाटील लोकांना समजले पाहिजे आपल्याला BJP हटवायची आहे हे विसरू नका नाही तर नुकसान काँग्रेस च च होईल
@sakharmjagtap2284
@sakharmjagtap2284 5 месяцев назад
ओन्ली महाराष्ट्र मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे
@shashikantpatil7468
@shashikantpatil7468 5 месяцев назад
अगदी कळीचा मुद्दा मांडला आहे ताईंनी कर्तबगारी, क्षमता
@arjunkharat6648
@arjunkharat6648 5 месяцев назад
ताई आका सांगली ओरडून सांगत आहे की विशाल पाटील च खासदार होणार तुम्ही म्हणताय विशाल पाटील च ताकद नाही
@jeevanjagdale4596
@jeevanjagdale4596 5 месяцев назад
आम्हा आत्ताच महित झाला विशाल पाटील
@13suhg
@13suhg 5 месяцев назад
@@jeevanjagdale4596 हा पर जिल्ह्यातील मतदार आहे त्यामुळे असल्या कॉमेंट करतो एका कॉमेंट चा दर काय आहे तुझा
@user-b1l6g
@user-b1l6g 5 месяцев назад
सांगलीत काँग्रेसचा उमेदवारच नव्हता.एकदा स्वाभिमानी एकदा काँग्रेस असं राजकारण कसं चालतंय ? जर काँग्रेसला भरोसा असता तर सीट दिली असती.तयारी नाही तर भाजपला द्यायची का ?
@SmitaManeDeshmukh-o4q
@SmitaManeDeshmukh-o4q 5 месяцев назад
Correct analysis, mhanun shalinitai tumchya sarkhya tumhich ! Sangli congress ne tyancha salla ghyava .bias rahu naye.
@Pkk-f8u
@Pkk-f8u 3 месяца назад
Wagle , advocate bapat , shalini tai. Asha wyaktina tumhi bolayla bolwta mhanun mi tumcha channel bghto.......
@Master1blaster
@Master1blaster 5 месяцев назад
Hija itihas lokana Sangitla phije
@anilipar1777
@anilipar1777 5 месяцев назад
ताई करेक्ट बोलतात.. नक्कीच विशाल पाटील यांनी चंद्रहार पाटील यांचा प्रचार करावा..
@nileshdustakar6105
@nileshdustakar6105 5 месяцев назад
छान बोलल्या
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 5 месяцев назад
कांग्रेसचे घोषणापत्र हे सर्वांना सोबत घेऊन अर्थव्यवस्था मजबूत करणारे आहे.
@kkshine8432
@kkshine8432 5 месяцев назад
🍌 ghe tondat
@VirendraPilankar
@VirendraPilankar 5 месяцев назад
🔥मशाल🔥 पेटणार; इतिहास रचणार.
@akkataitandale4396
@akkataitandale4396 5 месяцев назад
यापूर्वी पाच वर्षात तुम्ही आजी म्हणून विशाल ला मार्गदर्शन करायला हवे होते , तुमची जबाबदारी होती , आत्ता तुम्हाला जाग आली , कुणी जागं केलं ?
@madanshelar7685
@madanshelar7685 5 месяцев назад
योग्या बोलला ताई
@Santoshwadekar91
@Santoshwadekar91 5 месяцев назад
हिंदकेसरी 🎉🎉🎉
@mahamadpendhari3575
@mahamadpendhari3575 5 месяцев назад
Vishal dada maghari gyaa Tumhich changla vel yenaar.
@pravinshinde4000
@pravinshinde4000 5 месяцев назад
मुलाखत सगळी बगितल्या नंतर अस वाटतय ह्यांना नातवाविषयी कडू पणा आहे
@prakashpatil6772
@prakashpatil6772 5 месяцев назад
बीजेपी स्पॉन्सर पत्रकार असल्यामुळे स्क्रीप्तेड प्रश्न विचारते 😮
@SandipKambale-zm4xd
@SandipKambale-zm4xd 5 месяцев назад
Ajji,barobar,ahe,tumch
@13suhg
@13suhg 5 месяцев назад
तुमचा शालिनी बंगला प्रतीक दादाना तुम्हीच दिला आहे
@akhtarpirjade8685
@akhtarpirjade8685 5 месяцев назад
शालिनीताई ला काय कळते....दादांची पत्नी म्हणून त्यांना किंमत आली एवढेच...
@balasahebpatil338
@balasahebpatil338 5 месяцев назад
शालिनी ताई विश्रांती घ्या
@AaslamShekh-rb1vi
@AaslamShekh-rb1vi 5 месяцев назад
आता प्रत्येक ध्येय विकासाचं गाठायचं, प्रत्येक पाऊल जनतेसाठी टाकायचं.#चंद्रहार दादा..🔥
@sachinkamble3547
@sachinkamble3547 5 месяцев назад
शालिनीताई पाटील ह्यानी स्वतःहून कधी कॉंग्रेस मध्ये राहिल्या नाही त्या स्वतः सुद्धा राष्ट्रवादी मध्ये गेल्या त्यांनी कधी दादाच्या घरासाठी प्रामाणिक मत ठेवलीत का?
@shetshivarshetshivar6399
@shetshivarshetshivar6399 5 месяцев назад
शालिनी ताई तुम्ही आता तरी घरातील भांडण विसरा
@roshanwankhade8850
@roshanwankhade8850 5 месяцев назад
अगदि बरोबर सल्हा आहे👍
@somnathkshirsagar8132
@somnathkshirsagar8132 5 месяцев назад
अहो ताई, धुळे मतदार संघ बघा, शोभा bachhav ला congress कार्यालयात घुसू दिले नाही, नाराज ते नाराज असतात😅
@Amol1881
@Amol1881 5 месяцев назад
तुम्ही सांगली जिल्हा फिरला काय त्यामुळे तुम्हाला माहित आहे
@lakshmankale5410
@lakshmankale5410 5 месяцев назад
Shahbaz Salim Mata Shalini Tai Shanti sarvan ki I Mata Shalini Sai aarti Sharan ki I
@ashokchavan9786
@ashokchavan9786 5 месяцев назад
विशाल पाटलांची ग्रामीण भागात ताकत नाही
@jeetdilife4484
@jeetdilife4484 5 месяцев назад
Rajaram bapu ani Vasant Dada yanchya madhil bhandana mage karan tumich hotat na .
@sunildhoke8924
@sunildhoke8924 5 месяцев назад
Only Vishal patil
@sushant1776
@sushant1776 5 месяцев назад
चंद्रहार ला काहीही बेस नाही केडर नाही हे फक्त सांगलीकरांनाच माहीत आहे बाकी काही नाही
@sitaramdhawade3089
@sitaramdhawade3089 5 месяцев назад
खुप छान, मिडीया कशी आग लावते ह्याचे उत्तम उदाहरण 😡
@SmitaManeDeshmukh-o4q
@SmitaManeDeshmukh-o4q 5 месяцев назад
Kalpnik bhampak prash nakot !please.
@bhimraogadade277
@bhimraogadade277 5 месяцев назад
0:08 सावत्र आजी
@lakshmankale5410
@lakshmankale5410 5 месяцев назад
Visakhapatnam yoga Vishal patalu Vishal badlani Magar yari
@purushottamnagapurkar1800
@purushottamnagapurkar1800 5 месяцев назад
बिनडोक म्हातारी जिथे अपमान होतो तिथे ही जात असते
@vikrammore933
@vikrammore933 5 месяцев назад
फक्त मशाल
@jayvantjagtap5501
@jayvantjagtap5501 5 месяцев назад
या.मॅनेज. आहेत. कारखाना.कोरेगाव
@RakeshGovernor
@RakeshGovernor 5 месяцев назад
Ag bai old woman ko jabartasti q karte ho
@RajuAmbedkar-od8cp
@RajuAmbedkar-od8cp 5 месяцев назад
Chandra har patil la che vijayi hotil
@rameshpatil2523
@rameshpatil2523 5 месяцев назад
ह्या बाईला कोण बोलायला सांगते हिला दादा घराणं विचारत नाही ह्यानी किती रक्कम घेतली बोलायची
@shashikantkitture5538
@shashikantkitture5538 5 месяцев назад
विशाल पाटील निवडुंग येणारच तुम्ही किती ही दाबण्याचा प्रयत्न केला तरीही ओन्ली विशाल पाटील
@SubhashPatil-fy2rw
@SubhashPatil-fy2rw 5 месяцев назад
पत्रकार ताईंचे प्रश्नच असे आहेत ?
@balasahebpatil338
@balasahebpatil338 5 месяцев назад
ह्या मुळे च कारखाना गेला
@bhimraogadade277
@bhimraogadade277 5 месяцев назад
ताई आता आपण विश्रांती घ्या
@lakshmankale5410
@lakshmankale5410 5 месяцев назад
Shabash my Sai shabash bhai Saheb aam ki I Shalini Tai
@arvindgokhale1596
@arvindgokhale1596 5 месяцев назад
दोघ पडणार काही फायदा नाही
@annasonaragacche3699
@annasonaragacche3699 5 месяцев назад
only vishal dada patil
@somnathkshirsagar8132
@somnathkshirsagar8132 5 месяцев назад
तुम्ही मान्य करा हार् होणार चंद्रा ची😅
@SPatil-u8q
@SPatil-u8q 5 месяцев назад
हि लढाई आहे ना चदहार ना विशाल दादा फक्त भाजप मुक्त करणेची
@somnathkshirsagar8132
@somnathkshirsagar8132 5 месяцев назад
@@SPatil-u8q करा सुंता पप्पू बरोबर् 🤣👈🏽
@rohitdussal3063
@rohitdussal3063 5 месяцев назад
Gavzavadi
@makarandpatil3915
@makarandpatil3915 5 месяцев назад
Vishal dada
@13suhg
@13suhg 5 месяцев назад
वाळू चोरा कडे कोणीही नाही हे ताई कळल नाही तुम्हाला
@laxmangalande3747
@laxmangalande3747 5 месяцев назад
कारखाना चोर पेक्षा चांगला आहे चंद्रहार पाटील ❤
@13suhg
@13suhg 5 месяцев назад
@@laxmangalande3747 तूला अजून चंद्रहार ने ठोकला नाही. विटा परिसरात ज्याला ठोकलं तो मतदान करणार नाही असे मतदान 50000आहे
@13suhg
@13suhg 5 месяцев назад
@@laxmangalande3747 मुंबईतील पत्रा चाळ चोरीत इडी ने अटक केली होती
@13suhg
@13suhg 5 месяцев назад
@@laxmangalande3747 तू एवढा जीव तोडून कॉमेंट करतोस तुझं ज्या गावात मतदान आहे त्या गावाचं नावं सांग कि सातारा जिल्ह्यात मतदान असायच आणि इकडे कॉमेंट करायच हा तर व्यवसाय नाही ना तुझा
@13suhg
@13suhg 5 месяцев назад
@@laxmangalande3747 कोणाचा कारखाना कोणी चोरला सांग कि अर्धवट बुद्धी तुझी
@RakeshGovernor
@RakeshGovernor 5 месяцев назад
Ag Bai old woman l
@mahendran5161
@mahendran5161 5 месяцев назад
Shalinitai great
@rohitbadshahavlogs3713
@rohitbadshahavlogs3713 5 месяцев назад
तुम्हाला त्यांच्या आजोबांमुळे ओळख मिळाली आहे त्यामुळे केलेल्या उपकार विसरू नका ताई तुम्ही
@anilghumare174
@anilghumare174 5 месяцев назад
Vishal Patil hero of Sangli (MP)
@bhalchandrakumbhar3515
@bhalchandrakumbhar3515 5 месяцев назад
पुढील पाच वर्षासाठी काँग्रेसमध्ये राहून काम केलं पाहिजे होतं व विधानसभेचे इलेक्शन लढवला पाहि मला अपक्ष लढवायचा वि जे सोबत आहेत ते खतम कदम😊शाल पाटलांना संपवायचा दादा घराघरांनाजे
@swaruprajput6586
@swaruprajput6586 5 месяцев назад
😂
@maheshkale5640
@maheshkale5640 5 месяцев назад
Natu var naraj naka hou Support kela pahije
Далее
ХОККЕЙНАЯ КЛЮШКА ИЗ БУДУЩЕГО?
00:29